Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

11982 लेख 0 प्रतिक्रिया

साबरमती आश्रमात जाऊन ट्रम्प विसरले महात्मा गांधींना, पंतप्रधान मोदींचा उल्लेख ‘ग्रेट फ्रेंड’

अहमदाबाद येथील विमानतळावर उतरल्यानंतर साबरमती नदीच्या काठावर असलेल्या साबरमती आश्रमाला ट्रम्प यांनी सपत्नीक भेट दिली.

अलिबाग बाजारपेठेतील चार दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

नेटकऱ्यांमध्ये रंगली ट्रम्प यांच्या ‘लिंबू कलरचा टाय’ची चर्चा

ट्रम्प यांच्या दौऱ्याची जितकी चर्चा रंगली होती, तितकीच चर्चा त्यांच्या पोशाखांचीही रंगली आहे.

शेतकरी कर्जमाफीची नगर जिल्ह्यातील पहिली यादी जाहीर

नगर जिल्ह्यातील 21,5000 शेतकरी या कर्जमाफीमध्ये पात्र होणार आहेत.

काळबादेवी किनाऱ्यावर अज्ञात इसमाचा मृतदेह

काळबादेवीचे रहिवासी दत्ता मयेकर फेरफटका मारण्यासाठी समुद्रकिनारी गेले असता त्यांना हा मृतदेह दिसला.

दिवाळी-ईद-ख्रिसमस नाही, गुढी पाडव्याला प्रदर्शित होणार ‘सूर्यवंशी’

रोहित शेट्टीचा मराठी भाषेशी आणि मराठी भाषिकांशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध वेळोवेळी दिसून आला आहे.

जयललितांच्या रुपात पुन्हा एकदा झळकली कंगना, नेटकरी म्हणतात सेम टू सेम!

त्यांच्या जीवनावर आधारित आगामी ‘थलैवी’ हा चित्रपट तमीळ, तेलुगू, हिंदी या तीन भाषांमध्ये येणार आहे.

वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंड विजयी, हिंदुस्थानवर 10 गडी राखून मात

पहिल्या डावात सुमार कामगिरी करणाऱ्या हिंदुस्थानच्या फलंदाजांना दुसऱ्या डावातही निराशेचा सामना करावा लागला.

मंगळवारी नगरच्या भूमीतील मेहेरबाबाचा जन्मोत्सव

नगर जिल्हा संतांचा जिल्हा आहे. या ठिकाणी अनेक अवतारी पुरुष, साधुसंत होऊन गेलेले आहेत.
leopard

श्रीरामपूर येथे बिबट्याची दहशत कायम, बिबट्याच्या मादीला पकडले

शिवारात आढळलेल्या बछड्यांमुळे मादी बिबट्याचा वावर असल्याचे निष्पन्न झाले होते.