Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3973 लेख 0 प्रतिक्रिया

पंढरपुरात दूषित पाण्यात भाविकांचे स्नान, उजनी धरणातून चंद्रभागेत पाणी सोडण्याची मागणी

सध्या अधिक मास सुरू असल्यामुळे चंद्रभागा स्नान व श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी दररोज लाखोंच्या संख्येने भाविक पंढरीत येत आहेत. यातच शनिवार व रविवारी वीकेंडला...

विवाहितेची आत्महत्या; संतप्त नातेवाईकांनी सासरचे घर पेटवले

सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने नऊ वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील तिसगाव येथे घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी...

वन डे वर्ल्ड कपचा तिलक वर्माच दावेदार

गेल्या तिन्ही टी-20 सामन्यात जबरदस्तच नव्हे तर झुंजार फलंदाजी करणाऱया तिलक वर्माने खळबळ माजवली आहे. आगामी वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळवण्यात त्याचा दावा सर्वात वर...

पालकांच्या भांडणात कॉलर धरल्याने गुदमरून एकाचा मृत्यू, इचलकरंजीत मुलांच्या वादातून झाली हाणामारी

इचलकरंजी शहराच्या कोले मळा नावाच्या भागात असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्या मंदिरच्या दोन मुलांच्या भांडणातून पालकांमध्ये हाणामारी झाली. यावेळी भांडणात कॉलर धरल्याने श्वास गुदमरून...
pm-modi

मणिपूरमध्ये शांतीचा सूर्य उगवेल! पंतप्रधान मोदी यांची ग्वाही, ‘इंडिया’चा सभात्याग, अविश्वास ठराव फेटाळला,

मणिपूरमधील हिंसाचार वेदनादायी आहे. त्याचा अनेक कुटुबियांना त्रास झाला. महिलांबाबतचे गुन्हे अक्षम्य आहेत. दोषींना सोडणार नाही. कठोर शिक्षा दिली जाईल. केंद्र आणि राज्य सरकार...

सामना अग्रलेख – शराफतीचा तमाशा!

धर्माच्या नावाखाली हिंदुस्थानातून फुटून जन्माला घालण्यात आलेल्या पाकिस्तानला राजकीय स्थैर्य व शांतता कधीच मिळाली नाही. संसदेची मुदतपूर्व बरखास्ती करून पाकिस्तानात पुन्हा एकदा निवडणुकीचा फार्स...

न्यायव्यवस्था म्हणजे गंमत वाटली का? सत्र न्यायालयाचा राणा दांपत्याला टोला

‘मातोश्री’ बंगल्याबाहेर ‘हनुमान चालिसा’ पठणाचा दिखावा केल्यामुळे अडचणीत सापडलेल्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना सत्र न्यायालयाने गुरुवारी पुन्हा खडे बोल सुनावले....

कोरोनात जीव धोक्यात घालूनही चौकशीचा ससेमिरा, महापालिका कर्मचाऱयांचा 23 ऑगस्टला आझाद मैदानावर प्रचंड मोर्चा

कोरोना काळात मुंबईकरांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केले असताना आता मात्र त्याच अधिकारी-कर्मचाऱयांच्या मागे सरकारकडून तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे. प्रत्येक...
mumbai-high-court

विकासकामे रोखण्याच्या विरुद्ध नवी याचिका, स्थगिती सरकारची डोकेदुखी वाढतीच

महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या विकासकामांना स्थगिती देणाऱया मिंधे सरकारविरोधात याचिकांची संख्या वाढतेच आहे. गुरुवारी संगमनेर (जि. नगर) येथील शेतकऱयांची नवीन याचिका उच्च न्यायालयापुढे...

इंदू मिलमध्ये उभा राहणार बाबासाहेबांचा 350 फुटी पुतळा

दादर येथील इंदू मिलमध्ये साकारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकात बाबासाहेबांचा 350 फूट उंच पुतळा उभारला जाणार आहे. विख्यात शिल्पकार...

जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचा ड्रॉ जाहीर, सिंधूला बाय, श्रीकांतची सलामी निशिमोटोशी

जागतिक बॅडमिंटन महासंघा (बीडब्लूएफ)ने गुरुवारी जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठीचा ड्रॉ जाहीर केला. हिंदुस्थानची स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू हिला पहिल्या फेरीत बाय मिळालाय, तर...

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी : आज उपांत्य लढतीत हिंदुस्थान जपानशी भिडणार

साखळी फेरीतील अव्वल कामगिरीमुळे मनोबल उंचावलेला यजमान हिंदुस्थानी संघ शुक्रवारी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जपानशी भिडणार आहे. कागदावर हिंदुस्थानी संघ सरस...

‘ग्रीनफिल्ड’संदर्भात जिल्हाधिकाऱयांचा प्रस्ताव हवा!

सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाच्या संदर्भात अत्यल्प मोबदल्याविषयी गेल्या आठ महिन्यांपासून सोलापूर जिह्यात बाधित शेतकऱयांचा रोष सुरू असताना संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन...

अफरातफरप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील 54 ग्रामपंचायतींना दंड

सोलापूर जिल्ह्यातील 54 ग्रामपंचायतींना अफरातफरप्रकरणी सुमारे साडेतेरा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विभागीय आयुक्ताकडून ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की,...

लेख – युवा शक्ती आणि आव्हाने

>> दिलीप देशपांडे, [email protected] युवा दिन साजरा करताना शासनाने अनेक गोष्टी विचारात घ्यायला हव्यात. युवा शक्तीला, युवा संघटनांना विधायक वळण द्यायला हवे हे मात्र नक्की....

मुद्दा – जनगणनेला विलंब का?

>> टिळक उमाजी खाडे लोकसंख्यावाढीमुळे गरिबी, बेरोजगारी, रोगराई आदी समस्यांकडे जगाचे लक्ष वेधून त्याविषयी जनजागृती करण्यासाठी सन 1989 पासून 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या...

नगर अर्बन फसवणूक प्रकरणी, ‘गांधी फिनकॉर्प’ची चौकशी करा, आशुतोष लांडगे यांनी पोलिसांकडे सादर केली...

अर्बन मल्टिस्टेट बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणाच्या काळातच ‘गांधी फिनकॉर्प लिमिटेड’ या कंपनीची स्थापना झाली आहे. कंपनीच्या भागभांडवलासाठी वापरलेली 2.50 कोटींची रक्कम बँकेच्या घोटाळ्यातीलच असावी....

फिफा महिला वर्ल्ड कप, जपानची लढत स्वीडनशी

स्वित्झर्लंडचा 5-1 ने धुव्वा उडवणारी स्पेनची टीम दक्षिण आफ्रिकेचा 2-0 ने पाडाव करणाऱया नेदरलॅण्ड्सशी फिफा महिला वर्ल्ड कपच्या पहिल्या उपांत्यपूर्व लढतीत भिडतील. दुसरीकडे जपान...

90 टक्के भाषण फक्त ‘इंडिया’वरच, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचा विरोधकांकडून समाचार

मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधकांकडून आणलेल्या अविश्वास दर्शक ठरावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल पावने दोन तास भाषण केलं. मात्र तब्बल दीड तास भाषण झालं तरी...

…तर मोदींनी चोळी बांगडीचा आहेर पाठवा, सुषमा अंधारे यांचे स्मृती इऱाणींना आव्हान

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुरुवारी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर निशाणा साधला. 'निर्भया प्रकरण झालं तेव्हा इराणी...

‘सुळकुड’साठी इचलकरंजीत पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी मानवी साखळी

पिण्याच्या पाण्यासाठी सुळकुड पाणी योजना करावी, या मागणीसाठी इचलकरंजीकरांकडून मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. शहरातील सांगली रोडवर हजारो स्त्र्ााr-पुरुष नागरिकांनी तीन किलोमीटरची मानवी साखळी...

