पब्लिशर saamana.com

saamana.com

4860 लेख 0 प्रतिक्रिया

पालिकेच्या सभागृहाने अनुभवले वक्ता दशसहस्त्रेषु वाजपेजी  

सामना ऑनलाईन, पुणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेले आणि जनसंघाच्या तालमीत तयार झालेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेजी यांचा पुणे महापालिकेने २३ जानेवारी १९८७ साली मानपत्र...

ट्रम्प यांच्यावर ३०० वृत्तपत्रांचा अग्रलेख हल्ला

सामना ऑनलाईन, न्यूयॉर्क अमेरिकेतील वृत्तपत्रे खोट्या बातम्या छापतात आणि पत्रकार हे जनतेचे दुश्मन असल्याची टीका करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर तिथल्या ३०० वृत्तपत्रांनी संपादकीय पानावरून किंवा...
video

LIVE- अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन, शुक्रवारी अंत्यसंस्कार

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली उद्या दुपारी चार वाजता शासकीय इतमामात राष्ट्रीय स्मृती स्थळी अटलजींवर होणार अंतिम संस्कार उद्या सकाळी 9 वाजता अटलजींचे पार्थिव भाजप मुख्यालयात ठेवण्यात...

हिंदुस्थान इंडोनेशियात इतिहास रचणार?

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली इंडोनेशियामध्ये 18 ऑगस्टपासून आशियाई क्रीडा स्पर्धेला सुरुवात होत असून यावेळी हिंदुस्थानचे 572 खेळाडूंचे पथक 36 क्रीडा शर्यतींमध्ये पदकांची लयलूट करून इतिहास...

अद्ययावत ट्रेनिंग सेंटर उभारायला हवे!

जयेंद्र लोंढे , मुंबई इंडोनेशियात 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत आशियाई क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये संस्मरणीय कामगिरी केल्यानंतर...

हा कसला अष्टपैलू? हरभजन सिंगने केली हार्दिक पांडय़ावर टीका

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली एकीकडे बेन स्टोक्स, सॅम करण व ख्रिस वोक्स ही मंडळी अष्टपैलू कामगिरी करीत इंग्लंडला संस्मरणीय विजय मिळवून देत असतानाच दुसरीकडे हार्दिक...

वांद्रे-वरळी सागरी पुलाच्या धर्तीवर कलानगर उड्डाणपुलाचे डिझाईन

सामना ऑनलाईन, मुंबई वांद्रे कलानगर येथील प्रस्तावित उड्डाणपुलावरून मिठी नदी आणि आसपासच्या परिसराचे विहंगम दृश्य पाहता येणार आहे. त्यासाठी या उड्डाणपुलावर विशेष डेक बांधला जाणार...

दुप्पट भाडेवाढीने निवृत्त पोलीस कर्मचारी मेटाकुटीला

सामना ऑनलाईन, मुंबई सेवानिवृत्त झाल्यानंतरही शासकीय निवासस्थानात राहत असलेले पोलीस कर्मचारी दुप्पट भाडेवाढीमुळे मेटाकुटीला आले आहेत. शासनाने वरिष्ठ अधिकाऱयापासून कर्मचाऱयापर्यंत सर्वांना 100 रुपये चौरस फूट...

राज्यात आठ लाख रोजगारनिर्मिती , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

सामना ऑनलाईन, मुंबई महाराष्ट्र राज्य औद्योगिक क्षेत्रात सातत्याने आघाडीवर आहे. देशात आलेल्या परकीय गुंतवणुकीपैकी 42 ते 47 टक्के परकीय गुंतवणूक गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात आली...

आठ वर्षांच्या चिमुकलीची मजुरीच्या दलदलीतून सुटका

सामना ऑनलाईन, मुंबई मुंबई क्राइम ब्रँचने एका आठ वर्षांच्या मुलीला मजुरीच्या दलदलीतून मुक्त केले आहे. भांडुप येथील एका उच्चभ्रू वस्तीत राहणाऱया दांपत्याने त्यांच्या 18 महिन्यांच्या...