Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3403 लेख 0 प्रतिक्रिया

डब्बा ट्रेडिंग फसवणूक; आणखी एक ताब्यात

कोणताही परवाना नसतानाही मुडी या अॅपचा वापर करून सरकारच्या फसवणूकप्रकरणी आणखी एकाला क्राईम ब्रँच युनिट 11 ने अटक केली आहे. धिमंत गांधी असे त्याचे...

वृद्धाची फसवणूक करणारा अटकेत

हातचलाखी करून वृद्धाचे सोने घेऊन पळून गेलेल्या ठगाला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली. संजय मांगडे असे त्याचे नाव आहे. त्याच्या दुसऱया साथीदाराचा पोलीस शोध...

डोंगरीत 40 लाखांच्या एमडीसह महिला ड्रग्ज तस्कर सापडली

अमली पदार्थविरोधी कक्षाच्या आझाद मैदान युनिटने डोंगरीत एका ड्रग्ज तस्कर महिलेला एमडी ड्रग्जच्या साठय़ासह रंगेहाथ पकडले. त्या महिलेकडून 200 ग्रॅम एमडी, वजन काटा व...

पोयसर नाल्यात सापडला महिलेचा मृतदेह

कांदिवलीच्या पोयसर नाल्यात आज रात्री उशिरा एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. त्या महिलेची अद्याप ओळख पटली नाही. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून...

चार सनदी अधिकाऱयांच्या बदल्या

राज्य सरकारने आज चार सनदी अधिकाऱयांच्या बदल्या केल्या. त्यानुसार समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांची महिला आणि बालविकास विभागाच्या आयुक्तपदी करण्यात आली...

मुंबईतील घरांच्या किमतीत 14.4 टक्क्यांनी वाढ, मॅजिकब्रिक्सचा अहवाल

मुंबईत घरांची मागणी कायम असल्याने येथील घरांच्या किमतीही सातत्याने वाढत आहे. मॅजिकब्रिक्सच्या एप्रिल-जूनमधील प्रॉपइंडेक्स रिपोर्टनुसार घरांच्या किमती 14.4 टक्क्यांनी वाढल्या आहेत. एप्रिल ते जूनदरम्यान...

शिक्षकाच्या एका जागेसाठी आता तीन दावेदार, पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठी सुधारित निकष

राज्यात यापूर्वी खासगी शाळांमधील शिक्षकांच्या एका रिक्त पदावर दहा उमेदवार रांगेत होते. मात्र आता शिक्षक भरतीत पारदर्शकता आणण्यासाठी निवड प्रक्रियेत दहाऐवजी केवळ तीनच उमेदवार...

एफवायची तिसरी यादी जाहीर, स्वायत्त महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांचा ओढा

प्रथम वर्ष पदवी प्रवेशाची तिसरी शेवटची यादी जाहीर झाली असून या यादीतही विद्यार्थ्यांचा स्वायत्त महाविद्यालयात प्रवेशासाठी ओढा असल्याचे पहायला मिळाले. केसी, एचआर, रुईयासारख्या स्वायत्त...

परदेशी कैद्यांनाही कुटुंबीयांशी संपर्क साधता येणार

राज्यातील कारागृहांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांसाठी चांगली बातमी आहे. कुटुंबापासून लांब व कारागृहात असल्याने विदेशी कैद्यांचा बाहेरच्या जगाशी पूर्णपणे संपर्क तुटतो. पण महाराष्ट्र कारागृह...

अजबच! अडीच लाखांच्या टोमॅटोवर चोरटय़ांचा डल्ला

सध्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. बाजारात टोमॅटोचा भाव 120 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. अशातच टोमॅटोची चोरी झाल्याची अजब घटना कर्नाटक राज्यातील...

हेतू कितीही उदात्त असो, नियम घटनाबाह्य असेल तर हटवलाच पाहिजे!

नियम बनवताना हेतू कितीही स्तुत्य वा उदात्त असला तरी एखादा नियम किंवा कायदा घटनाबाह्य ठरत असेल तर तो हटवलाच पाहिजे, असे महत्त्वपूर्ण मत उच्च...

प्रवेशाच्या नावाखाली शिक्षिकेची फसवणूक

मॅनेजमेंट कोटय़ातून प्रवेश मिळवून देतो असे सांगून ठगाने महिला शिक्षिकेची फसवणूक केली आहे. फसवणूक प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी एक जणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार या...

न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय यांची उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी शिफारस

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने 5 जुलै रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून केंद्र सरकारकडे शिफारस केली...

समलैंगिक क्रिकेटपटूंना पुत्ररत्नाचा लाभ, फोटो शेअर करून दिली आनंदाची बातमी

इंग्लंडची माजी क्रिकेटपटू सारा टेलर हिच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. साराची समलैंगिक जोडीदार डियाना हिने मुलाला जन्म दिला आहे. साराने डियानासोबत...

बडवे गद्दार आहेत ना पळपुटे, पुन्हा नाव घ्याल तर याद राखा! बडवे समाजाचा इशारा

पंढरपूरवर मोगलांची अनेक आक्रमणं झाली पण बडव्यांनी कधीही विठ्ठलाची साथ सोडली नाही. हा इतिहास असताना राजकीय मंडळी बडव्यांच्या नावाने नको ते खापर फोडून स्वतःची...

‘सालार’ सांगून केजीएफ चिकटवला, प्रभासच्या चित्रपटावर नेटकरी नाराज

बाहुबली फेम सुपरस्टार प्रभास याचा चित्रपट सालारचा टीझर प्रदर्शित झाला आहे. पण, बाहुबलीच्या प्रचंड यशानंतर प्रभासच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागल्याचं चित्र दिसून आलं आहे....

देवगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी, पावसाने हाहाकार उडविला

देवगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हाहाकार उडविला असून सौंदाळे येथे उत्पन्न देणारी मोठी कलमे मुळासहीत उन्मळून पडल्याने सुमारे 4 लाखांचे नुकसान झाले. पडेल...

आता बोलूही दिले जात नाही,बोललं की तोंडच बंद करतात; उद्धव ठाकरे यांचे घणाघात

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगता समारोहात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपले परखड विचार मांडले. आणीबाणीत जे अत्याचार...

अमेरिकेच्या कंपनीला गुजरातमध्ये 70 टक्के सबसिडी, प्रशांत भूषण यांच्या दाव्याने खळबळ

अमेरिकेच्या मायक्रोन टेक्नॉलॉजी या कंपनीला हिंदुस्थानात आपलं बस्तान जमवण्यासाठी सुमारे 70 टक्क्यांची सबसिडी देण्यात आल्याचा दावा ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी केला आहे. एका...

विठ्ठलाच्या भोवती बडवे आहेत, हा शब्दप्रयोग थांबवा! महंत सुधीरदास यांचं आवाहन

पंढरपूरच्या विठ्ठलाची गेली हजार वर्षं सेवा करणाऱ्या बडवे कुटुंबीयांचा अवमान थांबवा, असं आवाहन नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांनी केलं आहे. विठ्ठलाच्या भोवती...

कोल्हापुरात विभागीय सहसंचालकासह तिघे लाचलुचपतच्या जाळय़ात

हॉटेल मॅनेजमेंट कोर्सेससाठी आवश्यक सोयी-सुविधांची तपासणी, तसेच प्रमाणपत्रासाठी शैक्षणिक संस्थेकडून 30 हजारांची लाच स्वीकारताना विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण) विभागातील तिघांना आज रंगेहाथ पकडण्यात आले. कोल्हापूर...

कोपरगाव – धोत्रे परिसरात दोन ते अडीच तास ढगफुटी सदृश्य पाऊस

कोपरगाव तालुक्यातील धोत्रे परिसरात बुधवारी तीन ते साडेपाच वाजे दरम्यान ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे शेतात पाणीच पाणी होऊन शेतकऱ्यांनी पेरलेली पिके पूर्णतः...

हिंदुस्थानी अवकाश संशोधनाची ‘न्यूयॉर्क टाइम्स’कडून प्रशंसा

अंतराळ संशोधनातील क्रांतिकारी संशोधन आणि उपक्रमांनी या विश्वाच्या पसाऱयात पृथ्वीचे नाव अजरामर करण्यासाठी हिंदुस्थान बिनीची भूमिका बजावण्यासाठी सिद्ध झाला आहे, अशा शब्दांत हिंदुस्थानच्या महत्त्वाकांक्षी...

महामार्गावर खड्ड्यांचे घोंगडे आणखी किती वर्षे भिजत ठेवणार?

न्यायालयाने वारंवार आदेश दिल्यानंतरही मुंबई-गोवा महामार्गावर खड्डय़ांचे साम्राज्य ‘जैसे थे’ असल्याची छायाचित्रे बुधवारी उच्च न्यायालयापुढे सादर करण्यात आली. त्यावर महामार्गाच्या देखभाल-दुरुस्तीबाबत केंद्र आणि राज्य...

नगर जिल्ह्यातील आमदार रोहित पवार, लहामटे, तनपुरे हे शरद पवार यांच्याबरोबरच!

अजित पवार यांच्या बंडानंतर नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. आज मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये आमदार रोहित पवार, आमदार किरण लहामटे, आमदार प्राजक्त तनपुरे हे...

Sharad Pawar त्यांचं नाणं चालणार नाही, म्हणून माझा फोटो वापरला!

1967 पासून आतापर्यंत अनेक चिन्हांवर निवडणूक लढलोय. बैलजोडी, गाय-वासरू, चरखा, हाताचा पंजा, घडय़ाळ घेऊन निवडणुका लढलो. चिन्हाने काहीही फरक पडत नाही, असा अनुभव सांगतानाच,...

Ajit Pawar मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, शरद पवारांनी आराम करावा, आशीर्वाद द्यावा!

साहेब तुम्ही आमचे दैवत आहात पण कधीतरी थांबणार आहात की नाही? तुमचे वय 82-83 वर्षे झाले आहे. आता विठ्ठलाने आराम करावा आणि आम्हाला आशीर्वाद...

अख्ख्या राष्ट्रवादी काँग्रेसवर अजित पवार यांचा दावा, राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून शरद पवार यांना हटवले

अजित पवार ‘ईडी’ सरकारमध्ये सामील होण्याआधीच 30 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून शरद पवार यांना हटवून त्याजागी अजित पवार यांची निवड करण्यात...

जुन्या मंत्र्यांची खुर्ची काढा, आम्हाला द्या! मिंधे गटातील अस्वस्थता, खदखद बाहेर येऊ लागली

अजित पवार यांच्या शिंदे-फडणवीस सरकारमधील एन्ट्रीमुळे मिंधे गटात फटाके फुटायला सुरुवात झाली आहे. आम्ही बंड केले आणि तुमच्यासोबत आलो म्हणून ही सत्ता आली आहे....

फोडाफोडीच्या राजकारणाला सर्वसामान्य माणूस कंटाळलाय, नितीन गडकरी यांचे भाजपला खडे बोल

राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाला सर्वसामान्य माणूस कंटाळलाय. महाराष्ट्रातील राजकीय परंपरा देशातील राजकारणापेक्षा वेगळी आहे, पण आता थोडे जास्त झाल्यासारखे वाटते, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन...

संबंधित बातम्या