Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

242 लेख 0 प्रतिक्रिया

मुंबईत पावसाची संततधार सुरूच, आज जोरदार सरी कोसळणार

मुंबईत आजही पावसाचा जोर कायम असून दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. मात्र यामुळे लोकल आणि बेस्ट वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. दरम्यान, शनिवार, 8...

मिंधे सरकारकडून पालिकेच्या पैशांची लूट, प्रतिष्ठेची हानी! आदित्य ठाकरे यांचा घणाघात

मुंबई महानगरपालिकेत सध्या निवडून आलेले नगरसेवक नसल्यामुळे ‘मिंधे’ सरकारकडून मुंबईकरांच्या हक्काच्या पैशांची लूट सुरू आहे. भ्रष्टाचारी कारभारामुळे महापालिकेच्या प्रतिष्ठेची हानी होत आहे. शिवाय सवा...

ओरिजिनल गद्दारांवर हसू येतंय! त्यांना त्यांची किंमत कळली! आदित्य ठाकरे यांचा मिंधे गटाला टोला

सध्याच्या राजकीय घडामोडी पाहून ओरिजिनल गद्दारांवर अक्षरशः हसू येतंय. ज्यांनी त्यांना शिवसेनेतून पह्डलं, आमिषे दाखवली त्यांनीच त्यांना त्यांची किंमत दाखवून दिली, असा सणसणीत टोला...

गृहिणींचे बजेट कोलमडले, मसाल्याला दरवाढीचा ठसका  

टोमॅटोसह इतर भाज्यांच्या दरवाढीमुळे आधीच सर्वसामान्यांचे पंबरडे मोडले आहे. त्यातच आता रोजच्या जेवणाची चव वाढवणाऱया मसाल्यांच्या किमतीत दुपटीने वाढ झाली असून सर्वसामान्य गृहिणींचे बजेट...

काळा घोडा परिसर बेसॉल्ट स्टोन, हेरिटेज दिव्यांनी उजळणार; पालिका खर्च करणार 6 कोटी

काळा घोडा परिसरात पालिकेच्या माध्यमातून बेसॉल्ट स्टोन बसवण्यात येणार असून हेरिटेज स्वरूप असणारे दिवे लावण्यात येणार आहेत. या कामासाठी पालिका सहा कोटी रुपयांचा खर्च...

चैतन्यमय जंगल, ‘डॉ. मुकुंद शेवरे फॉरेस्ट­’ची होतेय चर्चा

डॉ. मुकुंद शेवरे यांनी ‘चैतन्यमय जंगल’ उपक्रमात 25 हजारांहून जास्त झाडे महाराष्ट्रातल्या नाशिक जिह्यातील नांदगाव येथील एका अतिदुष्काळी भागात जगवली आहेत.  जागतिक तापमान वाढीमुळे...

गुरूंची आजन्म ऋणी

गाण्याव्यतिरिक्त एक सुसंस्कारित व्यक्ती बनण्यासाठीच्या गुरूंनी दिलेल्या असंख्य शिकवणींसाठी त्यांच्या ऋणात मला आजन्म राहायचे आहे...सांगत्येय गायिका मुग्धा वैशंपायन. अगदी परवापरवाची गोष्ट. हिंदुस्थानी शास्त्राrय संगीतात...

Breaking News: कसारा रेल्वे स्टेशनजवळ एक्सप्रेस ट्रेनने 3 कामगारांना उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दोघे...

मध्य रेल्वे मार्गावरील कसारा स्थानकाजवळ एक दुर्दैवी घटना घडली आहे. अचानक आलेल्या एक्सप्रेस ट्रेनने 3 कामगारांना धडक दिली आहे. यामध्ये 3 कामगारांपैकी एकाचा जागीच...

आरेतील बिबटय़ाला शूटिंग पाहायचेय

‘नीरजा - एक नई पहचान’ या मालिकेच्या शूटिंगदरम्यान सेटवर बिबटय़ा घुसल्याची घटना नुकतीच घडली. या मालिकेसाठी उभारलेल्या घराच्या छतावर अनेक माकडे पावसामुळे लपून बसली...

पंतप्रधानांनी पत्नीबरोबरच राहायला हवे.. मोदींना चिमटा काढत लालूंची पुन्हा फटकेबाजी 

पंतप्रधानांच्या निवासस्थानी पत्नीशिवाय राहाणे चुकीचेच आहे. जो कुणी पंतप्रधान होईल त्याने पत्नीबरोबरच राहायला हवे. पत्नीशिवाय राहण्याची पद्धतच मोडीत काढायला हवी, असा चिमटा लालूप्रसाद यादव...

तीन तिघाडा काम बिघाडा

महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे स्थापन झालेल्या ‘ईडी’ सरकारमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी सहभागी झाल्याने ‘तीन तिघाडा काम बिघाडा’ अशीच काहीशी अवस्था मिंधे गट आणि भाजपची झाली आहे. आदिती...

पेट्रोल 15 रुपये प्रतिलिटर!

60 टक्के इथेनॉल आणि 40 टक्के वीज वापरल्यास पेट्रोल 15 रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध होईल, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे....

चांद्रयान-3चे प्रक्षेपण 14 जुलैला 

भारतीय अंतराळ संशोधन संस्था 14 जुलै रोजी दुपारी अडीच वाजता चांद्रयान-3चे प्रक्षेपण करणार आहे. चांद्रयान-3चे लँडर चंद्रावर उतरण्यास यशस्वी झाले तर हिंदुस्थान अशी कामगिरी...

मिंध्यांनी अजित पवारांपुढे गुडघे टेकले!

मिंधेंनी अजित पवार यांच्यापुढे सपशेल गुडघे टेकले आहेत. महाविकास आघाडी सरकार असताना अजित पवार यांच्या नावाने गळा काढत मिंधेंनी पक्ष सोडला होता. आज त्याच...

