Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

2992 लेख 0 प्रतिक्रिया

शालेय शैक्षणिक आराखडय़ासाठी उपसमिती, ऑक्टोबरपर्यंत अभ्यासक्रम आराखडा अंतिम करा

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत राज्याचा शैक्षणिक आराखडा तयार करण्यासाठी सुकाणू समिती नेमण्यात आली असून त्याचाच एक भाग म्हणून पायाभूत स्तरावरील (अंगणवाडी/ बालवाडीची तीन वर्षे आणि...

भाजपचा पदाधिकारी निघाला तोतया टीसी! संशय येताच रेल्वेने घेतले ताब्यात

 दिंडोशी विधानसभेतील भाजपचा युवा पदाधिकारी हरिओम सिंग हा तोतया टीसी बनून प्रवाशांकडून पैसे उकळत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वेचे मुख्य तिकीट...

1 सप्टेंबरपासून मुंबई ते चिपी विमानसेवा, मात्र मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डय़ांचे विघ्न कायमच

चाकरमान्यांना गणपती बाप्पा पावणार आहे. कारण सिंधुदुर्गातील चिपी ते मुंबई विमानसेवा येत्या 1 सप्टेंबरपासून नियमितपणे सुरू होणार आहे. एअर अलायन्स व इंडिगो या दोन...

दहावीची फेरपरीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रवेशाची स्वतंत्र फेरी

 दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण होणाऱया विद्यार्थ्यांसाठी अकरावी ऑनलाइन प्रवेशाची स्वतंत्र फेरी राबविण्यात येणार आहे. राज्य शिक्षण मंडळाने अद्याप दहावी, बारावी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर केलेला नाही....

बांगलादेशी घुसखोरांना आठ दिवसाची पोलीस कोठडी

बांगलादेश घुसखोरी करणाऱ्या चार जणांना नाशिकच्या एटीएस व नगर तालुका पोलिसांनी छापा टाकून पकडले असून या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. आज अटक...

रेल्वेस्थानकापासून रिक्षाभाडे आकारणीवर लक्ष ठेवा, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या सूचना

येणारे दिवस सणासुदीचे आहेत. त्यानिमित्ताने जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची फसवणूक होणार नाही, याची दक्षता सर्वच विभागांनी घ्यावी. रेल्वे स्टेशनपासून शहरात येण्यासाठी रिक्षा भाड्याची योग्य आकारणी...

रत्नागिरी शहरातील तीनही तलाठी पदे रिक्त, पर्यायी व्यवस्था करा: रत्नागिरी काँग्रेसची मागणी

रत्नागिरी शहरातील तलाठ्यांची तीनही पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे विद्यार्थी, पालकांसह ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. या संदर्भात रत्नागिरी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन नागरीकांची...

‘अॅपल’चे गोडावून फोडणारा झारखंडमधून अटकेत, एजंटमार्फत मोबाईल विकले, साथीदारांचा शोध सुरू

केसनंद रस्ता परिसरात असलेल्या अ‍ॅपल कंपनीच्या गोडावूनमध्ये चोरी करून तब्बल 266 मोबाईल चोरणार्‍या टोळीतीला एका लोणीकंद पोलिसांनी झारखंड राज्यातून अटक केली. तर, त्याच्या साथीदारांचा...
rape

विमानात झाली ओळख, मैत्रीच्या बहाण्याने केला बलात्कार

गोवा पोलिसांनी एका महिलेसोबत बलात्काराच्या आरोपाखाली गुजरातच्या लक्ष्मण शियारला अटक केली आहे. आरोपीला गोवा म्हापसा शहरातील थिविम गावातून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही...

शिवसेनेचे घाटकोपर, मानखुर्द, मालाड, कांदिवली, चारकोपचे पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने घाटकोपर, मानखुर्द-शिवाजी नगर, मालाड, कांदिवली, चारकोपमधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून...

अंधेरीतील शिधावाटप कार्यालयाची दुरुस्ती करा, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाची मागणी

अंधेरी पश्चिम येथील शिधावाटप कार्यालय 25-डची दुरवस्था झाली असून ही इमारत धोकादायक अवस्थेत आहे. हे कार्यालय कोसळले तर कर्मचारी आणि सर्वसामान्यांना गंभीर दुखापत होण्याची...

Photo – चंदेरी रंगाच्या पोशाखात श्रद्धा कपूरने वेधले चाहत्यांचे लक्ष, पाहा फोटो

आपल्या अनोख्या शैलीने कायम चाहत्यांने मन जिंकणारी आणि तिच्या फॅशन सेन्सने चाहत्यांना भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर. श्रद्धा सोशल मीडियावर कायम चर्चेत असून...

कुल्लूत 30 सेकंदांत सात इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या

हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यात गुरुवारी सकाळी अवघ्या 30 सेपंदांत सात इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे एकापाठोपाठ एक कोसळल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रशासनाने या...

शिक्षकाने सातवीतल्या विद्यार्थ्याला लाथा-बुक्क्यांनी मारले, बेशुद्धावस्थेत दाखल केले रुग्णालयात

उत्तरप्रदेशात मुरादाबादमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. एका शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांला इतके बेदम मारले की तो बेशुद्ध पडला. त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले....

बावनकुळेंनी शरद पवारांना अक्कल शिकवण्याची गरज नाही!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उंची कमी असली तरी ते एका मोठय़ा पक्षाचे पदाधिकारी आहेत. इतक्या मोठय़ा पदावरील माणसाने त्या पदाला शोभेल असे वक्तव्य...

