Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

2465 लेख 0 प्रतिक्रिया

मागोवा – क्या है ये राइट  ‘चॉइस’ बेबी?

>> आशा कबरे-मटाले महिला दिनी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत ‘उंबरा ओलांडण्या’ऐवजी ‘बाय चॉइस’ फक्त घर सांभाळणाऱया हुशार तरुणीच्या कौतुकाचा सूर दिसला. त्याविषयी... महिला दिनी अभिनेता...

हल्ल्याचा मास्टर माईंड मिंधे गटाचा सुरजित पंजाबी मारेकऱयाने दिली कटाची कबूली

कल्याण - बदलापूर रस्त्यावर 7 मार्चला चिंकू लबाना या कुख्यात गुंडावर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड मिंधे गटाचा पदाधिकारी सुरजित पंजाबी असल्याचे उघडकीस आले आहे. सुरजित...

नागपूरमधून विकास ठाकरे, भंडाऱयातून प्रशांत पडोळे यांना उमेदवारी

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील कॉँग्रेसच्या चार उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर झाली. नागपूरमधून विकास ठाकरे, भंडारा-गोंदिया प्रशांत पडोळे, गडचिरोली नामदेव किरसान, रामटेक रश्मी बर्वे यांना...

मुंबईत वर्षभरात 50 हजार टीबी रुग्ण

मुंबईत क्षयरोग निर्मूलनासाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक उपाययोजना केल्या जात असल्या तरी गेल्या वर्षभरात टीबीचे 50 हजार 206 रुग्ण आढळले आहेत. 2022 मध्ये मुंबईत 55...

मराठा आंदोलनाची पुढील दिशा आज ठरणार

आंतरवाली सराटी येथे 24 मार्च रोजी मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक बोलावण्यात आली असून यात आरक्षणासंदर्भात आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी मनोज...

रेसकोर्सवरून थेट कोस्टल रोड उद्यानात

पालिकेला रेसकोर्सच्या मिळालेल्या 120 एकर जमिनीवर पालिका मुंबई सेंट्रल पार्क तयार करणार असून हे सेंट्रल पार्क कोस्टल रोडच्या प्रकल्पात तयार करण्यात येणाऱया 170 मीटर...

शाहू महाराजांना वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा असल्याचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेत...

बच्चू कडूंचे बंडाचे निशाण

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून ‘प्रहार’ संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. ‘वेळ आलीच तर महायुतीतून बाहेर पडून आम्ही...

वडाळा आगार ते चेंबूरदरम्यान मोनोची सेवा आज बंद

देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी मुंबई मोनोरेलची वडाळा आगार स्थानक ते चेंबूर स्थानक यादरम्यानची सेवा उद्या, रविवारी सकाळी बंद राहणार आहे. रात्री 8 नंतर एक तासाच्या अंतराने...

शिक्षक भारतीचे शेकडो पदाधिकारी शिवसेनेत

शिक्षक भारतीच्या शेकडो पदाधिकाऱयांनी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जाहीर प्रवेश केला. ‘मातोश्री’ निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात त्यांनी शिवबंधन बांधून आपल्या कामाची जबाबदारी स्वीकारली. शिक्षक...

ड्रेसकोडच्या निर्णयाविरोधात शिक्षक सेनेचे आंदोलन

शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांवर केलेली ड्रेसकोडची सक्ती तसेच सुधारित संचमान्यतेचे निकष रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्य शिक्षक सेनेने शिक्षण निरीक्षक उत्तर व पश्चिम विभागीय कार्यालयाबाहेर...

मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभेतील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी...

सिंधुदुर्ग जिह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिह्यातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस...

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकरिता शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून...

पोलीस तक्रार प्राधिकरणांतील रिक्त पदे भरणार

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण अखेर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याची चिन्हे आहेत. उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर मिंधे सरकारने या प्राधिकरणातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली...

कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारीला बेडय़ा

कुख्यात गँगस्टर छोटा राजन, अबू सालेम, रवी पुजारी यांच्यानंतर आता गँगस्टर प्रसाद पुजारी  गजाआड झाला. गेल्या 20 वर्षांत विविध गंभीर गुन्हे करून परदेशात लपून...

सरकारी मनोरुग्णालयांतील कोंडमारा संपणार

मानसिक स्थिती सुधारल्यानंतरही केवळ कुटुंबीय पुढे न आल्याने सरकारी मनोरुग्णालयांत दहा वर्षे खितपत पडलेल्या रुग्णांचा कोंडमारा लवकरच संपणार आहे. या रुग्णांच्या पुनर्वसनासाठी सहा महिन्यांत...

