Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3577 लेख 0 प्रतिक्रिया

Lok Sabha Election 2024 : सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी भरला उमेदवारी...

सांगली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उमेदवार चंद्रहार पाटील यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी शिवसेना नेते,...

Lok Sabha Election 2024 : मोदी सरकारची 10 वर्षांची तानाशाही संपणार; भाजपचा दारूण पराभव...

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघात मतदान झाले असून मविआच्या कार्यकर्त्यांचा उत्साह व मतदारांचा मोठा सहभाग पहायला मिळला. तरुण, शेतकरी, महिला व कामगार...

Lok Sabha Election 2024 : चंद्रपूरमध्ये व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड, अर्धा तास मतदान थांबले

चंद्रपूर शहरातील ज्युबिली शाळेच्या खोली क्रमांक 2 मधील मतदान यंत्रात बिघाड आल्याने सुमारे अर्धा तास येथील मतदान ठप्प होते. येथील मतदान यंत्रातून vvpat बाहेर...

Lok Sabha Election 2024 : राज ठाकरेंचा महायुतीला फारसा फायदा होणार नाही, रामदास आठवले...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्यातील लोकप्रिय नेते आहेत, पण त्यांचा महायुतीला फारसा उपयोग होणार नाही असे माझे आधीही मत होते आणि आताही आहे,...

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील सर्व 48 जागा जिंकणार! उद्धव ठाकरे यांची भीमगर्जना

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी राज्यातील सर्व 48 जागा जिंकेल असा ठाम विश्वास आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत...

ईव्हीएममध्ये फेरफार झाल्यास ठोस शिक्षाच नाही, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला सुनावले खडे बोल

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान चार दिवसांवर आले असताना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रणांच्या विश्वासार्हतेबद्दल सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू झाली आहे. ईव्हीएममध्ये फेरफार वा...

संविधान बदलू पाहणाऱ्या भाजपला मत देणार का? धाराशीवच्या महारॅलीत आदित्य ठाकरे यांचा घणाघाती सवाल

मोदी राज्यात कोण खूश आहे? शेतकरी खूश आहे? बेरोजगार खूश आहेत? महिला खूश आहेत? जे सरकार शेतकऱयांच्या वाटेत खिळे ठोकते, सिमेंटची भिंत उभी करते,...

Lok Sabha Election 2024 : मोदींची हवा आहे या भ्रमात राहू नका! नवनीत राणांचा...

अमरावतीच्या भाजप उमेदवार नवनीत राणांनी थेट भाजपच्या अब की बार 400 पारच्या पोकळ नाऱयातील हवा काढताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य केले. कामाला लागा....

छत्तीसगडमध्ये 29 नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील हापाटोला जंगल भागातील पोलीस आणि बीएसएफने जहाल नक्षलवादी नेता शंकर रावसह 29 नक्षलवाद्यांचा आज दुपारी चकमकीत खात्मा केला. शंकरसाठी 25 लाखांचे...

दुष्टशक्ती जाळण्या, मार्ग स्पष्ट दावण्या, शिवसेनेची पेटली मशाल, शिवसेना गीत महाराष्ट्राच्या घराघरात दुमदुमणार

‘लोकसभेचा रणसंग्राम जिंकणारच’ या निर्धाराने शिवसेनेची घोडदौड सुरू आहे. शिवसेनेचे चिन्ह असलेली मशाल आता हुकूमशाही भस्मसात करण्यासाठी धगधगली आहे. महाराष्ट्राच्या मनामनात अंगार फुलवणारं दणदणीत,...

मराठा आरक्षणाची सुनावणी लोकसभेच्या निकालानंतर, सरकारच्या वेळकाढूपणावर हायकोर्टाने मारले होते फटकारे

मराठा आरक्षणाची उच्च न्यायालयातील सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर पडली आहे. मिंधे सरकारच्या वेळकाढूपणावर न्यायालयाने फटकारे मारले होते. तसेच तीन दिवसांत युक्तिवाद पूर्ण करण्यास सांगितले होते....

अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्कार; अशोक सराफ, रहमान, रुपकुमार राठोड यांना ‘मास्टर दीनानाथ...

या वर्षीचा ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ए. आर. रहमान, अशोक सराफ, रुपकुमार...

आदित्य श्रीवास्तव देशात तर राज्यात समीर खोडे पहिला; यूपीएससीत महाराष्ट्राचा दबदबा

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अर्थात ‘युपीएससी’चा अंतिम निकाल जाहीर झाला असून, आदित्य श्रीवास्तव देशात पहिला आला आहे. अनिमेश प्रधान दुसरा तर डोनुरू अनन्या रेड्डीने तिसरा...

प्रासंगिक – हृदयातील राम!

>> नागेश शेवाळकर ‘राम’ या शब्दात प्रचंड ऊर्जा, अलौकिक शक्ती आहे. त्यामुळे अंतःकरणात आणि शरीरात एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह संचारतो. आपल्याही मुखातून रामनाम बाहेर पडते,...

Lok Sabha Election 2024 : उदयनराजेंना साताऱयातून तिकीट, नारायण राणे वेटिंगवरच

भाजपने सातारा मतदारसंघातून आज उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर केली. साताऱयातील तिढा महायुतीने सोडवला असला तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील तिढा अद्याप कायम आहे. उदयनराजेंना तिकीट...