मंत्रिमंडळाची बैठक संभाजीनगरमध्ये

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवीवर्षानिमित्त 16 सप्टेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये होण्याची शक्यता आहे. यापूर्वी 2016 मध्ये मंत्रिमंडळाची बैठक मराठवाडय़ात झाली होती. मराठवाडा...

किशोरी पेडणेकर यांना दिलासा, अटकपूर्व जामीन अर्जावर 29 ऑगस्टला निर्णय

कोरोना काळातील वैद्यकीय साहित्य खरेदी प्रकरणात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सत्र न्यायालय 29 ऑगस्टला निर्णय देणार आहे. त्यांच्या अर्जावर...

वरुणराजा रुसल्याने अन्न–धान्य टंचाईचे राज्यावर संकट, महाराष्ट्रात खायचे वांदे!

राज्यातल्या दहा जिह्यांतल्या 21 तालुक्यांमध्ये आजच्या तारखेपर्यंत 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. राज्यातल्या 297 महसूल मंडळांमध्ये 21 दिवसांपासून वरुणराजा रुसला आहे. त्यामुळे राज्यात...

वर्धा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने वर्धा जिह्यातील पदाधिकार्यांच्या नियुत्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला देण्यात आलेल्या पत्रकात...

मोदी सरकारकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचीही पिळवणूक, साखर निर्यातीवर बंदी आणणार!

कांंद्यावरील निर्यात शुल्क 40 टक्के वाढविली असतानाच आता साखर निर्यातीवरदेखील बंदी आणून केंद्रातील मोदी सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पिळून काढण्याचे धोरण आखत आहे. साखर...

शिंदे गटाकडून प्रत्येकी 6500 पानांचे प्रतिज्ञापत्र विधानसभा अध्यक्षांना सादर

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू झाली असून शिंदे गटाच्या 39 आमदारांकडून प्रत्येकी 6500 पानांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. देण्यात...

दिल्ली मेट्रोत बसण्याच्या जागेवरुन महिलांचा तुफान राडा, व्हिडीओ होतोय व्हायरल

दिल्ली मेट्रोतील विचित्र घटनांमुळे ती कायम चर्चेत असते. आता दिल्ली मेट्रोतील आणखी एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत काही महिला एकमेकींना बेकार...

कस्मे…वादे….प्यार…वफा….27 लाखांचा चुना लावून प्रियकर फरार

अलिकडे सायबर ठगांचे सुळसुळाट वाढला आहे, अशातच आता आणखी एक नवे प्रकरण समोर आले आहे. सिकंदराबाद येथील एका महिला वकिलाशी मैत्री करुन तिला प्रेमाच्या...

दापोलीत डोळ्यांची साथ, उपजिल्हा रूग्णालयात नेत्रतज्ज्ञ नसल्याने रूग्णांचे हाल

दापोलीत डोळयांच्या साथीचा फैलाव कमालीचा वाढला आहे. मात्र दापोली उपजिल्हा रुग्णालयात गेले अनेक महिने डोळे तपासणी साठी कोणीही नेत्रतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने तालुक्यातील रुग्णांची ससेहोलपट...

नव्या कापूस खरेदी नियमाला जिनींगमालकांचा विरोध

भारतीय मानक ब्युरोने कापसाच्या गुणवत्तेसंदर्भात नव्याने आणलेल्या नियमाला विदर्भ कॉटन असोसिशनने विरोध केलाय. कापसाची गुणवत्ता एकसारखी आणि उत्तम असली पाहिजे, अशी अट घालून या...

तीन वर्षांच्या मुलाला डोळ्यांत होत होत्या असह्य वेदना….शस्त्रक्रियनंतर बाहेर काढला जिवंत कीडा

मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या एका तीन वर्षीय मुलाच्या डोळ्यात किडा गेला होता. या किड्याने मुलाच्या डोळ्याच्या नसांना इजा पोहोचवली होती. ज्यावेळी त्याच्या डोळ्याला असह्य...

धक्कादायक…बंगळुरु विमानतळावर सापडली तब्बल 230 जिवंत प्राण्यांची पिल्ले

बंगळुरुच्या कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. जेव्हा अधिकाऱ्यांनी एका प्रवाशाची बॅग तपासली असता त्याच्या बॅगेत जे सापडले त्याने एकच खळबळ उडाली....

अखेर डिजेच्या तालावर नाचणारा सहायक अभियंता निलंबित

वरिष्ठांचे आदेश डावलून मंत्रालयात बसून बदली रद्द करून आणल्याच्या आनंदात महावितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्याने वाजत गाजत मिरवणूक काढली. ही मिरवणूक या अभियंत्याच्या चांगलीच अंगलट...

विंक अॅपवर गाण्यांचा डबल धमाका

संगीतप्रेमींना खास भेट मिळाली आहे. त्यांच्यासाठी आता गाण्यांचा डबल धमाका होणार आहे. एअरटेलचे विंक म्युझिक अॅप तुम्हाला ठाऊक असेलच. हे अॅप डाऊनलोड करून गाणी...

यंगिस्तान : प्लॅस्टिकमुक्तीचा नारा

>>  स्वप्नील साळसकर ‘युज अँड थ्रो’ प्लॅस्टिकची समस्या देशातील न संपणारा विषय आहे. त्यातून आता महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळख असणारे कळसूबाई शिखरही सुटलेले नाही. पर्यावरण...

संबंधित बातम्या