IPL 2024 : क्सालेनचा क्लास खेळ! मात्र शेवटच्या क्षणी कोलकाताने मारली बाजी…

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये कोलकाताच्या इडन गार्डनमध्ये सामना रंगला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर कोलकाताने बाजी मारुन आयपीएलच्या सतराव्या हंगामाची...

14th Hockey India Senior Women’s National Championship – महाराष्ट्राचे राष्ट्रीय जेतेपदाचे स्वप्न पुन्हा भंगले,...

महाराष्ट्राचे राष्ट्रीय जेतेपदाचे स्वप्न सलग दुसर्‍या वर्षी भंगले. 14व्या हॉकी इंडीया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत शनिवारी (23 मार्च 2024) हरयाणाने पेनल्टी...

Viral Video : मेट्रोत होळी खेळताना दोन तरुणी बनवत होत्या Reel, केला अश्लील डान्स!

गेल्या वर्षभरात दिल्ली मेट्रो विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. दिल्ली मेट्रोमधील बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. कधी नवरा बायकोचं भांडण, कधी मारामारी तर...

Election 2024 : भाजप सरकारने शेतकऱ्यांचा पुन्हा घात केला; कांद्यावरील निर्यातबंदी वाढवली

केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी कांदा निर्यातीबाबत मोठा निर्णय घेतला. केंद्र सरकारने कांदावरील निर्यातीबंदी दीर्घकाळासाठी वाढवली आहे. कांदा निर्यातबंदी ही 31 मार्चपर्यंत असेल, असा निर्णय...

Pandharpur Temple : मंदिराला पुढचे पाचशे वर्षे काही होणार नाही; श्री विठ्ठल मंदिर संवर्धनाचे...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे संवर्धन व सुशोभीकरण करताना बेसाल्ट दगड व चुन्याचा वापर केला जात असून या दगडाचे आयुर्मान अनेक शतके असते. त्यामुळे किमान...

Electoral Bond Scam – टॉप 10 कंपन्यांकडून भाजपला मिळाले 2288 कोटी

स्टेट बँकेने 21 मार्चला इलेक्टोरल बॉण्डचा विशेष क्रमांकासह सर्व तपशील निवडणूक आयोगाला सादर केला. त्यानंतर भाजपवर कशाप्रकारे निधीची खैरात झाली याची माहिती बाहेर येत...

दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘तो’ एक गुण मिळणार, राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय

‘सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा’, या दहावीच्या विज्ञान 1 च्या पेपरमधील प्रश्नाच्या उत्तराबाबत निर्माण झालेला संभ्रम राज्य शिक्षण मंडळाने दूर केला आहे. विद्यार्थ्यांनी...
delhi-high-court

टू जी घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडली

टू जी घोटाळाप्रकरणी माजी दूरसंचार मंत्री ए. राजा आणि इतर 16 जणांची मुक्तता करण्याविरुद्ध सीबीआयने सहा वर्षांपूर्वी केलेले एक अपिल आज दिल्ली उच्च न्यायालयाने...

सुप्रीम कोर्टाने झापल्यावर तामीळनाडूच्या राज्यपालांनी पोनमुडी यांना दिली शपथ

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी कठोर शब्दांत कानउघाडणी करत घटनात्मक कर्तव्यांबद्दल झापल्यानंतर आज दुपारी तामीळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांनी द्रमुक नेते के. पोनमुडी यांना मंत्री पदाची...

छत्रपती संभाजीनगरात सर्वाधिक कॉपीबहाद्दर

बारावीच्या परीक्षेत राज्यात 306 कॉपी प्रकरणे बोर्डाच्या परीक्षांमध्ये कॉपीचा नवा पॅटर्न गेल्या काही वर्षांपासून दिसत आहे. बारावीची परीक्षा नुकतीच संपली असून यंदा सर्वाधिक कॉपी प्रकरणे...
sadhvi-pragya-thakur

साध्वी प्रज्ञा सिंह यांची एनआयए कोर्टात हजेरी

2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्यात भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी शुक्रवारी विशेष एनआयए न्यायालयात हजेरी लावली. वारंवार सुनावणीला गैरहजेरी लावल्याने न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध...

लोकसभा निवडणुकीमुळे  सीईटीच्या तारखांत बदल

लोकसभा निवडणुकीमुळे सीईटी सेलने परीक्षांच्या तारखांत बदल केला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात होत असलेल्या 8 अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या तारखांत बदल केला आहे. पीजीपी-/एम.एस्सी/एम.एमसी(पी अँड...

तीन महिन्यांत होणारी नालेसफाई दोन महिन्यांत करण्याचे आव्हान

मुंबईत मार्चच्या पहिल्या आठवडय़ात सुरू होणारी नालेसफाई या वर्षी तिसऱया आठवडय़ानंतर सुरू झाली असून हे काम 15 मेपर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट पालिकेने ठेवले आहे....

संबंधित बातम्या