Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3058 लेख 0 प्रतिक्रिया

लेख – चीन-तैवान संघर्षः महायुद्धाची भीती

>> डॉ. शैलेंद्र देवळाणकर सध्या तैवानच्या मुद्दय़ावरून जगातील दोन मोठय़ा शक्ती चीन आणि अमेरिका आमने सामने आहेत. चीनने तैवानबाबत पुन्हा एकदा अमेरिकेला इशारा दिला आहे....

मुद्दा- हिट ऍण्ड रन कायदाः रोगापेक्षा इलाज भयंकर

>> अनंत बोरसे भारतीय  न्यायिक संहिता 2023 या कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आणि हा कायदा आता देशात लागू करण्यात आला आहे. या कायद्यात सुधारणा करून कलम...

मुद्दा – बचाव कार्यातील तंत्र

>> सुनील कुवरे मानवी  आयुष्य अतिशय अनमोल असते आणि  जीवनातील लढाई ही  नेहमी धैर्य आणि हिमतीने  जिंकता येते हे उत्तराखंडमधील घटनेने समोर आले. उत्तरकाशीच्या सिलक्यातील बोगद्याचे...

शांतीचे सूर – मुंबई संस्कृती महोत्सव रंगणार

इंडियन हेरिटेज सोसायटीचा मुंबई संस्कृती महोत्सव येत्या 13 आणि 14 जानेवारी 2024 रोजी पर्ह्ट येथील टाऊन हॉलच्या साक्षीने (एशियाटिक लायब्ररी) होणार आहे. महोत्सवाची सुरुवात...

सामना अग्रलेख – हसीना विजयाचे अर्धसत्य

बांगलादेशमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाला लोकशाहीच्या कोंदणात बसविणे हा तेथील जनतेचा अपमानच ठरेल. फक्त 40 टक्के मतदारच शेख हसीना सरकारच्या पाठीशी दिसून आले आहेत. म्हणजेच...
prithviraj-chavan

नार्वेकर यांचा निर्णय राजकीय असेल; आमदार अपात्र निकालाबाबत पृथ्वीराज चव्हाणांनी वर्तवली शक्यता

राज्यात पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन झाले आहे, हे स्पष्ट असूनही ते कोणी मान्य करायला तयार नाहीत, न्यायालयाने सांगूनही विलंब केला जात आहे. न्यायालयाने याबाबतच्या...

बिल्किस बानोचा अथक संघर्ष हा अहंकारी भाजप सरकारविरोधात न्यायाच्या विजयाचे प्रतीक; राहुल गांधींची प्रतिक्रिया

बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील 11 गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवला आहे. या खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने...

कळझोंडी धरणातले पाणी आटले; 22 हजार ग्रामस्थांवर पाणी टंचाईचे संकट

रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी धरण आटल्यामुळे परिसरातील गावांसमोर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. आजूबाजूच्या गावातील सुमारे 22 हजार...

फ्लिपकार्टमध्ये कर्मचारी कपात; सुमारे 1500 कर्मचाऱ्यांना देणार नारळ

ऑनलाइन ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी फ्लिपकार्टमध्ये पुन्हा एकदा कर्मचारी कपात करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कंपनी सातत्याने कर्मचाऱ्यांची कपात करत आहे....

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेत शिट्टी वाजवा आंदोलन; प्रलंबीत मागण्यांवर तातडीने तोडगा काढावा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपात केलेल्या मागण्याची तातडीने सोडवणूक करावी व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्याबाबत काढलेल्या बेकायदेशीर नोटीसा रद्द करण्याच्या मागणीसाठी नगर जिल्हा अंगणवाडी...

महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची तातडीने बैठक घ्यावी; भारतीय कम्युनिस्ट पक्षाची शरद पवार...

भाजपचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची भक्कम एकजूट दिसायला हवी. तसेच राज्यात इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी एकत्रित रणनिती आखणे गरजेचे...

