Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3511 लेख 0 प्रतिक्रिया

आजपासून विदर्भात झंझावात, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याकडे महाराष्ट्राचे लक्ष

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या, रविवारपासून दोन दिवसांचा झंझावाती विदर्भ दौरा करणार असून या दौऱ्यात ते विदर्भातील पाच जिल्ह्यांतील शिवसैनिकांशी संवाद...

विधानसभाध्यक्षांकडून शिवसेना आमदारांना नोटिसा, अपात्रतेसंदर्भातील कारवाईला वेग

शिवसेनेशी गद्दारी करून मिंधे गटात सहभागी झालेल्या 16 आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईला आता वेग आला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय...

शरद पवार 2024 पूर्वीच अजितदादांचा हिशेब चुकता करतील, शालिनीताई पाटील यांचा इशारा

शरद पवार अत्यंत मुत्सद्दी राजकारणी आहेत. ते कुणालाही माफ करत नाहीत. आपल्याला 2024 पर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. त्यापूर्वीच ते अजित पवारांच्या बंडाचा हिशेब...

असेल नसेल ती सत्ता वापरा, भ्रष्टाचाऱ्यांना सजा द्या! शरद पवार यांचे पंतप्रधान मोदींना खुले...

आमच्यापैकी कुणी भ्रष्टाचारात सहभागी झाला, असं तुम्हाला वाटत असेल, तर तुमच्या हातात असेल, नसेल ती सत्ता वापरा, सखोल चौकशी करा. जो चुकीचा असेल त्याला...

‘गद्दारांची भूमी’ ही ओळख पुसून काढण्यासाठी पांडुरंग सर्वांना सुबुद्धी देवो!

पांडुरंग महाराष्ट्राची अस्मिता आहे. कष्टकऱयांचा, श्रमिकांचा हा देव आहे. पांडुरंगाच्या नावाने महाराष्ट्र ओळखला जातो. संतांची भूमी म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे; पण आता तिची ‘गद्दारांची...

आगामी निवडणुकीत स्वाभिमानी जनताच गद्दारांना धडा शिकवेल!

‘कष्ट, जिद्द आणि निष्ठा या जोरावर शिवसेनाप्रमुखांचे विचार जोपासत ज्या शिवसेनेची उभारणी झाली, त्याच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून गेलेल्या गद्दारांना...

देशातील व्याघ्र प्रकल्प शिकाऱ्यांच्या निशाण्यावर; ताडोबा, पेंचसाठी मोठा धोका

देशात वाघांची संख्या वाढत असतानाच आता व्याघ्र प्रकल्पच शिकाऱयांच्या निशाण्यावर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ताडोबा, पेंचसह सातपुडा, कार्बेट, अमनगड, पिलीभीत, वाल्मिकी, राजाजी...

हर्णे बायपासवरील विद्युत रोहित्राच्या ठिकाणची फ्यूज बॉक्स पेटी उघडी, महावितरण बेफीकीर

हर्णे बायपास येथील विदयुत वाहक लाईनवर बसविण्यात आलेल्या 100 के.व्ही. रोहीत्राच्या ठिकाणची फ्यूज बॉक्स पेटी उघडी ठेवण्यात आली आहे. या उघड्या ठेवण्यात आलेल्या फ्युज...

हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या बीएसएफ जवानाला अटक, मोठे खुलासे होण्याची शक्यता

गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी गुप्तहेरी करणाऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एटीएसने पाकिस्तानसाठी गुप्तहेरी करणाऱ्या एका बीएसएफ जवानाला अटक...

कडूस गोहत्येच्या निषधार्थ आळंदीत स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद, गोहत्येच्या निषेधार्थ मूक मोर्चा शांततेत

कडूस येथे गोहत्या झाल्याचे निषधार्थ आळंदीत मूक मोर्चा शांततेत आयोजन करण्यात आले होते. आळंदीत नागरिक, व्यापारी, व्यावसायिक आस्थापना, वारकरी, भाविक, नागरिक यांना स्वयंस्फूर्तीने मूक...

पोहायला गेलेली तीन मुलं वर्धा नदीत बुडाली, गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील घटना

वर्धा नदीच्या पात्रात पोहायला गेलेल्या चार मुलांपैकी तीन जण बुडाल्याची घटना गोंडपिंपरी तालुक्यातील तोहोगाव येथे घडली आहे. त्यापैकी एका मुलाने काठावर येऊन गावकऱ्यांना या...

वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल! शरद पवार यांचा येवल्यात हल्लाबोल

काही लोक म्हणतात की तुमचं वय झालंय आता निवृत्त व्हा. आम्ही यशवंतरावांच्या विचारांतून चालत आलो. त्या विचारात वय आणि व्यक्तिगत हल्ला या गोष्टी आम्हाला...

हनी ट्रॅपमध्ये अडकून कुरुलकरने क्षेपणास्त्रांची माहिती पाकिस्तानला पुरवली, एटीएसचा खुलासा

डीआरडीओे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर हा पाकिस्तानी हेर महिलेवर इतका लट्टू झाला होता की त्याने अनेक गुप्त माहिती तिला दिली. त्यात गुप्त संरक्षण योजनांखेरीज हिंदुस्थानी...

शिंदे गट व फुटीर राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या तोंडी मोदी शहांच्या स्क्रिप्टचीच भाषा – नाना...

राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरु असून त्यामागे भारतीय जनता पक्षच आहे. दिल्लीतून मोदी व शहा जशी स्क्रिप्ट लिहून देतात तीच भाषा बोलली जात आहे. एकनाथ...

