Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3401 लेख 0 प्रतिक्रिया

सामना अग्रलेख – मोदींची हवा नाहीच, तरीही ‘सर्व्हे’ची हवा का?

ही निवडणूक मोदी व त्यांच्या लोकांच्या हातात राहिलेली नसून लोकांनी हातात घेतली आहे. त्यामुळे ‘चारशे पार’चा जुमला म्हणजेही वेडेपणाच आहे. गुजरात, राजस्थान वगैरे भागात...

स्कॉर्पिओ उलटून चौघेजण ठार; देऊळगाव राजाजवळ झाला अपघात

देऊळगाव राजा तालुक्यातील दगडवाडी जवळ आज 17 एप्रिलच्या संध्याकाळी भीषण अपघात झाला. लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडाची स्कॉर्पिओ वाहन उलटल्याने झालेल्या अपघात 4 जणांचा मृत्यू झाला...

अवकाळी कोसळलेल्या पावसाने शेतकरी, आंबा बागातदारांच्या नुकसानात भर

अवकाळी कोसळलेल्या पावसाने दापोली मंडणगडात शेतकरी, आंबा व काजू बागायतदरांचे खुप मोठे नुकसान होणार असल्याने ते चिंतेत आहेत. बदलत्या वातावरणाच्या नुकसानीचा एकुणच फटका हा...

Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यातील प्रचार थांबला; 21 राज्यांमधील 102 मतदारसंघांसाठी शु्क्रवारी...

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार बुधवारी थांबला. देशातील 21 राज्यांमधील 102 मतदारसंघात शुक्रवारी मतदान घेण्यात येणार असून, त्यात महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर...

Lok Sabha Election 2024 : प्राणघातक हल्ल्याचा आरोपी कुंडलिक खांडे पंकजा मुंडेंच्या प्रचारात

आपल्याच गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल असलेला मिंधे गटाचा जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे याचा बीडचे तपास तरबेज पोलीस दोन आठवड्यांपासून शोध घेत आहेत....

Lok Sabha Election 2024 : उमेदवार ठरला नाही, पण छत्रपती संभाजीनगरात महायुतीचा मंडप सजला

समाजातील ढोंग आणि दंभावर कठोर प्रहार करणारे शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचे ‘आली आली हो भागाबाई’ हे भारूड अतिशय प्रसिद्ध आहे. या भारूडातील ‘भागाबाई बोलली हटून,...

द्रौपदीचा उल्लेख करत अजित पवारांकडून वादग्रस्त वक्तव्य, वाचा बातमी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणावेळी द्रौपदीचा उल्लेख करत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. स्त्री-पुरुष जन्मदराच्या गुणोत्तराविषयी बोलताना अजित पवार यांनी द्रौपदीचा उल्लेख केला. त्यामुळे अशा...

अपमान झाल्याने नोकरी सोडली, आता होणार सनदी अधिकारी; वाचा या अधिकाऱ्याची प्रेरणादायी कहाणी…

असं म्हणतात अनुभव हा सगळ्यात मोठा गुरू आहे. आपल्याला आयुष्यात येणारे अनुभवच आपली पुढची दिशा ठरवत असतात. असंच काहीसं एका तरुणाबाबत झालं आहे. पोलीस...

राजदच्या कार्यालयात निवडणूक आयोगाची छापेमारी

बिहारच्या चार लोकसभा जागांवर पहिल्या टप्प्यातील निवडणूक होणार आहे. बुधवारी या निवडणुकीसाठी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्या दरम्यानच, बिहारच्या औरंगाबाद येथील राष्ट्रीय जनता दलाच्या...

मी तिच्या बाष्कळ बोलण्याचं उत्तर देणार नाही, प्रियांका गांधींचा कंगनाला टोला

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथे प्रचार सभा घेतली. या दरम्यान त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तुम्ही आम्हाला देशभक्ती शिकवू...

हिंदुस्थानी तरुण उद्योजक देशाबाहेर जात आहेत! रोजगार निर्मितीवरून रघुराम राजन यांनी व्यक्त केली चिंता

अनेक तरुण हिंदुस्थानी उद्योजक त्यांच्या उद्योगांसाठी परदेशात जात आहेत,कारण ते इथे खुश नाहीत, अशी चिंता भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त...

‘टेस्ला’च्या 14 हजार कर्मचाऱयांवर संक्रांत

एलॉन मस्क यांची ‘टेस्ला’ कंपनी लवकरच मोठय़ा प्रमाणात कर्मचारी कपात करणार आहे. ‘टेस्ला’ मध्ये 10 टक्के कर्मचाऱयांना म्हणजे सुमारे 14 हजार कर्मचाऱयांच्या कामावरून काढून...

जगभरातून थोडक्यात बातम्या

सीमा हैदरच्या अडचणी वाढल्या पाकिस्तानातून नेपाळमार्गे हिंदुस्थानात येऊन लग्न करणाऱया सीमा हैदरच्या अडचणी वाढल्या आहेत. तिचा पाकिस्तानी पती गुलाम हैदरकडून दाखल केलेली याचिका जिल्हा न्यायालयाच्या...

अनोळखी कॉलरची कुंडली समजणार

ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. त्यातही मोबाईल फोनवरून ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण जास्त आहे. या घटना रोखण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप त्यांना...

