Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1952 लेख 0 प्रतिक्रिया

ऑडी इंडियाच्या विक्रीमध्ये 33 टक्क्यांनी वाढ

ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्‍ये 7,027 युनिट्सची विक्री केली आहे, ज्‍यामध्‍ये एकूण 33 टक्‍के वाढ झाली आहे. ब्रॅण्‍डने...

प्रियकराला घरी ठेवण्यासाठी नवऱ्याने नकार दिल्याने महिला चढली वीजेच्या खांबावर

उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात विचित्र घटना घडली आहे. एका महिलेने तिचे अवैध संबंध उघड झाल्याने आत्महत्येची धमकी देत वीजेच्या खांबावर चढली. गेली सात वर्षे...

पंतप्रधानांपासून तपास यंत्रणांपर्यंत सर्वांचा अजित पवारांवर वरदहस्त

एखाद्या नेत्यासाठी तपास यंत्रणांचा कसा मनमानी पद्धतीने वापर केला जातो याचे ठळक उदाहरण उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबतचे आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळच्या सभेत...

भाजपचे वॉशिंग मशीन… 10 वर्षांत भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या 25 बड्या नेत्यांना अभय

मोदींच्या ना खाऊंगा, ना खाने दुंगा घोषणेचा बुरखा टराटरा फाटला... भावना गवळी, प्रताप सरनाईक, आनंदराव अडसूळ, यशवंत जाधव, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, अशोक चव्हाण,...

LIVE – उद्धव ठाकरे यांनी केली शिवसेनेच्या चार उमेदवारांची घोषणा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख, उद्धव ठाकरे यांनी केली शिवसेनेच्या चार उमेदवारांची घोषणा  

अब दिल्ली दूर नहीं; चेन्नईपाठोपाठ कोलकात्यालाही रोखण्यासाठी दिल्ली सज्ज

सलग दोन विजय नोंदविणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला पराभवाचा धक्का दिल्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्स कोलकाता नाईट रायडर्सला पराभवाची झळ देण्यासाठी सज्ज झाली आहे. ऋषभ पंतच्या...

मयांकच्या माऱ्यापुढे बंगळुरूची शरणागती; लखनऊची बंगळुरूवर 28 धावांनी मात

मयांक यादवच्या सुस्साट आणि भन्नाट माऱ्यापुढे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ अक्षरशः कोलमडला आणि या स्टार संघाला आपल्या घरातच सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले....

चॅम्पियन्स लीगला संजीवनी? बीसीसीआय, सीए, ईसीबी यांच्यात लीग सुरू करण्यासाठी चर्चा

दहा वर्षांपूर्वी बंद झालेल्या चॅम्पियन्स लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेला संजीवनी देण्यासाठी क्रिकेट जगतातील तीन दिग्गज संघटना सरसावल्या आहेत. हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय), क्रिकेट...

दोन सामन्यांच्या तारखेत बदल; रामनवमी अन् निवडणुकीमुळे आयपीएलचा निर्णय

रामनवमी आणि सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘बीसीसीआय’ला आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत थोडा बदल करावा लागला. 16 व 17 एप्रिलला अनुक्रमे अहमदाबाद व कोलकाता येथे होणाऱ्या...

बेन स्टोक्स गेला रे… फिटनेससाठी टी-20 वर्ल्ड कपमधून माघार

इंग्लंडचा कसोटी कर्णधार असलेल्या बेन स्टोक्सला वन डे वर्ल्ड कपसाठी निवृत्ती मागे घेण्यास भाग पडले होते. मात्र वर्ल्ड कपमध्ये बेन स्टोक्स आणि जगज्जेत्यांच्या निराशाजनक...

सांगलीतून अपहरण झालेल्या व्यापाऱ्याची 13 तासांत सुटका

सांगलीनजीक हरिपूर रस्त्यावरील पाटणे प्लॉट परिसरातून एका व्यावसायिकाचे तीन लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अवघ्या...

नगर रेल्वे स्थानकाचा कारभार पुणे विभागातून

नगर रेल्वेस्थानक आजपासून (1 एप्रिल) पुणे विभागाशी जोडण्यात आले असून, त्याप्रमाणे कारभार सुरू करण्यात आला आहे. त्याबाबतच्या फलकाचे अनावरण नगर रेल्वे स्थानक परिसरात करण्यात...

ड्रग्जसाठी लागणारे 11 लाखांचे केमिकल जप्त; सांगली पोलिसांचा मांजर्डेत छापा

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तासगाव तालुक्यातील मांजर्डे येथे छापा घालून ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारे साडेअकरा लाखांचे केमिकल जप्त केले. हे केमिकल कवठेमहांकाळ तालुक्यातील...

गुरसाळे बंधाऱ्यावर कारवाईसाठी आलेल्या सरकारी पथकाला रोखले

भीमा नदीकाठच्या शेती पंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याबरोबरच शेतीसाठी पाणीउपसा करीत असलेले विद्युत पंप जप्त करण्यासाठी आलेल्या पथकास कौठाळी, गुरसाळे येथील शेतकऱयांनी तीव्र विरोध करीत...

इचलकरंजी महापालिकेचा सार्वजनिक नळ घरात! अधिकाऱ्याकडून कारवाईचा आदेश

महापालिकेच्या हद्दीतील सार्वजनिक नळ एकाच्या घरात आढळून आल्याने त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्याने दिले. तर ही कारवाई होऊ नये, यासाठी एक स्थानिक नेता प्रयत्नशील...

