Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3304 लेख 0 प्रतिक्रिया

Kargil Vijay Divas तिरंगा फडकावून नाहीतर गुंडाळून येईन, कारगिलच्या वाघाची काळीज चिरणारी गर्जना

 'युद्ध सुरू असताना मी शहीद झालो तर तिरंग्यात गुंडाळून येईन आणि युद्ध जिंकून आलो तर तिरंगा फडकावून येईन, पण मी नक्की येईन', अशी गर्जना...

पक्ष संघटना ते सत्तेतील पदं; तटकरे साहेब, अजून काय द्यायला पाहिजे होतं? रोहित पवारांनी...

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असून अजित पवार यांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारची कास धरली. त्यांच्यासोबत शरद पवार यांचे विश्वासू सुनील तटकरे देखील यांनीही बंडखोरी...

कोल्हापुरात बिनसलं! भाजपच्या समरजितसिंह घाटगेंनी अजित पवार गटाविरुद्ध शड्डू ठोकले

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात काय ‘ठरलंय’ हे अद्यापि महाराष्ट्राला माहिती नाही. पण जिल्ह्याजिल्ह्यांत या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये ‘बिनसलंय’ याची सुरुवात कोल्हापूरपासून झाली....

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका?

गेल्या दीड वर्षांपासून महापालिका, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती, नगर पंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत. आधी कोरोना आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणामुळे निवडणुकांना मुहूर्त मिळालेला नाही. नगरसेवक...

स्वार्थ हाच जेव्हा ‘विठ्ठल’ झाला तेव्हा आड येणारे सगळे ‘बडवे’ वाटू लागले!

शरद पवार आमचे विठ्ठल आहेत. पण त्यांना पक्षातील काही बडव्यांनी घेरले आहे, असे म्हणणाऱ्या छगन भुजबळ यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी निशाणा...

WC 2023 – वर्ल्डकपआधीच कर्णधार तमीम इक्बालने केली निवृत्तीची घोषणा, बांगलादेशला मोठा धक्का

आयसीसीचा वन डे विश्वचषक यंदा हिंदुस्थानमध्ये रंगणार आहे. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होणार असून तत्पूर्वीच बांगलादेशला मोठा धक्का बसला आहे. बांगलादेशच्या वन डे संघाचा...

खेड येथील हातभट्ट्यांवर पोलिसांची धाड, चौघेजण ताब्यात; साडे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

खेड तालुक्यातील मौजे कुळवंडी, देऊळवाडी येथील जंगलमय परिसरात सुरु असलेल्या हातभट्टी दारुधंद्यावर खेड पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात...

मिंधे गटाच्या दोन आमदारांमध्ये जुंपली, मंत्रिपदावरून बाचाबाची अन् धक्काबुक्की

अजित पवारांनी बंड करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना घेऊन थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एन्ट्री केली. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री, तर आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजित...

Gurpatwant Singh Pannun – खलिस्तानी दहशतवादी पन्नूचा अमेरिकेत कार अपघातात मृत्यू

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannun) याचा अमेरिकेत रस्ता अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अमेरिकेतील हायवे 101 वर पन्नू याच्या कारला भीषण...

तुम्हाला स्वत:च्या मुलाप्रमाणे जपलेलं, का पत्करली गुलामी? पवारांचा वळसे-पाटलांना परखड सवाल

महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्रीपदाची जबाबदारी असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांनीही बंडखोरी केली आणि अजित पवारांसोबत ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. राजभवन...

अजित पवार गटाचा ‘गद्दार’ असा उल्लेख, शरद पवारांच्या बैठकीआधी दिल्लीत झळकले पोस्टर

अजित पवारांच्या बंडानंतर आज राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी दुपारी तीनच्या सुमारास ही...

…तर पेट्रोल 15 रुपये लिटर मिळेल, नितीन गडकरी यांनी सांगितला फॉर्म्युला

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आगामी काळात पेट्रोल 15 रुपये लिटर (Petrol price) मिळू शकते असे म्हटले आहे. यासाठी त्यांनी एक फॉर्म्युलाही...

शरद पवारांनी बोलावली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक; अजित पवारांनी पक्ष, चिन्हावर दावा केल्यानंतर हालचालींना वेग

अजित पवार यांनी पक्ष आणि चिन्हावर दावा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची...

Pro Kabaddi 2023 – दहाव्या हंगामासाठी 8 ते 9 सप्टेंबर दरम्यान लिलाव, खरेदीची मर्यादा...

प्रो-कबड्डी लीगच्या दहाव्या पर्वाचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. लीगचे प्रवर्तक मशाल स्पोर्ट्सने येत्या 8 ते 9 सप्टेंबर दरम्यान लीगच्या दहाव्या पर्वासाठी मुंबईत लिलाव...

राष्ट्रवादीकडून बंडखोरांवर कारवाईस सुरुवात; दोन बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून बंडखोरांवर कारवाईला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांना बडतर्फ करण्यात...

महाराष्ट्रात उलथापालथ करणाऱ्यांना त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही; शरद पवारांनी ठणकावलं

महाराष्ट्रात उलथापालथ करण्याची भूमिका ज्याप्रवृत्तींनी घेतली त्यात दुर्दैवाने आपले सहकारी बळी पडले. जे घडले त्यानंतर फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रातील सामान्य माणूस एक वेळ...