श्रीकरणपूरच्या जनतेने भाजपचा अहंकार मोडून काढला; काँग्रेसचा भाजपला टोला

राजस्थानमधील श्रीकरणपूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीचा सोमवारी निकाल लागला. हा निकाल राज्यातील सत्ताधारी भाजपसाठी धक्कादायक आहे. या पोटनिवडणुकीत भाजपाचे दहा दिवसांपूर्वीच मंत्रिपदाची शपथ घेतलेले...

अमेरिकेतही रामललाच्या स्थापनेची उत्सुकता; ‘टाइम्स स्क्वेअर’वर लाईव्ह दाखवला जाणार सोहळा

अयोध्येत बांधण्यात आलेल्या राम मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 22 जानेवारी रोजी उद्घाटन होणार आहे. याच दिवशी प्रभू रामाच्या मूर्तीचा अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठा होईल....

मोबदला वाढीचे परिपत्रक निघेपर्यंत ऑनलाईन कामावर बहिष्कार; आशा स्वयंसेविकांची रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आवारात निदर्शने

गटप्रवर्तक महिलांना दरमहा 10 हजार रुपये मानधन, दरमहा आरोग्यवर्धिनीचे 1500 रुपये, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व हक्क व भाऊबीज तसेच आशा महिलांना दरमहा 7 हजार रुपये...

महावितरणला हायकोर्टाचा दणका; भूखंडाचा मोबदला न देताच उभारले सबस्टेशन, 40 वर्षांनी मूळ मालकाला दिलासा

मूळ मालकाला भूखंडाचा मोबदला न देताच सबस्टेशन उभारले गेले, असा ठपका ठेवत उच्च न्यायालयाने महावितरणला चांगलाच झटका दिला. महावितरणने मूळ मालकाला मोबदला द्यावा, असे...

तडीपार आरोपीचा पोलिसांवर हल्ला

मुंबईतून  तडीपार केलेल्या आरोपीने साकीनाका येथे येऊन पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडली. पीयुषकुमार नायडू (25) असे त्याचे नाव असून साकीनाका पोलिसांनी त्याला अटक केली...

केईएम इस्पितळात चोरी, आयसीयू वॉर्डबाहेरुन वृद्धेचा किमती ऐवज लांबवला

केईएम इस्पितळातील आयसीयू वॉर्डबाहेरून एका वृद्धेचे दागिने व क्रेडिट कार्ड अज्ञात व्यक्तीने चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल...

इमाम, मौलवींच्या किमती ऐवजांची चोरी

मशिदीमध्ये पहाटे पाच वाजताची फजरची नमाज झाल्यानंतर आराम करणाऱ्या इमाम व मौलाना  यांचे मोबाइल, पैसे चोरी करणारा एक सराईत चोरटा गुन्हे शाखेच्या हाती लागला...

ठरावीक लोक गद्दार; त्यांच्याविरुद्ध लढायचंय! रोहित पवार यांचा दिलीप वळसेंना टोला

‘देशात असंख्य लोक आहेत. ते प्रामाणिक आहेत; पण फार ठरावीक लोक कुठेतरी गद्दार निघतात. आपल्याला त्याविरुद्ध लोकांसाठी लढायचं आहे,’ असा टोला आमदार रोहित पवार...

कुर्ला स्थानकात रेल्वेची धडक कारवाई; एका दिवसात 1294 फुकटय़ा प्रवाशांकडून चार लाखांचा दंड वसूल

मध्य रेल्वेवर फुकटे प्रवासी उदंड झाले आहेत. रेल्वे प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली असून दादर, ठाणे स्थानकानंतर आज कुर्ला स्थानकात धडक तपासणी मोहीम राबवली....

मराठी रंगभूमी प्रगल्भ करण्यासाठी प्रयत्न करणार

मराठी रंगभूमी समृद्ध आहे. त्याला दीर्घ परंपरा आहे. 100 व्या नाटय़संमेलनाची सुरुवात जोरात झाली आहे. राज्यातील विविध ठिकाणी संमेलन होणार आहे. यानिमित्त मराठी रंगभूमीला...

