Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3066 लेख 0 प्रतिक्रिया

साडेबारा हजार हेक्टरवरील पिकांवर फिरवला नांगर, नगर जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला

गेल्या महिनाभरापासून पाऊस नसल्यामुळे नगर जिह्यातील खरीप हंगामातील पिकांची स्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. पिकांना पाणी नसल्याने डोळ्यांदेखत करपून जाणारी पिके पाहण्यापेक्षा ती मोडलेली...

सोलापुरात मराठा आंदोलकांचा गनिमी कावा, टायर्स पेटवून सोलापूर-पुणे महामार्ग रोखला

मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज ‘गनिमी कावा’ पद्धतीने आंदोलन केले. सोलापूर-पुणे महामार्गावर टायर्स पेटवून ‘रास्ता रोको’ करीत जालन्यातील गोळीबार, लाठीचार्ज घटनेचा निषेध...

अधिकाऱ्यांची शिष्टाई असफल; कोपर्डीकरांचे आंदोलन सुरूच

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी कोपर्डी ग्रामस्थांचे आंदोलन दुसऱयादिवशी सुरूच आहे. आंदोलन मागे घेण्यासाठी आज सरकारी अधिकाऱयांनी केलेली शिष्टाई असफल झाली. दरम्यान, शिवसेना...

साखरसम्राटांवर मिंधे सरकार मेहेरबान, आजारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज

सर्वसामान्यांचे सरकार असे बिरूद मिरवणारे राज्यातील मिंधे सरकार गडगंज संपत्तीचे मालक असलेल्या साखरसम्राटांवर मेहेरबान झाले आहे. आजारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर...

सायबर तक्रार आता फोनवरूनही

ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून अशा सायबर गुह्यांचा छडा लावण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान वापरणे ही काळाची गरज बनली आहे. त्यासाठी 837 कोटी रुपयांचा सायबर...

किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरण, ‘लोकशाही’चे संपादक कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा

भाजप नेते किरीट सोमय्या यांची आक्षेपार्ह व्हिडीओ क्लिप प्रसारित केल्याप्रकरणी लोकशाही वृत्तवाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांच्यासह एका ज्येष्ठ पत्रकाराविरोधात मुंबई पूर्वच्या सायबर पोलीस ठाण्यात...

अन्नधान्याची टंचाई भासणार, महागाईचा आगडोंब उसळणार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी कृषी उत्पादन

ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी म्हणजेच 0.46 लाख हेक्टर क्षेत्रावर केवळ 6.05 लाख मेट्रिक टन इतकेच कृषी उत्पादन झाल्याचे...

परीक्षेच्यावेळी वर्गात झोपलेल्या विद्यार्थ्याला उठवले, शिक्षकावर केला हल्ला

चेन्नईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. परीक्षा सुरु असताना अमली पदार्थाचे सेवन करुन झोपलेल्या मुलाला शिक्षिकाने उठवले असता . संतापलेल्या विद्यार्थ्याने शिक्षकावर हल्ला केल्याची...

‘जवान’ सिनेमाच्या प्रदर्शनाआधीच शाहरुख खानला झटका, ट्विटरवर सिनेमा होतोय बॉयकॉट

बॉलीवूड किंग खान शाहरुख खानचा बहुचर्चित जवान सिनेमा प्रदर्शनापूर्वीपासूनच चर्चेत आहे. अॅडव्हान्स बुकींगही झाली आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाला अवघे काही तास शिल्लक असताना आता ट्विटरवर...

मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन पाचव्या दिवशीही सुरूच, नागपूरमधील वाण धरणावर उद्या आंदोलन

जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीमाराच्या विरोधात सकल मराठा समाजाचा राज्य सरकार विरोधात असलेला रोष दिसून येत आहे.आंदोलकांमध्ये मुख्यतः मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या...

हिलाळ मळ्यात तरुण शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला, पायाला व छातीला गंभीर जखमा

शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या हिलाळ मळ्यात मंगळवारी सायंकाळी 5 च्या दरम्यान उसाला पाणी भरीत असलेल्या तरुण शेतकऱ्यावर जवळच दडी मारून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला....

पारंपारीक पेहराव बनणार नौदलाचा नवीन ड्रेस कोड

नौदलाच्या जवानांना पारंपारिक भारतीय पोशाख घालण्याची परवानगी देण्याबाबत सध्या चर्चा आहे. हा ड्रेस कोड लागू झाल्यास मेस आणि वॉर्डरूममध्ये जवान आणि अधिकारी हिंदुस्थानी पोशाखात...

हृदयद्रावक! आई-वडिलांच्या भितीने कुत्रा चावल्याचे लपवले, रेबीजमुळे अल्पवयीन मुलाचा मृत्यू

उत्तरप्रदेशातील गाझियाबादमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. चौदा वर्षाच्या मुलाने आई-वडिलांच्या भितीने घरी कुत्रा चावल्याचे सांगितलेच नाही. दीड महिन्यानंतर त्या मुलाचा मृत्यू झाला आहे....

नि:पक्ष चौकशी करून कोणावर अन्याय होऊ देणार नाही, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक

जालन्यातील अंतरवाली सराटी आमरण उपोषणदरम्यान झालेल्या लाठीहल्ल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी 6 सप्टेंबर बुधवारी सकाळी ग्रामस्थांशी संवाद साधुन नि:पक्ष...

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या आंतरधर्मीय मुलांना आई-वडिल विरोध करु शकत नाही – उच्च न्यायालय

अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका प्रकरणात महत्वपूर्ण निकाल दिला आहे. मुलं कोणत्याही पार्टनरसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असतील तर आई वडिल विरोध करु शकत नाही....

