Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

242 लेख 0 प्रतिक्रिया

1 लाख 67 हजार विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाकडे पाठ

कॅप फेरीच्या जाहीर झालेल्या दोन गुणवत्ता याद्या, त्याचसोबत सुरू असलेल्या कोटय़ातील प्रवेश प्रक्रियेद्वारे आतापर्यंत अकरावीचे 38.33 टक्के प्रवेशच झाले आहेत. 1 लाख 3 हजार...

झाकण चोरीला गेले तरी मॅनहोल सुरक्षित

मुंबईतील सर्व एक लाख मॅनहोलवर पालिका आता संरक्षक जाळय़ा लावणार आहे. यासाठी स्टीलच्या माध्यमातून मजबूत जाळय़ा तयार करण्यात येणार आहेत. यामुळे  समाजपंटकांकडून मॅनहोलचे झाकण...

सामना अग्रलेख – सुडाचा प्रवास!

देश कुठलाही असो, पण त्या देशाचे राज्यकर्ते सत्तेचा वापर जनहिताची कामे करण्याऐवजी आपल्या राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी करू लागतात तेव्हा त्या देशाचा प्रवास अधोगतीकडे होऊ लागतो. पाकिस्तानात सध्या असाच सगळा सुडाचा प्रवास सुरू आहे.

बकरा मंडीत हातसफाई; पाच जणांची टोळी जेरबंद 

देवनार पशुवधगृहामधून बकरा विक्री करणाऱया व्यापाऱयाच्या खिशातून रोकड चोरी झाली होती. याप्रकरणी देवनार पोलिसांनी पाच जणांच्या टोळीला पकडून जवळपास 68 हजारांची रोकड व चोरीचे...

ड्रॅगनची आर्थिक चाल मंदावली!

>>प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर जागतिक अर्थकारणात अमेरिकेला मागे टाकून पहिल्या क्रमांकाची वैश्विक आर्थिक महासत्ता बनण्याच्या चिनी महत्त्वाकांक्षेला सध्या आर्थिक संकटाचा ब्रेक लागला आहे....

एनसीबीने केला ड्रगमाफियांचा पर्दाफाश 

नार्कोटिक्स पंट्रोल ब्यूरो (एनसीबीने)कारवाई करून आंतरराज्य ड्रग तस्करी करणाऱया टोळीचा पर्दाफाश केला. एनसीबीने कारवाई करून अल्प्राझोलमच्या 25 हजार गोळय़ा जप्त केल्या. याप्रकरणी दोघांना एनसीबीने...

शिक्षक सिनेट सदस्य निवडीसाठी आज मतदान, 10 जागांसाठी 35 उमेदवार 

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमधील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. एकूण 10 जागांसाठी 35 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. उद्या बुधवार, 5 जुलै रोजी...

आशिया चषकासाठी हिंदुस्थान ‘अ’ संघाचे नेतृत्व यश धूलकडे

ज्युनियर क्रिकेट कमिटीने येत्या 13 ते 23 जुलै दरम्यान होणाऱया इमार्ंजग टीम्स आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी हिंदुस्थानी ‘अ’ संघाची घोषणा केली. या संघाच्या कर्णधारपदाची...

प्राध्यापकांची रिक्त पदे लवकर भरा, देशातील उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारा

विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी सर्व राज्ये आणि पेंद्रशासित प्रदेशांचे शिक्षण सचिव आणि उच्च शिक्षण संस्थांना विद्यापीठे, संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त...

आंदोलक कुस्तीपटू मैदानातून मॅटवर, व्हिसा न मिळाल्यामुळे विनेश दिल्लीतच 

राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे (डब्लूएफआय) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिंक शोषणाचे आरोप करून आंदोलन करणारे कुस्तीपटू आता आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीनिमित्त मैदानातून मॅटवर...

 दहावीचा निकाल 97 वरून 84 टक्क्यांवर

कोरोना काळानंतर झालेल्या परीक्षांमध्ये दहावीचा निकाल 97 टक्क्यांवरून थेट 84 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे पालिकेने घटणारा निकाल वाढवण्यासाठी आणि पहिलीपासून दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

अल्पवयीन कुस्तीपटू अन् तिच्या वडिलांना न्यायालयाची नोटीस

राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे (डब्लूएफआय) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करून नंतर साक्ष फिरविणारी अल्पवयीन कुस्तीपटू व तिचे वडील यांना दिल्ली...

अजित आगरकर संघनिवड समितीचे नवे अध्यक्ष

हिंदुस्थानच्या वरिष्ठ क्रिकेट संघाच्या निवड समिती अध्यक्षपदी अखेर मंगळवारी माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरची निवड करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून आगरकरच्या नावाची जोरदार...

राज्यात बीई, बीटेक, एमटेकच्या 11 हजार 451 नव्या जागा

राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षात बीई, बीटेक, एमटकेच्या जागांमध्ये भर पडली असून तब्बल 11 हजार 451 जागा वाढल्या आहेत. अभियांत्रिकी (बीई) शाखेची पुणे आणि नंदुरबार...

स्कॉटलंडने झिम्बाब्वेला ‘सोल’ले; झिम्बाब्वेचे वर्ल्ड कप पात्रतेचे स्वप्न भंग

ख्रिस सोलने आपल्या पहिल्या चार षटकांतच जॉयलॉर्ड गम्बल, क्रेग एरव्हिन आणि जबरदस्त फॉर्मात असलेल्या सिन विल्यम्सला बाद करून झिम्बाब्वेची 3 बाद 29 अशी दुर्दशा...