सर्व्हरडाऊनमुळे शासकीय कामांवर परिणाम

गेल्या 15 दिवसांपासून सर्व्हरडाऊन झाल्याने तहसीलदारांसह अनेक शासकीय कार्यालयांतील कामकाजावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारे दाखले, तसेच रुग्णांना वैद्यकीय...

डेटिंग साईटच्या माध्यमातून करायचा फसवणूक

डेटिंग साईटच्या माध्यमातून महिलांशी ओळख करून गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करणाऱयाला कांदिवली पोलिसांनी अटक केली. प्रीतेश दुगलच असे त्याचे नाव आहे. फसवणुकीच्या पैशातून तो मौजमजा...

झोपड्यांमध्ये गरीब राहतात म्हणून त्यांना मुंबईबाहेर काढणार का? रॅली काढून पीयूष गोयल यांचा केला...

केंद्र आणि राज्यातील भाजपधार्जिण्या मिंधे सरकारला मुंबईतील झोपडय़ांतून राहणारे गरीब आता मुंबईत राहायला नको आहेत, मात्र त्यांच्या जमिनी सरकारला हव्या आहेत. म्हणून पीयूष गोयलसारखे...

आडवाणी यांना भारतरत्न प्रदान

देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना त्यांच्या निवासस्थानी प्रदान केला. या...

पोटातून काढले 11 कोटींचे कोकेन

सिएरा लिओन येथून मुंबईत आलेल्या पुरुष प्रवाशाने पोटात लपवून ठेवलेले 11 कोटींचे कोकेन महसूल गुप्त वार्ता संचालनालयाने (डीआरआय) ने जप्त केले. जे. जे. च्या...

राज्य राखीव पोलीस बलाच्या पदोन्नतीतील अन्यायाला चाप

राज्य राखीव पोलीस बलातील अधिकाऱयांवर पदोन्नतीमध्ये होणाऱ्या अन्यायाला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) चाप लावला आहे. पदोन्नतीमध्ये 1967 च्या भरती नियमावलीचे काटेकोर पालन करा व...

म्हाडा भूखंड वाटपातील बेकायदा लाभार्थी अडचणीत

18 वर्षांपूर्वी म्हाडाने मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी राबवलेल्या भूखंड वाटप योजनेतील गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली...

घरभाडे भत्त्याच्या नावाने करचुकवेगिरी; आयकर विभागाच्या रडारवर, बनावट पॅनकार्डद्वारे फसवणूक

घरभाडे भत्त्याच्या (एचआरए) नावाने कर चुकवणाऱयांचा आयकर विभागाने शोध घेतला आहे. दुसऱयाच्या पॅनकार्डचा बेकायदेशीरपणे वापर करून एचआरएचा दावा केला जातो. प्रत्यक्षात ते भाडेकरू नसतात....

बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी आता मुंबईचे थ्रीडी मॅपिंग होणार; पालिका तयार करतेय अद्ययावत अ‍ॅप

मुंबईतील बेकायदा बांधकामांना रोखण्यासाठी आता थ्रीडी मॅपिंग करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील सर्व बांधकामांचा नकाशाच एका क्लिकवर उपलब्ध होणार असून बेकायदा बांधकाम झाल्यास कारवाई...

अनिल कपूर पुन्हा साकारणार नायक

अभिनेते अनिल कपूर यांच्या नायक या पॉलिटिकल ड्रामाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. चित्रपटात अनिल कपूर यांनी साकारलेली मुख्यमंत्री शिवाजीराव गायकवाड ही व्यक्तिरेखा आजही...

माटुंग्यातील पादचारी पुलाला विरोध हायकोर्टात याचिका; रेल्वेला नोटीस

रफी अहमद किडवाई मार्गावरील माटुंग्याच्या दिशेला प्रस्तावित असलेल्या पादचारी पुलाला विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. याची दखल घेत न्यायालयाने रेल्वेला नोटीस...

शिमग्यात कोकणात अवकाळी पावसाचे धुमशान! सिंधुदुर्गात अवकाळी पावसाने आंबा, काजू पीक आले धोक्यात

कुडाळसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांत शुक्रवारी रात्री अवकाळी पाऊस कोसळला. या पावसाचा ऐन हंगामात असलेल्या आंबा, काजू, कोकम पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे....

तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; 70 संशयितांचा निकालही थांबवला

महाराष्ट्रात तलाठी भरती सुरुवातीपासून वादात सापडली असून, अद्यापही हे प्रकरण मिटलेले नाही. त्यामुळे पात्र- अपात्र लोकांच्या मनात संशय निर्माण होत आहे. तलाठी भरती परीक्षेच्या...

विशाळगडावरील पशू बळी बंदी राजकीय दबावाने नाही; राज्य शासनाचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

विशाळगडावरील पशू बळी बंदी राजकीय दबावाने करण्यात आलेली नाही. नियमानुसार ही बंदी करण्यात आली आहे, असे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने उच्च न्यायालयात सादर केले आहे. पुरातत्व...

झोपडपट्ट्यांच्या संपूर्ण स्वच्छता कामाकडे कंत्राटदारांची पाठ

जागतिक निविदेला तिसऱ्यांदा मुदतवाढ झोपडपट्टय़ांमध्ये सामाजिक संस्थांकडून होणारे स्वच्छतेचे संपूर्ण काम कंत्राटदाराच्या माध्यमातून करण्याचा घाट पालिकेने घातला असला तरी या कामासाठी कंत्राटदार मिळत नसल्याची स्थिती...

संबंधित बातम्या