मुंबईत बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्याला गोव्याहून अटक

देशाची आर्थिक राजधानी मुंबई हिची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वे सेवेत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणाऱ्याला गोव्यातून अटक करण्यात आली आहे. एका मेसेजच्या...

नगर शहरात कचरा उठावचा बट्टय़ाबोळ; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरात कचऱ्याचे ढीग अन् दुर्गंधी

गेल्या तीन महिन्यांपासून शहरातील कचरा वेळेवर उचलला जात नसल्यामुळे बट्टय़ाबोळ झाला आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नगर शहरामध्ये कचऱयाचे ढीग लागले असून, सर्वत्र दुर्गंधीचे...

समाजशास्त्र, विज्ञानाचे 562 शिक्षक अधांतरीच; सोलापूरमधील जिल्हा परिषद शाळांची अवस्था

सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन हजार 795 शाळांपैकी जवळपास सहाशेहून अधिक शाळांमध्ये विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शिक्षक नसल्याची वस्तुस्थिती आहे. सध्या समाजशास्त्राचे 208, तर विज्ञान विषयाच्या...

सिसोदीयांच्या 44 कोटींच्या संपत्तीवर टाच

आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया आणि त्यांची पत्नी तसेच काही आरोपींच्या 52 कोटींहून अधिक संपत्तीवर ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने शुक्रवारी टाच आणली. अबकारी संबंधित...

शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या

मला शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. आजूबाजूचे शेतकरी मला त्यांच्या शेतातून जाऊ देत नाही. त्यामुळे शेतात जाण्यासाठी मला रस्ता द्या, किंवा हेलिकॉप्टर तरी घेऊन द्या,...

बृजभूषण यांना समन्स; 18 जुलैला हजर व्हा, न्यायालयाचे आदेश

भाजपा खासदार आणि हिंदुस्थानी कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण यांच्यावर 6 कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी सुरू असलेल्या खटल्याच्या पुढील सुनावणीसाठी 18 जुलै रोजी न्यायालयात बृजभूषण...

वृक्षांना नष्ट करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, करवीर शिवसेनेची मागणी

वृक्षांचे रक्षण आणि संवर्धनासाठी गणना करून त्यावर क्रमांक टाकावा तसेच कचरा पेटवून नष्ट करणाऱया पर्यावरणद्रोहींवर कायदेशीर कारवाई करावी. या मागणीसाठी गुरुवारी (दि. 6) करवीर...

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण परत मिळू शकतो, ज्येष्ठ विधिज्ञ सिब्बल यांचा दावा

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण, पक्षचिन्ह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांना परत मिळू शकते. राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि पक्षचिन्हावर दावा सांगणाऱया अजित पवार...

अरेरे… ताई गेल्या! मिंधे गटात मिळाला मोक्ष

अरेरे...ताई गेल्या... चार टर्म म्हणजे तब्बल 21 वर्षे आमदारकी आणि आता विधान परिषदेचे उपसभापतीपद उपभोगून नीलमताईंनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून पलायन केले आहे....

अपात्रतेचा निर्णय 10 ऑगस्टपूर्वी घ्यावाच लागेल!

राज्यात सध्या डाकूगिरी करून लुटणारे सरकार अस्तित्वात आले आहे. यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना निर्णय करावा लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांच्या अपात्रतेबाबत...

17 जुलैपासून पावसाळी अधिवेशन – विरोधी पक्षनेत्याविना कामकाज सल्लागार समितीची बैठक

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून सुरू होणार असून हे अधिवेशन 4 ऑगस्टपर्यंत चालेल. अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्यासाठी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात...
karnataka-high-court

पंतप्रधानांवर आक्षेपार्ह टीका अपमानास्पद पण देशद्रोह नाही! कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय

पंतप्रधानांवर आक्षेपार्ह टीका करणे हे अपमानास्पद, बेजबाबदार वक्तव्य ठरू शकते, पण देशद्रोह होत नाही, असा महत्त्वपुर्ण निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच या...

कोणीही कुणालाच पक्षातून काढू शकत नाही, राष्ट्रवादीची रचनाच फ्रॉड!

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या घटनेनुसार पक्षाची संघटनात्मक रचना झालेली नाही. त्यामुळे कोणीही कुणाला पक्षातून काढू शकत नाही. राष्ट्रवादीची रचनाच फ्रॉड आहे, असा दावा अजित पवार गटाचे...

सुमित बाबामुळे ‘ठाण्याची दिशा’ भरकटली! अंकगणित आणि वास्तुविशारद बाबाने केले ठाण्यात अनेक बदल

मिंधे सरकार सत्तेत आल्यानंतर ठाण्यात अचानक सुमित बाबा नावाच्या एका बाबाची एण्ट्री झाली आहे. ठाण्यातील रस्त्यांवर कोणते बदल करायचे, कोणता रंग कुठे वापरायचा, रस्त्यावरील...

पंकजा मुडेंना हवाय ब्रेक; घेतली 2 महिन्यांची सुट्टी

मी राजकारणात ज्या विचारधारेला डोळ्यापुढे ठेवून आले, त्या विचाराशी प्रतारणा करण्याची वेळ आली किंवा चुकीची तडजोड करण्याची वेळ आली, तर मी राजकारणातून एक्झिट घ्यायला...
rahul-gandhi-new

राहुल गांधी यांची याचिका गुजरात हायकोर्टाने फेटाळली; शिक्षेला स्थगिती नाही, काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात लढणार

मोदी आडनावावरून केलेल्या शेरेबाजीबद्दल झालेल्या शिक्षेला स्थगिती मिळवण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेली फेरविचार याचिका गुजरात उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. राहुल यांच्यावर...

संबंधित बातम्या