सॅफवर हिंदुस्थानचेच राज्य; शूटआऊटमध्ये कुवैतवर मिळविला 5-4ने विजय

पाच-पाच पेनल्टींमध्ये 4-4 अशा बरोबरीनंतर सडन डेथमध्ये झालेल्या सामन्यात हिंदुस्थानचा गोलरक्षक गुरुप्रित सिंह संधूने कुवैतचा कर्णधार खालीद अल इब्राहिमच्या किकला रोखले आणि सॅफ म्हणजेच...

दिव्यांगांसाठी झटणारी स्नेहज्योत

अपंग, दिव्यांग हे शब्द कानावर पडले की, मनात त्वरित भावना निर्माण होते ती सहानुभूतीची. मात्र मर्यादित संवेदनशीलता न दाखविता केवळ शारीरिकच नव्हे तर, मानसिकदृष्टय़ाही...

‘हाऊसफुल 5’ येतोय, अक्षयकुमारने केली घोषणा

अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असलेला ‘हाऊसफुल’ या कॉमेडी चित्रपटाच्या सीरिजला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. 2010 साली प्रदर्शित झालेला ‘हाऊसफुल’ चित्रपट आणि त्याच्या...

पालकांनो तुमच्यासाठी… मुलांना मोबाईलपासून ठेवा दूर

लहान मुलांना लागलेली मोबाईलची सवय घातक आहे. अशावेळी जर मुलांचे कौन्सिलिंग केले तर मुलांची सवय कमी होऊ शकते. मुले मोठय़ांच्या मार्गदर्शनाखाली छंद जोपासू शकतात. जीन...

Mega Block – रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक!

रेल्वे रुळांच्या देखभाल- दुरुस्तीबरोबरच सिग्नल यंत्रणेतील प्रलंबित कामे करण्यासाठी रविवार, 2 जुलै रोजी उपनगरीय लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारच्या सुट्टीनिमित्त...

राज्य नाटय़ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव, रवींद्र नाटय़ मंदिरात 10 जुलैपासून रसिकांना पर्वणी

राज्य नाटय़ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट नाटपं पाहण्याची संधी नाटयप्रेमींना मिळणार आहे. प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात 10 ते 14 जुलै दरम्यान राज्य नाटय़स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवलेली...

बी पॉझिटिव्ह – चैतन्याचा गाभारा

‘बी पॉझिटिव्ह’ या संकल्पनेला जर चेहरा असता तर माझ्यासाठी तरी निश्चितच तो चेतना भट हा असता. नावाप्रमाणेच ऊर्जा, चेतना निर्माण करणारी... सांगताहेत कवी, गीतकार...

साठय़े महाविद्यालयात ‘वाट पंढरीची’! 

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विलेपार्ले पूर्व येथील साठये महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी अक्षरशः विठुरायाची पंढरी उभी केली. बीएमएमच्या विद्यार्थ्यांसाठी माध्यम विभागातर्फे ‘वाट पंढरीची’ या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...

आजोबांमुळे यशाला गवसणी, सलग 127 नृत्य करणाऱया सृष्टीने व्यक्त केली कृतज्ञता

चांगल्या शिक्षणामुळे एखाद्याचे आयुष्य बदलते, पण चांगल्या गुरूमुळे सर्व काही बदलून जाते. या शनिवारी सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘इंडियाज बेस्ट डान्सर 3’ या डान्स रिऑलिटी...

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची मागणी 

मणिपूरमधील हिंसाचार थांबविण्यासाठी तेथील राज्य सरकार बरखास्त करून मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी प्रदेश काँग्रेससह सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची आज...

अवाच्या सवा वीज दर परवडेना; राज्यातील 250 उच्चदाब वीज ग्राहक महावितरणला सोडचिठ्ठी देणार

एप्रिलमध्ये महावितरणची झालेली अवाच्या सवा वीज दरवाढ उच्चदाब औद्योगिक ग्राहकांना परवडेना अशी झाली आहे. त्यामुळे एक मेगावॅटपेक्षा जास्त वीज वापर असलेल्या 250 उच्चदाब वीज...

दोन ठिकाणी मुंबई इंडियन्सचा लोगो असलेल्या सारख्याच बॅगा कशा? सचिन वाझेच्या जामीन अर्जाला एनआयएचा...

अँटिलिया स्पह्टके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी सचिन वाझेच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध करीत राष्ट्रीय तपास यंत्रणे (एनआयए)ने शुक्रवारी विशेष न्यायालयात युक्तिवाद केला....

जून महिन्याच्या अखेरच्या दिवशीही बदल्यांचा धडाका, सात विभागांत 179 बदल्या 

शासकीय अधिकारी-कर्मचाऱयांच्या बदल्या वादग्रस्त ठरल्या आहेत. पण बदल्यांच्या मुदतीच्या आजच्या शेवटच्या दिवशी विविध सहा विभागांतील 179 कर्मचाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये महसूल विभागातील...

रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला जुलैचा मुहूर्त

शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱया टप्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला जुलैच्या पहिल्या आठवडय़ाचा मुहूर्त सापडला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात सध्याच्या वादग्रस्त मंत्र्यांना वगळण्यात येणार असल्याची चर्चा असली तरी कोणाचीच...

मागाठणे भूस्खलन दुर्घटना; सामान्यांपेक्षा सरकारला प्यारा बिल्डरांचा फायदा 

मागाठणे मेट्रो स्थानकादरम्यान झालेल्या भूस्सखलनाच्या दुर्घटनेला प्रशासनातील अधिकारी आणि बिल्डरांचे संगनमत कारणीभूत आहे. जनसामान्यांच्या सुरक्षिततेपेक्षा राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरडीच्या अधिकाऱयांना बिल्डरांचा फायदा...

संबंधित बातम्या