Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3733 लेख 0 प्रतिक्रिया

इर्शाळवाडी दुर्घटना : बचावकार्यासाठी जात असताना अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

खालापूरमधील इर्शाळगडाजवळील इर्शाळवाडी डोंगर कोसळून त्याच्या चिखलाखाली गाडली गेली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. या ठिकाणी बचाव कार्यासाठी...

सातारा जिल्हय़ाला ‘रेड अलर्ट’

दडी मारलेल्या पावसाने मंगळवारी रात्रीपासून रौद्ररूप धारण केल्याने सातारा जिह्याच्या पश्चिम भागात हाहाकार उडायला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे जिह्यात आंबेनळी, कुंभार्ली घाटांत, तसेच...

सांगली जिल्हय़ात संततधार, वारणा, कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ

सांगली जिल्ह्यात अनेक भागांत पावसाची आज दिवसभर संततधार सुरू होती. कमी-जास्त प्रमाणात जिह्यात सर्वत्र पाऊस झाला. त्यामुळे शेतकरीवर्ग सुखावला आहे. कोयना आणि चांदोली धरण...

सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी 23 जुलै रोजी लेखी परीक्षा

समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 7 दौंड यांच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) या रिक्त असलेल्या 110 पदांची लेखी परीक्षा 23 जुलै...

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर मध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत असून पुढील 2-3 दिवस असाच मुसळधार पाऊस पडत राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे....

नांदेड – नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू

सांगवी जवळील आसना नदीत पोहण्यासाठी गेलेली दोन मुलं पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला असून...

शेतकरी प्रश्नांवर सरकार गंभीर नाही; शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम :- नाना पटोले

राज्यातील भाजपाप्रणित ट्रिपल इंजिन सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही. सरकार कर्ज वाटप व बियाणांसंदर्भात चुकीची माहिती देत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने निर्देश जारी...

Video – रेल्वे ट्रॅकवरून चालताना आजोबांचा पाय घसरला, चार महिन्याची नात थेट नाल्यात पडली

मुसळधार पावसामुळे बुधवारी मुंबईकरांची दाणादाण उडवली. रेल्वे ट्रॅकमध्ये पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे अनेक प्रवासी खोळंबलेल्या लोकलमध्ये अडकून पडले होते....

मध्य रेल्वेची कल्याण ते कर्जत-कसारा पर्यंतची वाहतूक ठप्प

मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे कल्याणवरून कसारा खोपोलीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे सकाळी मुंबईच्या दिशेने कामासाठी आलेल्यांचे घरी परतताना हाल होणार...

जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष नको!

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बुधवारी विधानभवनात आले होते. यावेळी उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य...

दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, बंगळुरुतून पाच दहशतवाद्यांना अटक

कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या पाच दहशतवाद्यांना केंद्रीय गुन्हे विभागाने अटक केली आहे. तसेच यांचा एक साथीदार जुनैद हा फरार असून...

चमोलीत मोठी दुर्घटना, ट्रान्फॉर्मरचा स्फोट होऊन दहा ठार

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील अलकनंदा नदीच्या तीरावर नमामी गंगे या प्रकल्पातील ट्रान्सफॉर्मचा स्फोट होऊन दहा जण ठार झाले आहेत. या दुर्घटनेत काही जण जखमी झाले...

मराठमोळा जगप्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू आशिष साखरकरचं निधन

परळच्या छोट्याश्या चाळीतून जगभरात प्रसिद्ध झालेला मराठमोळा शरीर सौष्ठवपटू आशिष साखरकर याचं निधन झालं आहे. तो गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. अखेर आज त्याची...

भायखळ्यात दोघांकडून 1023 किलोची भांग जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

मुंबई शहरातील नशेबाजांना झिंगविण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांगचा साठा करून तो विकण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक-2 ने रंगेहात पकडले. त्या...

भरपावसात 10 मिनिटांत अर्धा कि.मी. डांबरीकरण! नगरमध्ये ठेकेदाराचा कारनामा; नागरिकांनी केली पोलखोल

भरपावसात रात्रीची संधी साधून अवघ्या 10 मिनिटांत तब्बल अर्धा कि.मी. रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा कारनामा नगर महापालिकेच्या ठेकेदाराने केला आहे. रस्त्याचे काम सुरू असताना जागरूक...

खासगी 140 बसेसकडून सहा लाखांचा दंड वसूल, श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन विभागाची मोहीम

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातामुळे प्रादेशिक परिवहन विभागाने खासगी प्रवासी बसेसची विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या तपासणी मोहिमेत 16 जुलैअखेर 350 बसेसची तपासणी...

जम्मू कश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश, चकमकीत चार दहशतवादी ठार

जम्मू कश्मीरमधील पूँछ जिल्ह्यात सिंधरा भागात सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 4 दहशतवादी ठार झाले आहेत. मारले गेलेले दहशतवादी हे पाकिस्तानी असल्याचे बोलले...