ऍप आधारित कॅब कारवाईच्या फेऱ्यात; आरटीओने केला 491 कॅबधारकांकडून 20 लाखांचा दंड वसूल

रिक्षा-टॅक्सी चालकांप्रमाणे आता ऍप आधारित कॅबचालकही नियम धाब्यावर बसवून गाडय़ा चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याची दखल घेत मुंबईत आरटीओ विभागाने गेल्या नऊ महिन्यांत...

दिल्ली डायरी – शर्मिला का हाथ काँग्रेस के साथ…!

>> नीलेश कुलकर्णी अविभाजित आंध्र प्रदेशचे दिवंगत मातब्बर काँग्रेस नेते वायएस राजशेखर रेड्डी यांच्या कन्या व आंध्रचे विद्यमान मुख्यमंत्री जगनमोहन यांच्या भगिनी शर्मिला यांनी अखेर...

विज्ञान-रंजन – हॉकिंगची जिद्द!

>> विनायक विश्वविख्यात  खगोलशास्त्रज्ञ स्टीफन (किंवा उच्चार स्टीव्हन) हॉकिंग आज असते तर 82 वर्षांचे झाले असते. कारण 8 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस. 1942 मध्ये जन्मलेले...

सामना अग्रलेख – भजन रामाचे; कृती रावणाची!

देशासाठी, लोकशाही वाचविण्यासाठी लोक तुरुंगात जायला तयार आहेत. केजरीवाल, सोरेन यांनी निर्भय होऊन हुकूमशाहीविरुद्ध लढण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्रात रोहित पवार यांनीही काही झाले तरी...

माजी आमदार रमेश कदम यांना दिलासा

आर्थर रोड तुरुंगातील जेलर व वैद्यकीय अधिकाऱ्याला धमकी दिल्याच्या प्रकरणात माजी आमदार रमेश कदम यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणातील मूळ तक्रारदार तत्कालीन तुरुंग...

आरे स्टॉलधारकांचे स्थानांतरण योग्य रीतीने व्हावे! महाराष्ट्र दूध वितरण सेनेची महापालिकेकडे मागणी 

महापालिकेच्या ‘डी’ विभागात सुशोभीकरण करताना परिसरातील काही आरे स्टॉलधारकांचे इतरत्र स्थानांतरण केले जाणार आहे. मात्र वर्षांनुवर्षे तिथे जम बसवलेल्या स्टॉलधारकांचे इतर ठिकाणी स्थानांतरण करताना...

वीज ग्राहकांसाठी महावितरणचा स्वागत सेल ; वीज जोडणी, वाढीव भारासाठी संपर्क साधल्यास अधिकारी घरपोच...

राज्यातील औद्योगिक ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी महावितरणने स्वागत सेल सुरू केला आहे. त्यानुसार एखाद्या औद्योगिक ग्राहकाने नवीन वीज जोडणी मागितल्यास वाढीव भारासाठी संपर्क साधल्यास...

पंतप्रधान मोदींवर अश्लाघ्य टीका; मालदीवच्या महिला मंत्र्याची हकालपट्टी, दोन नेतेही पक्षातून निलंबित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौर्‍यावरून अश्लाघ्य टीका करणार्‍या मालदीवच्या महिला मंत्री मरियम शिऊना यांची मंत्रिमंडळातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. शिऊना यांच्याबरोबरच जाहिद...

कर्जाला घाबरू नका, चांगल्या कर्जातून पैसे निर्माण करता येतात; Rich Dad, Poor Dad च्या...

श्रीमंत कसं व्हायचे, अधिक पैसे कसे कमवायचे, कुठे गुंतवणूक करायची, यासंबंधीचे सल्ले देणारे ‘रिच डॅड, पुअर डॅड’ हे पुस्तक जगभरातल्या बेस्ट सेलिंग पुस्तकांपैकी एक...

संबंधित बातम्या