Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

2992 लेख 0 प्रतिक्रिया

Photo – कपाळावर टिकली, कानात झुमके, हीना खानचा साडीतील ग्लॅमरल लूक होतोय...

टिव्ही अभिनेत्री हिना खान तिच्या अभिनयाबरोबरच सौदर्यं आणि स्टाईलिश लूकसाठीही प्रसिद्ध आहे. हीनाने नुकतेच साडीतले फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. यात तिने काळ्या रंगाचा...

संदेशखळी हिंसाचार प्रकरण : पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी सीबीआयचे छापे

संदेशखळी हिंसाचार प्रकरणी पहिला एफआयआर नोंदवल्यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये अनेक ठीकाणी सीबीआयचे छापे मारले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, संदेशखळीमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांवर जमावाने हल्ला केला होता....

Lok Sabha Election 2024 – गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही: नाना पटोले

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भाजप व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. पराभवाच्या भितीने ते सैरभैर झाले असून काँग्रेस व इंडिया आघाडीवर खालच्या...

यवतमाळ शहरात मतदान न करण्यासाठी पैसे वाटप, भरारी पथकाने रंगेहात पकडल्यानंतर आरोपी पसार

>> प्रसाद नायगावकर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात यवतमाळ येथे मतदारांच्या बोटाला शाई लावून त्यांना पैशाचे वाटप करून मतदानापासून वंचित ठेवल्या जात असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना...

अशोक गहलोत यांचा PM मोदींवर हल्लाबोल, मंगळसूत्र मुद्द्यावरून म्हणाले…

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राजस्थानमध्ये 13 मतदारसंघात मतदान सुरू आहे. जोधपूरमध्ये राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही आपल्या कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी अशोक...

लग्नात फटाक्यांची आतिशबाजी ठरली जीवघेणी, सिलेंडरचा स्फोट होऊन 6 जणांचा होरपळून मृत्यू

बिहारच्या दरभंगा येथे मोठी दुर्घटना घडली आहे. लग्नात फटाक्यांची आतिशबाजी करताना ठिणगी घरात पडून सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे संपूर्ण घराला आग लागली आणि...

एम्सचे 5 डॉक्टर करणार अरविंद केजरीवाल यांचं हेल्थ चेकअप; तिहार तुरुंगात बनवला मेडिकल बोर्ड

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची रक्तातील साखर कमी झाल्याबाबत अनेकदा न्यायालयात चर्चा झाली होती. यावर आता न्यायालयाच्या आदेशानंतर तिहारच्या तुरुंगात केजरीवाल यांच्यासाठी मेडिकल बोर्ड...

संदेशखळी हिंसाचार प्रकरणात CBI ची कारवाई; पाच बड्या आसामींविरोधात पहिला FIR दाखल

पश्चिम बंगालमधील संदेशखळी हिंसाचार प्रकरण हा राजकीय मुद्दा बनला असून आता या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) कारवाईचा बडगा उगारला आहे. संदेशखळी हिंसाचारप्रकरणी पाच...

वऱ्हाडी ‘वेटिंग’वर, तर नवरदेव ‘वोटिंग’ सेंटरवर; मतदानानंतर यवतमाळहून अमरावतीला निघाली वरात

>> प्रसाद नायगावकर लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान केंद्रावर नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गर्दी केली असताना बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवही मतदानासाठी केंद्रावर...

Lok Sabha Election 2024 : अभिनेत्री नेहा शर्माचा रोड शो चर्चेत, वडिलांच्या प्रचारासाठी उतरली...

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या जोरदार सभा आणि प्रचार फेऱ्या सुरू आहेत. निवडणुकीच्या या रणधुमाळीत आता बॉलिवूड अभिनेत्रीही आपल्या वडिलांच्या प्रचारासाठी मैदानात उतरली आहे. 'तुम बिन-2'...

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ

श्रीरामपूर- शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), आम आदमी पार्टी,...

आळंदी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानदान सोहळ्यास प्रारंभ

आळंदी येथील सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक वै. त्यागमूर्ती ह.भ.प.जयराम बाबा भोसले महाराज आळंदीकर यांच्या 16 व्या पुण्यतिथी निमित्त 24 एप्रिल ते 1 मे...

Lok Sabha Election ः जेपी नड्डांनी आपल्यासोबत अनेक बॅगा आणल्या, निवडणुकीच्या ठिकाणी वाटल्या; तेजस्वी...

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहेत. नड्डा यांच्या बिहार दौऱ्यावरून तेजस्वी...

Patana fire – पाटणा येथे हॉटेलला आग, 6 जणांचा होरपळून मृत्यू; तर 20 हून...

बिहारमधील पाटणा येथे गुरुवारी रेल्वे स्टेशनजवळील पाल हॉटेलमध्ये भीषण आग लागली. या दुर्घटनेत 6 लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर 20 हून अधिक जणं...

Plane Crashed- राजस्थानच्या जेसलमेरमध्ये मोठी दुर्घटना, हवाई दलाचे टोही विमान कोसळले

राजस्थानच्या जेसलमेर येथे मोठी विमान दुर्घटना घडली आहे. येथील पिथला गावात गुरूवारी सकाळी हवाई दलाचे टोही विमान कोसळून मोठी आग लागल्याची घटना घडली आहे....