व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आमीर खानची पोलिसांत धाव

व्हायरल व्हिडीओमध्ये आमीर खान एका राजकीय पक्षाचा प्रचार करताना दिसतोय. मात्र हा व्हिडीओ फेक असल्याचे आमीरचे म्हणणे आहे. सध्या सोशल मीडियावर बॉलीवूड अभिनेता आमीर...

‘वंदे भारत’ने दोन कोटी प्रवाशांचा प्रवास

देशातील अत्याधुनिक सेमी हाय स्पीड ‘वंदे भारत’ ट्रेन अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे. ‘वंदे भारत’ ट्रेनने 31 मार्चपर्यंत दोन कोटी प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती...

लँडिंगवेळी शिल्लक होते अवघ्या 2 मिनिटांचे इंधन!

अयोध्येवरून दिल्लीला निघालेले इंडिगो विमान खराब हवामानामुळे उतरलेच नाही. धक्कादायक म्हणजे विमानात फक्त काही मिनिटे पुरेल एवढेच इंधन असल्याने काही काळ प्रवासी हवेतच होते....

आळंदी केळगाव रस्त्यालगतचे खड्डे धोकादायक, पालिकेचे दुर्लक्ष; नागरिकांत नाराजी

आळंदी शहरासाठी पिण्याच्या पाण्याच्या बंदिस्त पाईप लाईनला गळती सुरू झाल्याने तत्काळ देखभाल दुरुस्ती आळंदी नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाने करून घेतली. कुरुळी जॅकवेल येथून आलेली...

भाजप जिंकू दे, तुला उचलून नेतो! भाजप नेत्याची आदिवासी महिलेला धमकी

पश्चिम बंगालच्या हुगळी येथे एका आदिवासी महिलेला स्थानिक भाजप नेत्याने अपहरणाची धमकी दिली आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी भाजप नेत्याला अटक...

इंडिया आघाडीची एकजूट आणि प्रचंड शक्ती प्रदर्शन करत खासदार विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज...

हातात मशाल... भगवा जल्लोष... विनायक राऊत तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा जोरदार घोषणा......

रणदीप सुरजेवाला यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई

लोकसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सूरजेवाला यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने मात्र सूरजेवाला यांच्या प्रचाराला...

लोकसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये जवानांच्या वाहनावर हल्ला

लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडण्यासाठी अवघे तीन दिवस राहिले आहेत. पहिल्या टप्प्यात देशभरात 102 जागांसाठी मतदान होणार आहे. यात आसाम या राज्यातील काही...

Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यात होणार 102 जागांसाठी मतदान, वाचा सविस्तर बातमी

लोकसभा निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक आहेत. देशभरात 19 एप्रिल रोजी लोकसभेच्या 102 जागांवर मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान या दिवशी पार पडणार...

‘अलबत्या गलबत्या’ रुपेरी पडद्यावर

नाटककार रत्नाकर मतकरी यांनी कथा, कादंबरी, नाटक असे विविध साहित्यप्रकार हाताळले. त्यांची अनेक नाटकं मराठी प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. त्याशिवाय त्यांनी बालरंगभूमीवर अनेक यशस्वी...

थोडक्यात आणि सुटसुटीत! बातम्या जगभरातून…

रेल्वेचे दिल्ली ते नेपाळ सर्वात स्वस्त पॅकेज हिंदुस्थानी रेल्वेने म्हणजेच आयआरसीटीसीने पर्यटकांसाठी अत्यंत स्वस्त दरात देशी आणि विदेशी टूरचे नियोजन केले आहे. यंदा रेल्वेने दिल्ली...

फेअरनेस क्रीम लावताय… सावधान!

गोऱया त्वचेबद्दल आपल्या समाजात असलेले आकर्षण नेहमीच चर्चेचा विषय ठरते. गोरी त्वचा हवी या मानसिकतेतून आपल्याकडे फेअरनेस क्रीमची मोठी बाजारपेठ आहे. फेअरनेस क्रीम लावल्यामुळे...

ऐन लग्नसराईत लाखमोलाचे सोने!

सातत्याने वाढणारा सोन्याचा भाव ऐन लग्नसराईत लाखाच्या घरात जाण्याची शक्यता आहे. सध्या सोन्याचा प्रतितोळा दर 73 हजारांवर पोहोचला आहे. मात्र सध्या जागतिक पातळीवर घडणाऱया...

राम नवमीला 20 तास रामलल्लाचे दर्शन

अयोध्या येथील राम मंदिरात राम नवमीची तयारी पूर्ण झाली आहे. राम मंदिर सजले आहे. राम नवमीला म्हणजे 17 एप्रिल रोजी रामलल्लाचे दर्शन 20 तास...

मध्यरात्रीनंतर ज्येष्ठ नागरिकांची चौकशी करणाऱ्या ईडीला उच्च न्यायालयाने झापले

झोप हा माणासाची अतिशय नैसर्गिक अशी गरज आणि मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे झोपमोड करून एखाद्याचा जबाब नोंदवण्याचं समर्थन केलंच जाऊ शकत नाही, अशा शब्दांत...

बिस्कीटाचं वजन कमी भरलं, पतंजलीला सव्वा लाखाचा दंड

बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीविरोधात वजन नियामक विभागाने कारवाई केली असून या प्रकरणात कंपनीला सुमारे सव्वा लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही घटना इंदूर...

संबंधित बातम्या