अग्रलेख

आजचा अग्रलेख : वाजलेली मुलाखत

पंतप्रधान मोदी यांच्या मुलाखतीचे वादळ हे चहाच्या पेल्यातलेच ठरले. पंतप्रधान हे बचावात्मक पवित्र्यात दिसले व मुलाखतही नेहमीच्या भाषणासारखीच होती. 2019ची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर, अंगप्रदर्शनात...

आजचा अग्रलेख : मिशन मिशेल-2019 बा-चा-बा-ची

ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात दलाली मिळाली आहे व संबंधित आरोपी कितीही मोठे असोत, त्यांना सोडता कामा नये व काँग्रेसला या प्रकरणाचा जाब द्यावा लागेल. पण...

आजचा अग्रलेख : परिवर्तनाचे वर्ष!

व्यापार उदिमापासून शेतीपर्यंत सगळीकडेच ‘फेल’, महागाईचे ‘तेल’ आणि त्यात ‘राफेल’ असा सरकारचा मागच्या वर्षाचा प्रवास राहिला. त्यातून उसळलेल्या संतापाचा फटका मावळत्या वर्षात राज्यकर्त्यांनी अनुभवला....

आजचा अग्रलेख : नगरमधील बेबंदशाही

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार किंवा त्या पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांना नगरमधील भाजप-राष्ट्रवादीच्या या ‘प्रकरणा’विषयी जराही कल्पना नव्हती असे आता सांगितले जात आहे. शरद पवार...

आजचा अग्रलेख : जाळे विणले कसे?

तूर्त इसिसचे आपल्या देशातील एक नेटवर्क उद्ध्वस्त झाले आहे, पण या कारवाईने धोक्याची घंटाच वाजवली आहे. इसिसचे एक ‘जाळे’ उद्ध्वस्त झाले ते चांगलेच असले तरी...

आजचा अग्रलेख : आत्मघातकी कांदा

बाजार समितीत कांदा सडत आहे व सडलेला कांदा फेकून द्यावा लागत आहे. आपणच पिकवलेला माल सडलेला पाहणे व फेकून देणे यासारखे दुःखदायक काय असेल!...

आजचा अग्रलेख : ‘एफआरपी’चा बुडबुडा

सरकारने जाहीर केलेला एफआरपीचा ‘आकडा’ ऊस उत्पादकाला कधीच लागत नाही. याही वर्षी ‘आकडा’ जाहीर झाला, पण ‘मटका’ लागला नाही, अशीच ऊस उत्पादकाची अवस्था झाली...

आजचा अग्रलेख : मोदींचे चांगले भाषण, ऑक्सिजन संपला काय?

इंदिरा गांधी यांनी सत्ता हाच ऑक्सिजन मानला तेव्हा त्यांचा पराभव झाला. सध्याचे सरकार लोकांच्या कॉम्प्युटर व मोबाईलवरसुद्धा हेरगिरी करत आहे. हे निर्मळ लोकशाही, स्वातंत्र्याचे...

आजचा अग्रलेख : कश्मिरी पंडितांचा टाहो!

बंदुकीच्या जोरावर इस्लामी दहशतवादी क्रूर अत्याचार करत असताना 7 लाख 50 हजार पंडितांनी जीव मुठीत धरून कश्मीर सोडले.  त्यालाही आता 30 वर्षे उलटली. देशात...

आजचा अग्रलेख : पंढरपूरची वारी

आता ठिणगी पडेल   विठोबा हा आमचा आत्मा आहे. हाच तो आमचा देव, ज्याने महाराष्ट्र एकसंध ठेवला. जातीपातीचे भेद गाडले. मात्र ते राजकारण्यांनी उकरून काढले. गरीब,...