Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1369 लेख 0 प्रतिक्रिया

गामा पैलवानासह सातजणांना जन्मठेपेची शिक्षा

सोलापुरात गाजलेल्या आबा कांबळे खून खटल्यातील सात आरोपींना जिल्हा न्यायाधीश एस. आर. शिंदे यांनी जन्मठेपेची शिक्षा व दंड ठोठावला. सुरेश ऊर्फ गामा अभिमन्यू भोसले (वय...

मेंढपाळाच्या वाडय़ावर तरसाचा हल्ला; 55 मेंढय़ांचा मृत्यू

तरससदृश प्राण्याने मेंढपाळाच्या वाडय़ावर हल्ला केला. यामध्ये 55 मेंढय़ा मृत्युमुखी, तर 10 मेंढय़ा अत्यावस्थ आहेत. आ. नीलेश लंके यांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून पीडित मेंढपाळाशी...

मोबाईल हिसकावणारी दुकली गजाआड

  रात्रपाळीची डय़ुटी आटोपून घराकडे निघालेल्या एका तरुणाच्या हातातला मोबाईल हिसकावून दोघेजण दुचाकीवरून पळाले होते. पण याप्रकरणी तरुणाने तक्रार देताच गोवंडी पोलिसांनी शिताफीने तपास करत...

निवडणूक आयोगाने घेतली उन्हाची धास्ती; मतदान केंद्रांवर आरोग्य पथके तैनात ठेवणार

उन्हाच्या ऐन तडाख्यात लोकसभा निवडणूक होत आहे. वाढत्या उष्म्याचा धसका निवडणूक आयोगाने घेतला आहे. खबरदारी म्हणून मतदारांची काळजी घेण्यासाठी सातारा व माढा लोकसभा मतदारसंघांतील...

ओळख बदलून राहणाऱया हत्येतल्या आरोपीला अटक; मुंबई गुन्हे शाखेची कारवाई

नालासोपारा येथील गौसिया मस्जिद ट्रस्टच्या जुन्या वादातून एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्यानंतर पोलिसांना गुंगारा देणाऱया आरोपीचा लपंडाव अखेर संपला. मुंबई गुन्हे शाखेने जोगेश्वरी...

मुलीवर अत्याचार करणारा मामेभाऊ गजाआड; राहुरी पोलिसांची कामगिरी

अल्पवयीन मुलीचे व्हिडीओ शूटिंग तसेच गावठी कट्टय़ाचा धाक दाखवून तब्बल 8 वर्षांपासून अत्याचार करणाऱया मामेभावास राहुरी पोलिसांनी नगर जिह्यातील जामखेड येथून ताब्यात घेऊन गजाआड...

अपघातातील मृतांच्या वारसांना 22 वर्षांनंतर न्याय; उच्च न्यायालयाचे विमा कंपनीस पावणेदोन कोटी देण्याचे आदेश

सैन्य दलातील कॅप्टन शैलेंद्र करंदीकर, त्यांची पत्नी सोनाली, दोन महिन्याचे बाळ, नातेवाईक वैजयंती माधव आखवे या पाचजणांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना 22 वर्षांनंतर न्याय...

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आंब्याला मिळाला उच्चांकी दर; विद्यापीठाला मिळाले 1 कोटी 63 लाखाचे...

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील आंब्याला यंदा विक्रमी बाजारभाव मिळाला असून, या पिकातून विद्यापीठाला 1 कोटी 63 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे. कृषी विद्यापीठाच्या...

अनिता उबाळे यांचे निधन

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अनिता उबाळे यांचे आज पहाटे शहापूर येथे अल्पशः आजाराने निधन झाले. त्या 63 वर्षांच्या होत्या. दैनिक ‘सामना’चे वासिंद येथील वार्ताहर अविनाश...