पुड्यात 1 बिस्कीट कमी होते, ITC कंपनीला 1 लाखांचा दंड

चेन्नईमधील एका ग्राहकाच्या सजगतेमुळे बिस्कीट कंपनीला चांगलाच धडा मिळाला आहे. ITC लिमिटेड या बिस्किट निर्मिती करणाऱ्या कंपनीला ग्राहक न्यायालयाने नुकसानभरपाई म्हणून एक लाख रुपये...

अल्कारेझ, मेदवेदेव, झ्वेरेव उपांत्यपूर्व फेरीत

गतविजेत्या स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने कारकिर्दीत तिसऱ्यांदा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. याचबरोबर डॅनियल मेदवेदेव व अलेक्झांडर झ्वेरेव यानेही अंतिम आठमधील आपले स्थान...

अथर्व गावकरमुळे महाराष्ट्राचा विजय, कुमार गट राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा

डॉ. बी.सी.रॉय ट्रॉफी हिरो कुमार राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत गोलरक्षक अथर्व गांवकरच्या जोरदार कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राने कर्नाटकचा 3-1 असा पराभव करत विजयी सलामी दिली. अथर्वने...

महाराष्ट्राच्या जेनेट विधीचे आव्हान संपुष्टात; रथिकाची आगेकूच

बॉम्बे जिमखाना 46 व्या महाराष्ट्र राज्य खुली स्क्वॉश स्पर्धेत महिला गटात दुसऱया मानांकित महाराष्ट्राच्या जेनेट विधीचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. दुसरीकडे अव्वल मानांकित...

आर्टिस्टिक स्केटिंगसाठी याशवी, राहुलची हिंदुस्थानी संघात निवड

येत्या 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2023 पासून चीनमधील हाँगझाऊ शहरात होणाऱया 13 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आर्टिस्टिक स्केटिंग क्रीडा प्रकारासाठी प्रबोधनकार ठाकरे संकुलाच्या...

अफगाणिस्तानचे सुपर फोरचे लक्ष्य हुकले, ‘ब’ गटातून बांगलादेशपाठोपाठ श्रीलंका सुपर फोरमध्ये

‘ब’ गटातून सुपर फोरमध्ये मजल मारण्यासाठी अफगाणिस्तानला श्रीलंकेचे 292 धावांचे लक्ष्य 37.1 षटकांत गाठायचे होते. या लक्ष्यासाठी अफगाणिस्तानने जोरदार प्रयत्न केले, पण त्यांचे प्रयत्न...

हिंदुस्थानचा निम्मा संघ वर्ल्ड कप अनुभवी

हिंदुस्थानचा 15 सदस्यीय वर्ल्ड कप संघ जाहीर झाला असला तरी त्यापैकी 8 खेळाडू वर्ल्ड कप अनुभवी आहेत. त्यामुळे फक्त सात खेळाडूच पहिल्यांदा वर्ल्ड कप...

हा माझा अखेरचा वर्ल्ड कप – डी कॉक

दक्षिण आफ्रिकेने आयसीसी वर्ल्ड कपसाठी मंगळवारी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. मात्र संघाची घोषणा होताच दक्षिण आफ्रिकेचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने...

ठरल्याप्रमाणेच संघनिवड, वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय हिंदुस्थानी संघ जाहीर

आगामी आयसीसी वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानची संघ निवड पूर्वपुण्याईवर झाल्यामुळे ठरल्याप्रमाणेच नाव मोठे असलेले खेळाडू संघात निवडण्याची किमया बीसीसीआय आणि निवड समितीने केली. सध्या फॉर्ममध्ये...

बहुभाषिक नाटकांची पर्वणी, 11 सप्टेंबरपासून नेहरू सेंटरचा थिएटर महोत्सव

मुंबईकरांना वैविधपूर्ण, विविध भाषेतील नाटके एकत्र पाहता यावीत यासाठी वरळीच्या नेहरू सेंटरच्या वतीने दरवर्षी थिएटर फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते. यंदा 11 ते 15 सप्टेंबर...

अर्धहलासन

>> सीए अभिजित कुळकर्णी आसने अनेक प्रकारची आहेत. काही आसने ही उभ्याने केली जातात, काही आसने बसून, काही आसने पोटावर झोपून, तर काही आसने पाठीवर...

दीर्घायू भव : पनीरचे लाभ

>> वैद्य सत्यव्रत नानल पनीर माहीत नाही अशी माणसे अख्ख्या जगात सापडणे अवघडच. पनीर कसे खावे, फायदे काय याबद्दल आज आयुर्वेदाचे मत आपण पाहू. पनीर म्हणजे...

सिर्फ इक कदम उठा था गलत राह-ए-शौक़ में, अमिषा पटेलने सांगितली करिअरमधील मोठी चूक

'गदर 2' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालत असून अनेक हिट सिनेमाांचे विक्रम मोडले आहेत. या सिनेमातून अभिनेत्री अमिषा पटेलने पाच वर्षानंतर कमबॅक...

केडगांव-नेप्ती रोडसाठी साखळी उपोषण करणार, शिवसेनेचा इशारा

केडगांव एकनाथनगर - नेप्ती रोडचे काम तातडीने चालू करावे, अन्यथा साखळी उपोषण करण्यात येईल, या मागणीचे निवेदन केडगांव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यावतीने विभागप्रमुख...

राहुरी येथे मराठा एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले चक्काजाम आंदोलन

राहुरी येथे मंगळवार दि.5 सप्टेंबर रोजी अंतरवली (जि.जालना) येथे मराठा आंदोलकांवर पोलीस प्रशासनाने लाठी हल्ला केला त्याच्या निषेधार्त कृषी उत्पन्न बाजार समिती समोर नगर...

संबंधित बातम्या