मगरीच्या वास्तव्याने वारणाकाठ धास्तावला, मांगलेत शेतकऱयांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

शिराळा तालुक्यातील मांगले येथील वारणा नदीमध्ये भल्यामोठय़ा मगरीचे दर्शन झाल्याने नदीकाठ धास्तावला आहे. दोनच दिवसांपूर्वी मांगले-सावर्डे बंधाऱयावरून उडी घेतलेल्या युवकाला शोधण्यासाठी एनडीआरएफची टीम दाखल...

भूमिअभिलेखकडून मोजणीची चार हजार प्रकरणे निकाली, मनुष्यबळासह रोव्हर यंत्रणांचे साहाय्य

भूमिअभिलेख कार्यालयात मनुष्यबळाचा अभाव पाहाता मोजणीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो, अशी परिस्थिती असताना कमी मनुष्यबळासह रोव्हर यंत्रणेच्या साहाय्याने...

बीसीसीआयचा हाय कर, पाच वर्षांत भरला 4298 कोटींचा कर

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय)आपल्या आयकर भरण्यातही सर्वोच्च स्थान गाठले आहे. त्यांनी मागील पाच वर्षांत तब्बल 4298 कोटी...

एसआयपी फायद्याची

>> प्रकाश निंगणुरकर-देसाई, गुंतवणूक सल्लागार म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीकडे आजकाल लोक आकर्षित होत आहेत. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एसआयपी. हा एक शिस्तबद्ध गुंतवणूक दृष्टिकोन आहे. म्युच्युअल फंडातील...

उंचीवरील अटीच्या गोंधळामुळे शेकडो गणेशोत्सव मंडळे परवानगीच्या प्रतीक्षेत

गणेशोत्सव अवघ्या महिन्यावर आला असताना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठीच्या हमीपत्रात 4 फूट आणि पर्यावरणपूरक मूर्तींच्या बंधनामुळे अजूनही शेकडो मंडळे परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. 1 ऑगस्टपासून नोंदणी...

वर्ल्ड कप तिकिटांचा बाजार 25 ऑगस्टपासून, स्वातंत्र्यदिनी सुरू होणार तिकिटांसाठी नोंदणी

केवळ दहा संघांचा वर्ल्ड कप असतानाही त्यांचे वेळापत्रक आखताना गोंधळलेल्या आयसीसीने तिकिटांचा ऑनलाईन बाजार 25 ऑगस्टपासून एकूण सात टप्प्यांमध्ये भरणार असल्याचे अखेर जाहीर केले....

जाडेजाची सर्वाधिक वेळा डोप टेस्ट

‘नाडा’ने 2023 सालच्या गेल्या पाच महिन्यांतील डोप टेस्ट चाचणीचा आपला अहवाल जाहीर केला असून हिंदुस्थानचा स्टार क्रिकेटपटू रवींद्र जाडेजाची सर्वाधिक वेळा डोप टेस्ट झाल्याचे...

गुंतवणुकीचे शास्त्र

>> चंद्रहास रहाटे, आर्थिक सल्लागार अनेक यूटय़ूब व्हिडीओज्, इन्स्टाग्रामवरील रील्स, मेसेजेस, फायनान्स शोज अशा अनेक माध्यमांतून आपल्याला गुंतवणुकीचे ज्ञान मिळते. कुणाचे ऐकायचे हेच कळत नाही....

मंत्रालयात दररोज वाजणार शिवरायांच्या शौर्याची ध्वनिफित

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळय़ाला साडेतीनशे वर्षे पूर्ण होत असल्याने शिवरायाच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी मंत्रालयात गुरुवारपासून दररोज सकाळी तीन मिनिटांच्या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून शिवरायांची...

संबंधित बातम्या