पाकिस्तान न्यायपालिकाही दबावात; फायरवॉल उभी करण्याची मागणी 

हिंदुस्थान पाठोपाठ पाकिस्तान न्यायपालिका दबावाखाली असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाचे न्या. मन्सूर अली शाह यांनी न्यायपालिकेतील हस्तक्षेप थांबवण्यासाठी फायरवॉल बांधण्याची गरज असल्याचे...

निवडणुकीत कार्यकर्त्यांचा वडापाववर ताव! मुंबईच्या जिल्हाधिकाऱयांकडून सुधारित दरपत्रक जारी

लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांना 95 लाख रुपये खर्चाची मर्यादा निर्धारित करण्यात आली आहे. हा खर्च करत असताना प्रचाराच्या वेळी करण्यात येणाऱया खर्चाचे दरही...

नसीम खान यांचा काँग्रेसच्या स्टार प्रचारक कमिटीचा राजीनामा; वंचित किंवा महायुतीत जाणार नाही

उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसचे नेते नसीन खान यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून राजीनामा दिला आहे. या पुढच्या...

मोदींना लिलावाशिवाय वाटायचेय टूजी स्पेक्ट्रम, हा तर भाजपचा ढोंगीपणा; जयराम रमेश यांचा घणाघात

यूपीए सरकारच्या काळात सरकारी टूजी स्पेक्ट्रम वाटपाला भाजपने घोटाळा म्हटले होते. दुसरीकडे आता नरेंद्र मोदी सरकार लिलावाशिवाय स्पेक्ट्रम वाटपासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी मागत आहे....

पोरं शाळा सोडून गेली तरी शाळा बंद पडत नाही, आमचा हेडमास्तर लई खमक्या; जयंत...

सर्वांनी अनेक शाळा पाहिल्या आहेत. पोरं शाळा सोडून गेली तरी शाळा कधी बंद पडत नाही.  पुन्हा नव्याने पोरं घडवण्याचे काम शाळेचा हेडमास्तर करतच असतो....

पूनम महाजन यांचा पत्ता कट; उत्तर-मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना भाजपची उमेदवारी

उत्तर-मध्य मुंबईतील भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा अखेर पत्ता कापला आहे. या मतदारसंघातून भाजपने सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांच्या गळय़ात उमेदवारीची माळ...

घरोघरी जाऊन सांगा, मोदी आले होते! दोन टप्प्यांतील मतदानानंतर भाजप अस्वस्थ

400 पार, आमच्याकडे मोदींचा चेहरा अशा कितीही वल्गना भाजप करीत असली तरी लोकसभा निवडणुकीतील दुसऱया टप्प्यातीलच मतदानानंतर भाजपची आणि त्यांच्या मित्रपक्षांची अवस्था केविलवाणी असल्याचे...

पाकसंस्कृती- मोबाइलदादा

  >> तुषार प्रीती देशमुख ‘कशी गं करता तुम्ही ही भाजी?’’ असं विचारताच त्या भाजीची रेसिपीदेखील आनंदाने सांगणाऱया भाजीवालीताईचा मी ‘मोबाइलवाला दादा’. भाजी आणायला जाणं हे...

कला परंपरा- संस्कृतीचा मिलाफ

>> डॉ. मनोहर देसाई सावंतवाडीच्या या राजघराण्यातून कलापरंपरेला कायमच प्रोत्साहन दिले गेले व कला जिवंत ठेवण्यासाठी व्यासपीठ उभे केले. सावंतवाडीतील लाकडी खेळणी कला सर्वदूर पोहोचवण्यात...

अभिव्यक्ती- मुद्दुपलनी आणि तिचं शृंगारकाव्य

>> डॉ. मुकुंद कुळे मुद्दुपलनीने 18व्या शतकात स्त्राीलाही आपल्या लैंगिक भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे हे आपल्या कलाकृतीतून सांगितलं, तर मुद्दुपलनी आणि तिच्या ‘राधिका...

रचना बागवे यांची विश्वविक्रमाला गवसणी

सलग 365 दिवस 365 मुलाखती घेऊन रचना लचके-बागवे यांनी विश्वविक्रमाला गवसणी घातली. या उपक्रमाची सुरुवात 22 एप्रिल 2023 रोजी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर झाली आणि...