लेख – भारतीय लोकजीवनाचा आदर्श

>> पार्थ बावस्कर प्रभू श्रीराम... भारतीय लोकजीवनाचा आदर्श. राम हे अयोध्येचे फक्त युवराज नव्हते तर ते एक कर्तृत्ववान, बलवान आणि खलांचे निर्दालन करणारे, सनातन धर्मध्वजा...

सामना अग्रलेख – अवकाळीचे संकट, सरकार कुठे आहे?

शेतमालाला आधारभूत किंमत देण्याचे आश्वासन विसरून गेलेले पंतप्रधान मोदी प्रचार सभांमधून पुन्हा शेतकऱ्याच्या कल्याणाची ‘गॅरंटी’ देत मतांचा जोगवा मागत आहेत, परंतु मागील दहा वर्षांत...

तपास यंत्रणांचा गैरवापर करणाऱया भाजप सरकारला अभय

तपास यंत्रणांद्वारे सरकार आपल्या नेत्यांना लक्ष्य करत असल्याची तक्रार विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली असली तरी, कायदेशीर न्यायिक प्रक्रियेला डावलणारे वा बदलणारे पाऊल उचलणे...

Lok Sabha Election 2024 : ज्यांना अटक होण्यापासून वाचविले तेच आज विरोधात – नितीन...

काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते माझ्याकडे त्यांच्या कामासाठी आले, परंतु आज तेच माझ्याविरोधात प्रचार करत आहेत. अटक होऊन तुरुंगात जाण्यापासून मी ज्यांना वाचवले होते तेसुद्धा...

मॉब लिंचिंगबद्दल सुप्रीम कोर्टाची राज्यांना नोटीस

मॉब लिंचिंग आणि गोरक्षणाच्या घटनांमध्ये केलेल्या कारवाईबद्दल सहा आठवडयांत माहिती देण्याचे निर्द्शे सुप्रीम कोर्टाने आज महाराष्ट्रासह विविध राज्यांच्या सरकारांना दिले. अशा प्रकरणांमध्ये काय कारवाई...

Lok Sabha Election 2024 : शरद पवारांचा प्रचारसभांचा धडाका

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रचाराचा भार अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या खांद्यावर घेतला आहे. शरद पवार राज्यभरात 22 दिवसांत 50 सभा घेणार...

Lok Sabha Election 2024 : कांदा निर्यातबंदीवरून शेतकरी आक्रमक , ‘तुम्हाला मतदान करायचे की...

कांदा निर्यातबंदी करणाऱया व कांदा प्रश्नावर आवाज न उठविणाऱया लोकप्रतिनिधींना मतदान करायचे की नाही हे आम्ही ठरवणार, असा इशारा देत देवळा तालुक्यातील शेतकरी आक्रमक...

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी होणार, विनायक राऊत यांचा उमेदवारी...

हातात मशाल... भगवा जल्लोष... विनायक राऊत तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा जोरदार घोषणा...

Lok Sabha Election 2024 : भाजपकडून मतांसाठी प्रभू रामाचा गैरवापर, गडकरी यांची उमेदवारी रद्द...

भाजप नेते सर्व कायदे धाब्यावर बसवून सातत्याने निवडणूक आचारसंहितेचा भंग करत आहेत. भाजपचे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी व आमदार मोहन मते यांनी...

Lok Sabha Election 2024 : नगरमध्ये महायुतीच्या उमेदवाराला धक्का, सुजय विखेंच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांचे...

‘बाहेरच्यांना दिली ओसरी, बाहेरचे हातपाय पसरी’ अशी अवस्था आता भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांनी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांची केली आहे. त्यामुळे भाजप नेते आणि कार्यकर्ते...

Lok Sabha Election 2024 :पटोले, पटेल यांची प्रतिष्ठा पणाला, सुनील मेंढे व प्रशांत पडोळे...

> महेश उपदेव भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार सुनील मेंढे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर कॉँग्रेसकडून डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी देण्यात आली...

‘माझे नाव अरविंद केजरीवाल आणि मी दहशतवादी नाही’

‘माझे नाव अरविंद केजरीवाल आणि मी दहशतवादी नाही’ असा संदेश दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशभरातील आणि दिल्लीतील जनतेसाठी तिहार तुरुंगातून पाठवला आहे. यावरून...

अंबरनाथमध्ये शिवसेनेचा धुमधडाका! भाजप आमदाराच्या कुटुंबीयांकडून संजय राऊतांचं जल्लोषात स्वागत

अंबरनाथ तालुक्यातील गोरपे गाव येथील गावदेवीच्या जीर्णोध्दार केलेल्या मंदिराचे लोकार्पण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी गावकऱ्यांनी...

हुकूमशाही सरकारला मत देणार का? आदित्य ठाकरे यांचा घणाघाती सवाल

मोदी राज्यात कोण खुश आहे? शेतकरी खुश आहे? बेरोजगार खुश आहेत? महिला खुश आहेत? जे सरकार शेतकर्‍यांच्या वाटेत खिळे ठोकते, सिमेंटची भिंत उभी करते...

संबंधित बातम्या