Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3395 लेख 0 प्रतिक्रिया

वर्ल्ड कपचे सामने हुकलेल्या मैदानांवर द्विपक्षीय मालिका, बीसीसीआय सचिवांची ग्वाही

हिंदुस्थानातील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने केवळ दहा मैदानांवर आयोजित केले जाणार आहेत. त्यामुळे ज्या मैदानांना सामने मिळाले नाही त्या राज्य संघटनांनी आपली...

अजित पवारांसह 9 आमदारांना अपात्र ठरवा! राष्ट्रवादीची विधानसभा अध्यक्षांकडे याचिका

महाराष्ट्रात रविवारी पुन्हा एक राजकीय भूकंप झाला. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार फुटले आणि थेट सत्ताधाऱ्यांना जाऊन मिळाले. यानंतर काहीच वेळात अजित...

Asian Games 2023 – भोरियास देवला संधी; पंघाल, नितूला डच्चू

हांगझोऊ (चीन) येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी हिंदुस्थानचा बॉक्सिंग संघ रविवारी जाहीर झाला. जागतिक कांस्यविजेता दीपक भोरिया आणि निशांत देव यांना या संघात स्थान...

क्यूआर कोडद्वारे करा चॅट ट्रान्सफर

व्हॉट्सअॅपने चॅट ट्रान्सफर फीचर लॉन्च केले आहे. याद्वारे वापरकर्ते क्यूआर कोड स्कॅन करून एका डिव्हाइसवरून दुसऱ्या डिव्हाइसवर सहजरीत्या चॅट ट्रान्सफर करू शकतील. दोन्ही फोन...

अवती / भवती – कुण्या गावातून आलंय येडं!

>> सुहास मळेकर निसर्गाचा आस्वाद घ्यायला पिकनिकला जाणारे निसर्गप्रेमी असतातच असे नाही. काही निसर्गाचा आस्वाद घ्यायला जातात, तर काही निसर्ग ओरबाडायला जातात. मग ते प्लॅस्टिकचा...

रंगपट – चैतन्यदायी स्वरलहरी…!

संगीत क्षेत्रात मुक्त मुशाफिरी करणारे गायक त्यागराज खाडिलकर उलगडत आहेत, मनातल्या आठवणींचा एक कप्पा... आयुष्यात अनेक व्यक्ती भेटतात आणि त्यांच्या काही आठवणी मनात कायम घर...

खाऊगल्ली – मुंबईतल्या मराठी खाद्यपदार्थांची सैर

>> संजीव साबडे मुंबईत बहुविध खाद्यसंस्कृती दिसून येत असली तरी खास मराठमोळ्या पदार्थांनी आपलं स्थान आणि आपली चव राखलेली आहे. अशाच काही चमचमीत, चविष्ट खाद्यपदार्थांची...

आशियाई स्थापत्य वैभव – जपानमधील होर्यु-जी मंदिर

>> डॉ. मंजिरी भालेराव जपानमध्ये मंदिर स्थापत्याला सुरूवात होण्याच्या काळात नारा प्रांतातील इकारुगा गावात बांधलेले होर्यु-जी मंदिर हे जपानमधील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. इसवी...

संजय मोने – मोनेगिरी

>> निर्गुण निराकार प्रत्येकाचं ते मन शेवटच्या श्वासापर्यंत काही ना काही भलाबुरा विचार करत असतं. मात्र काही काही आत्मे किंवा मन व शरीर सर्वांहून आगळे...

मोदींनी बेईमानी करायची आणि मनीष सिसोदिया यांना तुरुंगात पाठवायचे, अरविंद केजरीवाल यांचा मोदींवर निशाणा

दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. केजरीवाल यांनी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरच्या फेअर मैदानातील सभेत,...

चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना अटक, हरियाणातून चौघांना घेतले ताब्यात

भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तर प्रदेशातल्या देवबंदजवळ बुधवारी केलेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. चारही आरोपींना हरियाणाच्या अंबाला येथून अटक...

समृद्धी महामार्गावरील अपघातप्रश्नी ईडी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- नाना पटोले

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग मोठा गाजावाजा करुन ईडी सरकारने घाईघाईत पंतप्रधानांच्या हस्ते खुला केला. हा महामार्ग सुरु झाल्यापासून दररोज अपघात होत आहेत. या महामार्गाबद्दल अनेक...

‘हिरो’चा झटका; 3 जुलैपासून बाईक-स्कूटर खरेदीसाठी मोजावे लागणार जास्त पैसे

देशातील सर्वाधिक मोठी दुचाकी निर्माता कंपनी हिरो मोटोकॉर्पच्या बाईक्स आणि स्कूटर खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कंपनीने 3 जुलैपासून वाहनांच्या किंतमींमध्ये...

Parliament Monsoon Session – संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून, ‘हे’ मुद्दे गाजणार

संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होईल आणि 11 ऑगस्टपर्यंत चालेल. 23 दिवस चालणाऱ्या अधिवेशनामध्ये 17 बैठका होतील, अशी माहिती केंद्रीय संसदीय मंत्री प्रल्हाद...

Buldhana Bus Accident – ड्रायव्हर, क्लिनर पोलिसांच्या ताब्यात; दोघांना साधे खरचटलेलेही नाही, चौकशी सुरू

नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा येथे शुक्रवारी मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास हा...

समृद्धी महामार्गावरील अपघाताचे वृत्त मन हेलावणारे, उद्धव ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळखुटा येथे खासगी बसला भीषण अपघात झाला. या अपघातात 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. बस अपघाताचे वृत्त मन हेलावणारे आहे...

मिध्यांच्या ठाण्यात गुंडांचा हैदोस, लाईट घालवून वाहनांची तोडफोड; भाजप आमदाराचा नाव फोटो असलेली अँम्ब्युलन्सही...

महाविकास आघाडीचे सरकार कटकारस्थान करून पाडल्यानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. महिलांवरील हल्ले आणि गैरवर्तनाच्या घटना ताज्या...

Buldhana Bus Accident – मृतदेहांचा कोळसा, ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करणार!

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजामधील पिंपळखुटा शिवारात मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला (क्र. एमएच. 29, बीई 1819) मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास भीषण अपघात झाला....

सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे वारंवार अपघात, तातडीने उपाययोजना करा!

नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलडाणा-सिंदखेड राजा येथे अपघात होऊन 25 हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद, वेदनादायी...

समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात, सरकारने दिले चौकशीचे आदेश

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 26 जणांचा जीव गेला असून 8 गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री...

‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राने रचला इतिहास, 87.66 मीटर भाला फेकत दुसऱ्यांदा डायमंड लीगवर कोरलं...

हिंदुस्थानचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने इतिहास रचला आहे. लुसाने डायमंड लीग 2023मध्ये (Lausanne Diamond League) त्याने 87.66 मीटर भाला फेकत सुवर्णपदकाला...

समृद्धी महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात, 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg expressway) अपघातांचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी मध्यरात्री बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने 26...

पैसे मागायला तर ये, हात-पायच तोडतो; गद्दार आमदार संजय शिरसाट यांच्या मुलाची केटरर्सचालकाला धमकी

जंगी वाढदिवस झाला, लक्ष भोजनावळ उठली, पण केटरर्सचालकाने पैसे मागताच ‘प्रिन्स’ भडकला! पैसे मागायला तर ये तुझे हातपायच तोडतो अशी धमकी बिचार्‍याला मिळाली. हे...

Baba Vanga प्रयोगशाळेत मुलांचा जन्म, एलियन्सचा हल्ला अन् अणुयुद्ध, 2023बाबत झोप उडवणारी भविष्यवाणी

बल्गेरियन गूढवादी महिला बाबा वेंगा अर्थात वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा हिची अनेक भाकितं खरी ठरली आहेत. 2022बाबत केलेले दोन अंदाजही खरे ठरल्याने आता 2023मध्ये बाबा...

यूपीच्या महिलेला लागला महागड्या मोबाईल चोरीचा छंद, सापळा रचत पुणे पोलिसांनी केलं जेरबंद

पुणे शहर परिसरात विशेषतः रेल्वे स्टेशन, बसस्टॅण्ड अशा गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोर्‍या करणार्‍या महिलेला समर्थ पोलिसांच्या पथकाने अटक केली. महिला मूळची उत्तरप्रदेशातील असून तिच्याकडून...

Cristiano Ronaldo रोनाल्डोची जादू कायम, विक्रमी करारानंतर ‘अल नस्सर’ क्लबचे फॉलोअर्स क्षणात दुप्पट

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो हा देशासाठी वर्ल्डकप जिंकू शकला नसला तरी क्लब फुटबॉलमध्ये त्याच्या नावाची जादू आजही कायम आहे. रोनाल्डोने सौदी अरेबियाच्या अल...

Photo – नववर्षाच्या स्वागतासाठी साईनगरी सजली, भाविकांची गर्दी

सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीनगरी सज्ज झालीय. पहाटेपासूनच साईभक्तांची मोठी गर्दी शिर्डीत दिसून आली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरातून देशभरातून लाखो सहभागी...

बीड – फडणवीस-बावनकुळेंच्या कार्यक्रमाला मुंडे भगिनींची दांडी, नाराजीच्या चर्चांना पुन्हा उधाण

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा पुन्हा रंगल्या आहेत. याला कारण ठरले आहे बीडमध्ये आयोजित एक कार्यक्रम. या...

खतम, टाटा, बायबाय! उद्यापासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp चालणार नाही, पहा संपूर्ण यादी

WhatsApp चा वापर जगभरात कोट्यवधी लोक करत आहेत. मेसेजची देवाण-घेवाण, व्हिडीओ-व्हाईस कॉल आणि आता तर पैशांच्या देवाण-घेवाणीसाठीही याचा वापर केला जातो. त्यामुळे जर अशा...

Viral Video – गौतमी पाटीलचा नाद खुळा, छेड काढणाऱ्याला गर्दीत घुसून शिकवला धडा

टिकटॉक स्टार आणि लावणी कलावंत गौतमी पाटील (Gautami Patil) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिच्या डान्सवर महाराष्ट्रातून टीका केली जात असून अश्लील नृत्यावर बंदी...

संबंधित बातम्या