सभागृहात संधी दिली तर सोमय्या विरोधात पुरावे सादर करू – अंबादास दानवे

भाजप नेता किरीट सोमय्या याची आक्षेपार्ह क्लिप व्हायरल झाली असून यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अणुबॉम्बच फुटला आहे. दरम्यान किरीट सोमय्या यांनी काही महिलांवर अत्याचार...

‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या महिलेचा खून; तरुणाला अटक

‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱया महिलेने दुसऱया मुलीशी लग्नाला विरोध केला. त्यामुळे झालेल्या वादावादीतून प्रियकराने प्रेयसीचा चाकूने भोसकून खून केला. यानंतर तो स्वतः शिर्डी पोलीस ठाण्यात...

‘त्या क्लिपवर’ कॅमेऱ्यासमोर बोलण्यास सोमय्याची दातखीळ बसली, पत्रकाद्वारे दिली प्रतिक्रिया

भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करून नेत्यांना बदनाम करणारा भाजप नेता किरीट सोमय्याची आक्षेपार्ह क्लिप व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सोमय्याच्या त्या क्लिपवरून त्याची सर्वत्र...

चंद्रकांतदादा म्हणतात, माझेच पालकमंत्री पद धोक्यात!

महाराष्ट्राच्या सत्ताकारणात शिंदे-फडणवीस यांच्या जोडीबरोबर अजित पवार यांचा दादा गटही सहभागी झाल्यामुळे सत्तेतील खाती विभागली गेली आहेत. काही भाजपची तर काही शिंदे गटाची खाती...

निवडणुकीसाठी जात पडताळणी सादर करण्यास मुदतवाढ

जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींच्या आगामी 31 डिसेंबरपर्यंत होणाऱया निवडणुकांमध्ये  जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ देण्याची तरतूद असलेले विधेयक ग्रामविकास मंत्री गिरीश...

Kirit Somaiya ईडी ईडीच्या नादात सीडी निघाली…नेटकऱ्यांनी सोमय्याला धू धू धुतले

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आज एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अक्षरशः कमेंट्सचा पाऊस पडला आहे. अनेक यूजर्सने भाजप आणि किरीट सोमय्याला...

12 लाख धारावीकरांचे भवितव्य अंधारात, अदानींना प्रकल्प देण्यास घराघरात कडाडून विरोध

अदानी समूहाचा आर्थिक डोलारा किती पोकळ आहे ते हिंडनबर्ग अहवालानंतर समोर आले आहे. हा आर्थिक डोलारा फुटला असताना राज्य सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानीच्या...

एक रुपयात पीक विम्याच्या नोंदणीसाठी ‘सेतू’ केंद्रांकडून बळीराजाची सर्रास लूट

पावसाने ओढ दिल्याने राज्यातल्या शेतकऱयांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिलेले असताना दुसरीकडे पीक विम्याच्या नोंदणीसाठी सामूहिक सेवा पेंद्र (सेतू) चालक शेतकऱयांकडून 50 रुपयांपासून 500...

शेतकरी म्हणतात, खासगीकरणाचा फायदा फक्त श्रीमंतांनाच, राहुल गांधी आणि शेतकऱयांमधील संवाद व्हायरल 

केंद्र खासगीकरणाची कास धरत आहे. या खासगीकरणाचा फायदा नेमका कुणाला होईल, असा प्रश्न विचारताच शेतकऱयांनी याचा फायदा फक्त देशातील बडय़ा लोकांना, श्रीमंतांनाच होईल असे...

मुंबई, ठाण्यात आजपासून चार दिवस मुसळधार

मुंबई, ठाण्यात उद्या सोमवारपासून गुरुवारपर्यंत चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यांमध्येही पुढील चार दिवस मुसळधार...

छोटय़ा बहिणीसमोर मोठय़ा बहिणीवर सामूहिक बलात्कार, भाजप नेत्याच्या मुलाला अटक   

मध्य प्रदेशात एका 19 वर्षीय तरुणीवर सामूहिकw बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. छोटय़ा बहिणीसमोर मोठय़ा बहिणीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर या...

एका व्यक्तीच्या दोन जाती असू शकत नाहीत!उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

जात पडताळणी प्रमाणपत्राअभावी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश रखडल्याने न्यायालयाची पायरी चढलेल्या विद्यार्थ्याची उच्च न्यायालयात निराशा झाली. आधी ‘मराठा’ असल्याचे जात प्रमाणपत्र मिळवले आहे. त्यानंतर काही...

दिल्लीच्या अध्यादेशावर काँग्रेसचा ‘आप’ला पाठिंबा

बंगळुरु येथे होणाऱया विरोधकांच्या बैठकीच्या एक दिवस आधी काँग्रेसने दिल्लीच्या अध्यादेशावर केंद्राला पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेसचा ‘आप’ला पाठिंबा राहील, असे काँग्रेसचे...

संबंधित बातम्या