ज्याने घडवलंय तो शिल्पकारच पळवून नेला जातोय!

स्वतःचे काहीच कर्तृत्व नाही, स्वतः शिल्पकार तर होऊच शकत नाही, पण ज्याने घडवलेय तो शिल्पकारच पळवून नेण्याचा प्रकार सध्या सुरू झालाय, अशा शब्दांत शिवसेना...

उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा, पोहरादेवीचं दर्शन घेऊन झंझावाती दौऱ्याला प्रारंभ

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवार, 9 जुलैपासून दोन दिवसांचा झंझावाती विदर्भ दौरा करणार आहेत. यवतमाळमधील दारव्हा-दिग्रस येथे पोहरादेवीचे दर्शन घेऊन उद्धव...

राष्ट्रवादीमुळे भाजपात धुसफूस; पक्षासाठी आयुष्य वेचलेल्या भाजप आमदारांना मंत्रिपदे कधी?

राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारमध्ये सामावून घेतल्याबद्दल केवळ मिंधे गटातच नव्हे तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही धुसफूस आहे. पक्षासाठी आयुष्य वेचणाऱया भाजप आमदारांच्या मंत्रीपदाचे काय? असा...

82 असो की 92 पॉवर माझीच!

कोणी 82 म्हणो की 92 वर्षांचा म्हणो. ‘पॉवर’ माझीच आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अजितदादांवर पलटवार केला. राजकारणात कुणाला...

भाजपसोबत जाऊन चूक केली असं आता म्हणून काय उपयोग?

राष्ट्रवादीला कंटाळून आम्ही भाजपसोबत गेलो होतो. भाजपसोबत जाऊन चूक केली असे आता म्हणून काय उपयोग? आम्हाला आता ही चूक दुरुस्त करावी लागणार आहे. वेळ...

ईडीला पोलिसांचे अधिकार नाहीत! मद्रास उच्च न्यायालयाने फटकारले

प्रधान सत्र न्यायाधीशांनी बालाजी यांना ईडी कोठडीत ठेवण्याचा दिलेला आदेश अधिकार क्षेत्रापलीकडील आहे. हे आदेश बेकायदेशीर असल्यामुळे मेगला यांची याचिका सुनावणीसाठी कायम ठेवण्यायोग्य आहे,...

जाहिरातबाजीवर सरकारची आता 17 कोटींची उधळपट्टी, वर्षभरात प्रसिद्धीवर 112 कोटींचा खुर्दा

आगामी सार्वत्रिक निवडणुकांवर डोळा ठेवत शिंदे-फडणवीस सरकारने सरकारी योजनांच्या प्रसिद्धीवर उधळपट्टी करण्यास सुरुवात केली आहे. शासकीय योजनांची माहिती विविध माध्यमांमधून लोकांना देण्यासाठी आता 17...

सांगलीतील 10 हजार युवतींना दिले जाणार स्वसंरक्षणाचे धडे

राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत जिह्यातील प्रत्येक तालुक्यात एक हजार याप्रमाणे एकूण 10 हजार मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. मुलींनी या प्रशिक्षणातून...

‘संवाद तक्रारदारांशी’ सातारा पोलिसांचा आजपासून नवीन उपक्रम

नागरिकांच्या तक्रारींचे योग्य वेळेत निराकरण व्हावे, पोलीस व जनता संबंध सुधारावेत, या उद्देशाने जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी ‘संकाद तक्रारदारांशी’ हा नवीन उपक्रम सुरू...

चंद्रपूर जिह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर जिह्यातील पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस...

स्पायडरमॅन स्टाईलने करायचा चोरी  

कांदिवली येथे उच्चभ्रू सोसायटीमध्ये घरफोडीप्रकरणी तिघांना समतानगर पोलिसांनी अटक केली. चेतन राठोड, दीप पांचाळ आणि अंबिका राठोड अशी त्यांची नावे आहेत. चेतन हा सुरक्षा...

मुंबईत चोऱया करून नागपूरला पैसे पाठवायचा

शहरात विविध सोसायटींमध्ये हातसफाई करून सोने, पैसे नागपूरला पाठवणाऱया सराईत चोरटय़ाला एमएचबी पोलिसांनी अटक केली. आलिम बेग ऊर्फ मगदूग आणि राजकुमार यादव अशी त्या...

सोलापुरात महिन्यात साडेचार हजार ई-वाहनांची विक्री

जूनमध्ये चार हजार 458 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाल्याची नोंद सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे झाली आहे. त्यात 186 दुचाकी असून, सहा मोठी काहने, 13 कार...

पावसाळी दिवसातील उजेड

>>वैश्विक हा लेख तुमच्या हाती येईपर्यंत जुलैचा पहिला आठवडा संपत आला असेल. यावर्षी जून अखेरपर्यंत पावसाने दडी मारली. 7 जून रोजी ‘मृग’ नक्षत्रावर पाऊसधारा...

Mumbai Crime – वरळी समुद्रकिनारी सापडला महिलेचा मृतदेह, हातपाय बांधून गोणीत भरला

वरळी येथील तटरक्षक दलाच्या कार्यालयाच्या मागच्या बाजूकडील समुद्रकिनाऱयावर एका महिलेचा गोणीत भरलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृत महिला ही 20 ते 30 वयोगटातील...

आठव्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा चिमुकला दगावला, विक्रोळी येथील घटना 

आठव्या मजल्यावरील घराच्या खिडकीतून खाली पडल्याने तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना विक्रोळी पश्चिमेकडे घडली. याप्रकरणी पार्कसाईट पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली...

संबंधित बातम्या