कथा एका चवीची- एक लिंबू झेलू बाई

>> रश्मी वारंग उन्हाळा सुसह्य करणारं लिंबू सरबत. हिंदुस्थानातील सर्वाधिक लोकप्रिय नैसर्गिक पेयाचा मान या सरबताला मिळतो. आंबटगोड चवीचं सगळय़ांना परवडणारं लिंबू सरबत. त्याच सरबताची...

सत्याचा शोध- कुसंस्काराचा संस्कार

>>चंद्रसेन टिळेकर भक्तिमार्गात सर्व ज्ञानेंद्रिये बंद करून निष्ठेने श्रद्धा ठेवावी लागते. मग ती भक्ती देवाची असो, एखाद्या तुमच्या आवडत्या संताची असो, अथवा महापुरुषांची किंवा तुम्हाला...

मॅजिक बॉक्स- महादेवाचे भीमाशंकर

>> अशोक डुंबरे भीमाशंकरला मी दूरदर्शनच्या कामानिमित्त दोन-तीन वेळा गेलो होतो. अर्ध्या रात्री आम्ही दोनच्या सुमारास मंदिरात पोहोचलो. महाशिवरात्रीच्या दिवशी भल्या पहाटे त्या वेळचे ऊर्जामंत्री...

मनतरंग- ऐकावे जनाचे…!

>>दिव्या नेरुरकर-सौदागर तरुण वयात जेव्हा कुठल्याही कारणामुळे अपयश सामोरे येते तेव्हा त्या मुलांवर अपेक्षांचे दडपण जास्त असते. हे दडपण बहुतेकदा घरातील लोकांकडून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या...

नगरमध्ये भाजपची ‘डमी’ खेळी; मतविभाजनासाठी उभा केला अपक्ष नीलेश लंके

बारामतीमधून शरद पवार आणि रायगडमधून अनंत गीते यांच्या नावाचे अपक्ष उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरले असताना आता नगरमध्ये नीलेश लंके नावाच्या अपक्ष उमेदवाराने अर्ज भरला...

एव्हरेस्ट आणि एमडीएचच्या मसाल्यांबाबत आता अमेरिकाही सतर्क; मसाल्यांची तपासणी करण्याचा निर्णय

हाँगकाँग आणि सिंगापूरने हिंदुस्थानातील दोन लोकप्रिय मसाला ब्रँड एव्हरेस्ट आणि MDH च्या काही उत्पादनांवर बंदी घातली. तसेच त्याच्या विक्रीवरही बंदी घालण्यात आली. यामुळे हिंदुस्थानातील...

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष पसरवण्याचे काम: नाना पटोले

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व केवळ राजकीय द्वेषातून केलेला आहे. मोदी सातत्याने सनातन धर्म,...

Mumbai Hospital Fire: मुंबईच्या WINS रुग्णालयात आग, चार जण जखमी

मुंबईच्या कांदिवली पश्चिम परिसरातील WINS रुग्णालयामध्ये आग लागली आहे. या घटनेत चार जण जखमी झाले असून त्यांना तातडीने बोरिवलीच्या न्यू विन्स रुग्णालयात दाखल करण्यात...

अल्पवयीन मुलीवर आठ वर्षांपासून अत्याचार; मामे भावासह मावस भावाला अटक

नगरमधील राहुरी तालुक्यात भावा बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. गेल्या आठ वर्षांपासून अल्पवयीन मुलीवर तिच्या सख्खा मामे भाऊ व मावस भाऊ...

म्हातारी म्हणा… फरक पडत नाही

  सोशल मीडियावरील ट्रोलिंगविषयी मोकळेपणाने बोलत एका मुलाखतीत लारा दत्ताने आपल्या भावना व्यक्त केल्या. म्हातारी म्हणा किंवा जाडी म्हणा, मला काही फरक पडत नाही, असे...

संबंधित बातम्या