Tamanna Bhatia – संजय दत्तनंतर महाराष्ट्र सायबर सेलकडून अभिनेत्री तमन्ना भाटीया हिला समन्स

दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटीया कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अभिनेत्री तमन्ना भाटीया हिला समन्स बजावला आहे. तमन्नाला फेअरप्ले अॅपवरील आयपीएल 2023च्या अवैध...

Telangana Accident : तेलंगणात भीषण अपघात, अल्पवयीन मुलीसह 6 जणांचा मृत्यू

तेलंगणाच्या सूर्यापेटमध्ये गुरुवारी भीषण अपघात घडला आहे. एका कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जबरदस्त धडक दिली. या अपघातात एका लहान मुलीसह 6 जणांचा...

Lok Sabha Election : मोदींना या गुन्ह्यासाठी देश कधीच माफ करणार नाही; राहुल गांधी...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे. आता त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला...

Lok Sabha Election 2024 : नरेंद्र मोदी अदृश्य मतदारांना घाबरतात, मल्लिकार्जुन खरगे यांचा निशाणा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 'मागच्या काही दिवसांत मी दहा ते बारा राज्यांचा दौरा केला. या राज्यांमध्ये आम्हाला...

एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीत 6 हजार कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात

एलन मस्कची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाने आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जानेवारी ते मार्च तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 55 टक्क्यांनी...

अवघ्या अर्ध्या तासांत पोलिसांनी हरवलेला मोबाईल शोधला, मरीनड्राइव्ह पोलिसांनी दाखवली तत्परता

मुंबई पोलीस नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात. मात्र आज एका शासकीय पदावर कार्यरत असलेल्या महिला अधिकारी यांचा मोबाईल हरवला असता मरीन ड्राइव्ह...

लातूरात अपार्टमेंटमधील बंद घर फोडले, रोख रक्कमेसह लाखोंचा मुद्देमाल पळवला

लातूर शहरातील केशवनगर भागातील एका अपार्टमेंटमधील घर फोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा तब्बल 2 लाख 42 हजार 357 रुपयांचा मुद्देमाल...

अर्जुनराम मेघवाल यांच्या गाडीला वॉटर कॅम्परची धडक, सुदैवाने वाचले

राजस्थानमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 12 मतदान केंद्रांवर मतदान सुरु आहे. अशातच बीकानेरचे भाजपचे उमेदवार अर्जुन राम मेघवाल यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे....

खातेदार आणि पतसंस्थेची कोट्यावधीची फसवणूक, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

लातूर शहरातील नंदी स्टॉप भागातील श्री ओम सिद्धिविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मध्ये शाखाधिकारी लेखापाल आणि अन्य एक अशा तिघांनी तब्बल दोन कोटी 44...

कुचबिहार-बीजापूरमध्ये मतदानाला गालबोट; एका जवानाचा मृत्यू, तर एक जखमी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. अशातच पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या माथाभांगा येथे निवडणूक ड्युटीवर असताना सीआरपीएफच्या...

Divyanka Tripathi – दिव्यांका त्रिपाठीचा अपघात, हाताची दोन हाडं तुटली

टीव्ही इंडस्ट्रीतली प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीच्या चाहत्यांसाठी बातमी आहे. दिव्यांकाचा गुरूवारी रात्री अपघात झाला आहे. या अपघातात तिच्या हाताची दोन हाडे तुटली आहेत. ही...

Israel Iran War : इस्रायलचा पलटवार, ड्रोन-क्षेपणास्त्रांनी इराणवर केला हल्ला

इराण आणि इस्त्रायलमधील तणाव वाढत चालला आहे. इराणने केलेल्या हल्ल्यानंतर आता इस्त्रायलने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी इराणवर हल्ला केला आहे. इराणच्या इसाफहान शहरातील स्फोटांचे आवाज...

Lok Sabha Election 2024 : गडचिरोलीत ईव्हिएम मशिनमध्ये बिघाड, दोन तासांपासून मतदान झालेच नाही

गडचिरोलीतून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणूक 2024च्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान आहे. देशात 102 तर राज्यात 5 मतदारसंघात आज मतदान होणार...

ईव्हीएममधील गडबडीच्या तक्रारींकडे लक्ष द्या! सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला ‘टोचन’

केरळात भाजपाला चार जास्तीची मते गेलीच कशी? ईव्हीएममधील गडबडीच्या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष द्या, केरळमध्ये मॉक निवडणुकीदरम्यान चार जास्तीची मते भाजपाला गेल्याची तक्रार अत्यंत गंभीर...

मोदींचा सत्तेचा उन्माद रोखायलाच हवा – शरद पवार

ज्यांच्या हातात दहा वर्षे सत्ता दिली त्यांनी जनतेची फसवणूक केली. जनतेला जे शब्द दिले तशी कृती केली नाही. कोणी विरोध केला की त्याला तुरुंगात...

संबंधित बातम्या