पहिला मोहरा परत..! मी साहेबांसोबत.!! अमोल कोल्हेंचे ट्विट, अजित पवारांना पहिला धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असून अजित पवार यांच्यासह आमदारांच्या एका गटाने बंड केले आहे. बंड केलेला गट थेट सत्तेत सहभागी झाला असून रविवारी अजित...

Ashesh 2023 – नॅथन लायन उर्वरित मालिकेतून बाहेर, टॉड मर्फीचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश

लॉर्ड्स कसोटीमध्ये यजमाना संघाचा पराभव करत एशेस मालिकेत 2-0 अशी आघाडी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाला धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायन (Nathan Lyon) उर्वरित...

अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांच्या गाडीत, 24 तासांत बंडोबांची ‘घरवापसी’

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रविवारी आणखी एक भूकंप झाला. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि राजभवनावर त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथही देण्यात आली. यासह...

अजित पवारांसह 9 आमदार अपात्र होणार? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची पहिली प्रतिक्रिया

अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी वेगळी वाट धरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. रविवारी अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी करत मंत्रिपदाची...

अपघातानंतर दुचाकी पेटली, दोन प्राध्यापकांचा होरपळून मृत्यू; गुरुपौर्णिमेच्या दिवशी बीडमध्ये घडली दुर्दैवी घटना

संपूर्ण देशभरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी होत असताना बीडमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. बीडहून शिरूरकडे निघालेल्या दोन प्राध्यमापकांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या कारना जोरदार धडक...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानावर ड्रोनच्या घिरट्या, सुरक्षा यंत्रणा सतर्क; तपास सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर ड्रोन उडत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हा भाग 'नो फ्लाईंग झोन' असतानाही ड्रोन उडवल्याचे समोर आल्याने...

Stock Market Update – शेअर बाजारात ऐतिहासिक वाढ, सेन्सेक्स ‘शिखरावर’, 65 हजारांचा टप्पा ओलांडला

देशांतर्गत शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक BSE सेन्सेक्सने नवीन उच्चांक गाठला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात तेजी दिसून आल्याने अवघ्या काही मिनिटांमध्ये सेन्सेक्स शिखरावर पोहोचला....

लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाच्या अखिलाडू वृत्तीचा विजय, स्टोक्सची शतकी झुंज अपयशी ठरली

एकीकडे कसोटीला रंगतदार करण्यासाठी ‘बॅझबॉल’वृत्तीचे धाडस करणारा यजमान संघ ऑस्ट्रेलियाच्या अखिलाडू वृत्तीसमोर हरला. कर्णधार बेन स्टोक्सच्या झुंजार शतकी खेळीमुळे थरारक झालेल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा...

महाराष्ट्राच्या रक्तात लढणे लिहिलेले! रोहित पवारांनी काकांविरुद्ध थोपटले दंड, भाजपचा उल्लेख करत म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आमदार रोहित पवार कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र त्यांनी शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला. मात्र...

श्रीलंकेला वर्ल्ड कपचे तिकीट, आता दुसऱ्या स्थानासाठी झिम्बाब्वे-स्कॉटलंडमध्ये चुरस

बुलावायो, दि. 2 (वृत्तसंस्था) - जे पॅरेबियन्सना जमले नाही ते सिंहली वाघांनी करून दाखवले. श्रीलंकेने झिम्बाब्वेचे 165 धावांचे माफक आव्हान 101 चेंडू आणि 9...

टी-20 क्रिकेट आणि राजकारणामुळे विंडीज क्रिकेट उद्ध्वस्त, क्रिकेटविश्वाला झाले दुःख

सत्तर-ऐंशीच्या दशकात क्रिकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या वेस्ट इंडीज क्रिकेट संघावर वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीतच ओढावलेली नामुष्की पाहून अवघे क्रिकेटविश्व दुःखी झाले आहे. ज्या...

Asian Games 2023 – अश्विनला कर्णधार करा 

जर फिरकीवीर वन डे संघाचा भाग नाही आणि बीसीसीआय आगामी आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी दुय्यम संघ पाठवत असेल तर त्या संघाचे नेतृत्व रविचंद्रन अश्विनच्या खांद्यावर...

विम्बल्डनच्या हिरवळीवर आजपासून थरार, अग्रमानांकित अल्काराझ आपले दुसरे ग्रॅण्डस्लॅम जिंकण्यासाठी सज्ज

टेनिस जगतातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठsची स्पर्धा असलेल्या विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेचा थरार सोमवारपासून सुरू होतोय. ऑल इंग्लंड क्लबच्या हिरवळीवर सुरू होणाऱ्या या स्पर्धेत...

वर्ल्ड कपचे सामने हुकलेल्या मैदानांवर द्विपक्षीय मालिका, बीसीसीआय सचिवांची ग्वाही

हिंदुस्थानातील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने केवळ दहा मैदानांवर आयोजित केले जाणार आहेत. त्यामुळे ज्या मैदानांना सामने मिळाले नाही त्या राज्य संघटनांनी आपली...

संबंधित बातम्या