मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी

प्रातिनिधिक फोटो

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर मध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत असून पुढील 2-3 दिवस असाच मुसळधार पाऊस पडत राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमधील शाळांना 20 जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे.