Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

476 लेख 0 प्रतिक्रिया

दाभोळ-भंडारवाड्यातील स्वयंभू हनुमान मंदिराची भिंत कोसळली; 3 लाख रुपयांचे नुकसान

आठवडाभर दाभोळमध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे छोट्या मोठ्या आपत्तीच्या घटनेत वाढ झाली असून त्यात दाभोळ भंडारवाड्यातील लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वयंभू श्री हनुमान देवस्थानची एका...

मणिपूर घटनेचा निषेध करण्यासाठी नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काळी फित बांधून मौन निषेध...

मणिपूरमधील घटना ही देशाच्या इतिहासातील अत्यंत दुख:द घटना आहे. अन्याय आणि अत्याचारविरोधी असून केंद्र सरकारला या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी आज नगर जिल्हा आणि...

आंबा, काजू बागायतदारांची कर्जमुक्ती करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक मोर्चा

दरवर्षी आंब्याचे उत्पादन घटत चालले आहे. यंदाच्या वर्षी आंबा उत्पादन अतिशय अल्प प्रमाणात आले. उत्पादन घटल्यामुळे आंबा बागायतदार आर्थिक अडचणीत आला. आंबा बागायतदारांच्या डोक्यावर...

चांद्रयान मोहीम…क्षण अभिमानाचा, मुंबईच्या गडकोट ट्रेकर्सची अनोखी सलामी

इस्रोने 14 जुलै रोजी आपल्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान 3 चे यशस्वी प्रक्षेपण केले. हिंदुस्थानचे चांद्रयान अंतराळात झेपावले आणि तमाम देशवासीयांचा उर अभिमानाने भरून आला. हा...

तुमचा आवाज तुमची ओळख

>> किरण खोत, (निवेदक, सूत्रसंचालक) माणसाचा आवाज ही खरंतर त्याची एक जगावेगळी ओळख आहे. एकसारखी दिसणारी अनेक माणसं आपल्याला भेटतात पण एकसारखा आवाज असणारी माणसं...

कंत्राटी कामगारांना ग्रॅच्युईटी, बोनस द्या! स्थानीय लोकाधिकार समिती टाटा स्मारक रुग्णालय युनिटची मागणी

केवट व एलडीसीच्या भरतीमध्ये कामगारांच्या मुलांना प्रशिक्षण देऊन नोकरीसाठी त्यांना प्राधान्य देण्यात यावे, कंत्राटी कामगारांना ईएसआयसी कार्ड, तातडीची वैद्यकीय सुविधा, सुट्टय़ांचे नियोजन, ओव्हरटाइम भत्ता,...

मुंबईतील म्हाडाच्या 388 इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

33 (24) की 33 (7) या नियमांच्या जंजाळात मुंबईतील म्हाडाच्या 388 इमारतींचा पुनर्विकास रखडला होता. त्यामुळे या इमारतींमधील सुमारे दीड लाख नागरिकांमध्ये संभ्रमाबरोबरच सरकारबद्दल...

‘सहकुटुंब सहपरिवार’मधून सुनील बर्वे यांची एक्झिट

‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका आणि त्यातील पात्रे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. खासकरून अभिनेता सुनील बर्वे यांनी साकारलेली ‘सूर्यादादा’ ही भूमिका...

मराठी सिनेमांची अफलातून कमाई

केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सध्या तिकीटबारीवर प्रेक्षकांची गर्दी खेचत आहे. खासकरून महिला प्रेक्षकांनी अक्षरशः हा चित्रपट डोक्यावर घेतला आहे. अवघ्या...

घराघरात मटण वाटूनही आमचा पराभव झाला

स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एक अचंबित करणारे विधान केले आहे. मतदार हुशार असतात. ते सर्व उमेदवारांकडून खात असतात, परंतु...

13 हजार विद्यार्थी वेटिंगवर, अकरावीच्या विशेष फेरीत 80,039 विद्यार्थ्यांना प्रवेश

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची विशेष फेरी 1 सोमवारी जाहीर झाली. या फेरीत प्रवेशासाठी 93 हजार 202 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता, त्यापैकी 80 हजार 39 विद्यार्थ्यांना...

देवेंद्र कुमार उपाध्याय हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची नियुक्ती झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने 5 जुलैला न्यायमूर्ती उपाध्याय यांची मुंबई उच्च...

मुंबईची ‘प्रसिद्धी’ राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे ‘दुर्लक्षित’

>> बबन लिहिणार ‘वेगवान सरकार, गतिमान सरकार’,  ‘निर्णय गतिमान, महाराष्ट्र वेगवान’ अशा जाहिराती करून सर्वसामान्यांचे सरकार आहे, समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम सरकारकडून मोठय़ा...

पीएफवरील व्याजदरात केवळ 0.5 टक्के वाढ

कर्मचारी भाविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफवर 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 8.15 टक्के व्याजदर मिळणार आहे. देशभरातील सात कोटींपेक्षा जास्त कर्मचाऱयांना याचा लाभ मिळेल. दरम्यान...

मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन की निरोपाचे भाषण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच सहकुटुंब भेट घेतली. यानंतर पंतप्रधानांनी ट्विट करून याची माहिती देत मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. याबद्दल उत्पादन...

पुलंचा अंतु बर्वा काळाच्या पडद्याआड, जयंत सावरकर यांचे निधन

मराठी रंगभूमी, चित्रपट, टीव्ही मालिका या क्षेत्रात आपल्या अभिनयाने सलग चार दशके प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर (88) यांचे आज वृद्धापकाळाने...

पालिकेतील सरकारचा हस्तक्षेप थांबवा, विधान परिषदेत शिवसेना आक्रमक

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर पालिकेच्या कारभारात राज्य सरकारचा हस्तक्षेप प्रचंड वाढला आहे. यामध्ये वॉर्डना झालेले निधी वाटप उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या शिफारशीनुसार करताना शिवसेनेसह...

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग दिवसभर बंद

मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर रविवारी रात्री दरड कोसळली होती. ही दरड पाच तासानंतर काढण्यास प्रशासनाला यश आले. मात्र, भविष्यात दरडी कोसळू नयेत, म्हणून...

Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस? वाचा ’25 जुलै’चे राशीभविष्य

मेष (ARIES - Tuesday, July 25, 2023) पिगी बँकमध्ये पैसे जमा करा. यात्रेकरूंना मदत करा. तणावमुक्तीसाठी ध्यानधारणा करा. कल्पनाविश्वात जास्त वेळ रमू नका. रिकाम्या वेळेचा...

शिंदेंचा वापर संपला, भाजपला लोकसभेसाठी दादांचा खांदा

एकनाथ शिंदे यांचा वापर आता संपल्याने भाजपा आता लोकसभेसाठी अजित पवारांचाच खांदा घ्यावा लागणार आहे. भाजपा आगामी लोकसभा निवडणूक अजित पवारांच्या नेतृत्वाखालील लढवेल असा...

एक चमचा दह्यात मिसळा ‘हा’ पदार्थ, डोळ्यांखालील सुरकुत्या आणि काळ्या वर्तुळांवर रामबाण उपाय

बिघडलेली जीवनशैली, वाढता स्क्रीन टायमिंग, अपुरी झोप यामुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल वाढतात. या समस्येमुळे सौंदर्यात अडथळा निर्माण होतो. यासाठी ब्यूटी प्रोडक्टस् वापरले जातात, पण...

जोगेश्वरी पूर्व विधानसभेतील युवासेना (युवती) पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जोगेश्वरी पूर्व विधानसभेतील युवासेना (युवती) पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या...

किल्ले भूदरगड

>> डॉ. संग्राम इंदोरे, दुर्ग अभ्यासक कोल्हापूर जिल्ह्यातील गडकिल्ल्यांचे एक वैशिष्टय़ म्हणजे यातील बहुतांशी किल्ले हे उंचीने थोडके आहेत, पण माथ्यावर बऱ्यापैकी सपाट असल्याने दुर्गस्थापत्यकारांनी...

परदेशात शिकण्यासाठी ‘जीमॅट’चे आव्हान

>> सुदाम कुंभार, (निवृत्त प्राचार्य तथा समुपदेशक) जीमॅट परीक्षा (ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ऍडमिशन टेस्ट) व्यावसायिक व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशातीलच नव्हे, तर जगात कोणत्याही विद्यापीठांत तसेच परदेशांतील...

कुडाळ पं.स.च्या वतीने आधुनिक शेती, दिडशे वनौंषधींची लागवड

कुडाळ पंचायत समितीच्या वतीने मान्सून महोत्सव अंतर्गत चिखलधुणी हा अभिनव उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच बुधवार दि. 26 जुलै रोजी सकाळी 9 वाजता अणाव -...

चाणक्य चौकात मारहाण करणारे आरोपी कोतवाली पोलिसांकडून 3 तासांत जेरबंद

अहमदनगर येथील पंचशील वाडी रेल्वे स्थानक परिसरात चाणक्य चौकाजवळून जाणाऱ्या मुलांना मोटारसायकलचा धक्का लागला. यामुळे मोटारसायकलचा चालक फ्रान्सिस उबाळे  आणि त्या मुलांमध्ये वादविवाद सुरू...

83 वर्षाची बायको आणि 37 वर्षाचा नवरा, लग्नाच्या 2 वर्षांनंतर सांगितली धक्कादायक गोष्ट

पती आणि पत्नीच्या वयात अंतर असतेच, पण ते किती असावे यालाही काही मर्यादा असते. त्यातही बायकोचे वय नवऱ्यापेक्षा काही वर्षांनी कमी असते. पण एका...

जालन्यातील औद्योगिक वसाहतीतून 14 लाख रुपयांची रक्कम लंपास

जालना शहरातील नवीन औद्योगिक वसाहतीतील कर्मचार्‍याच्या हातात असलेली 14 लाख 70 रुपयांची बॅग दुचाकीस्वार चोरट्यांनी लंपास केली. ही घटना सोमवारी दुपारी 11.30 वाजण्याच्या सुमारास...

इस्त्रोची पु्न्हा विक्रमाकडे वाटचाल, एकाच वेळी 7 उपग्रह करणार प्रक्षेपित

इस्त्रोची पुन्हा विक्रमाकडे वाटचाल सुरू आहे; कारण चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर, इस्त्रो एकाच वेळी 7 उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. 30 जुलै 2023 रोजी सकाळी...

उसगावातील रस्त्यांची दुरवस्था; रस्ता दुरूस्तीकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

दापोली तालुक्यातील उसगाव या गावात भारती शिपयार्ड नावाच्या जहाज बांधणी क्षेत्रातील आंतराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीमुळे उसगावचे नाव देशाबरोबरच देशाबाहेरही गेले. अशा या उसगावात येण्यासाठी एक...

संबंधित बातम्या