Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

1979 लेख 0 प्रतिक्रिया

एकदा चार्ज केल्यानंतर 50 वर्षे मोबाईल चालणार, चिनी कंपनीने तयार केली तगडी बॅटरी

बॅटरी डिस्चार्ज झाल्यानंतर पुन्हा करावे लागणारे चार्जिंग, गरजेच्या वेळी बॅटरी संपणे, चार्जिंगची सुविधा नसणे यामुळे जगभरातील अनेकांना त्रास सहन करावा लागतो. या त्रासातून लवककरच...

बलात्कार पीडित अशीलावर वकिलाचा अत्याचार,सल्लामसलतीच्या नावाखाली आई-वडिलांना बाहेर बसवून अब्रू लुटली

केरळ पोलिसांनी उच्च न्यायालयातील सरकारी वकील पीजी मनू याच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. बलात्कार पीडितेवरच बलात्कार केल्याचा मनू याच्यावर आरोप आहे. पीडितेने आपल्यावर...
indigo

उड्डाणाला उशीर झाल्याने संयम सुटला, इंडिगो विमानात सहवैमानिकाला मारहाण; प्रवाशाला अटक

विमान उड्डाणाला तब्बल 10 तास उशीर झाल्यामुळे संयम सुटलेल्या प्रवाशाने सहवैमानिकालाच मारहाण केल्याची घटना रविवारी घडली. हे विमान गोव्याला जात होते. उड्डाणाला उशीर झाल्याची...

अयोध्येत वादग्रस्त जागेवर मंदिर का बांधले नाही यावर बोला, संजय राऊत यांचे भाजप नेत्यांना...

मंदिर वही बनायेंगे, असा भाजपाचा नारा होता. अयोध्येत जिथे मशीद पाडली त्या वादग्रस्त जागेवर मंदिर का बांधले जात नाही यावर भाजपने बोलावे, असे आव्हान...

शिवसेना महिला आघाडीची उद्यापासून ‘स्त्री शक्ती संवाद’ यात्रा

शिवसेनेच्या रणरागिणी रणमैदानात उतरल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची महिला आघाडी स्त्राr...

सर्वसामान्यांच्या घरासाठी विमानतळ सुरक्षेशी तडजोड नाही, म्हाडाच्या 40 मजली टॉवरला नकार

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात म्हाडाच्या 40 मजली टॉवरला उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली. सर्वसामान्यांसाठी घरे बांधता यावीत याकरिता विमानतळ सुरक्षेशी तडजोड करता येणार नाही, असे...

रोखठोक – न्यायदेवते, तू रडू नकोस! राज्य घटना वधस्तंभावर

शिवसेनेतील फुटीसंदर्भात विधानसभा अध्यक्ष म्हणजे लवादाने दिलेला निर्णय हे लोकशाही व न्याय व्यवस्थेचे अध:पतन आहे. म्हातारी मेलीच आहे व काळही सोकावून माफियासारखा वागू लागला...

मंथन – उपग्रहाद्वारे इंटरनेटचे युग

महेश कोळी अलीकडेच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नवीन दूरसंचार विधेयक पारीत करण्यात आले आहे. या विधेयकाने 138 वर्षे जुना भारतीय टेलिग्राफ कायदा बदलण्यात आला आहे....

कोणता शेअर खरेदी कराल, कोणता विकाल ? AI देणार शेअर बाजार व्यवहारांची इत्यंभूत माहिती

कृत्रिम बुद्धीमत्ता अर्थात ए.आय.चा विविध क्षेत्रातील वापर वाढायला लागला आहे. मशिन लर्निंग, ए.आय.च्या वापरामुळे अनेक गोष्टी सुलभ होण्यास मदत होऊ लागली आहे. शेअर बाजारात...

उद्घाटनासाठी आमंत्रणच नाही, राम मंदिर आंदोलनात जखमी झालेल्या कारसेवकाने मांडली व्यथा

अयोध्येत राम मंदिर उभे राहावे यासाठी डिसेंबर 1992 साली देशभरातून मोठ्या संख्येने कारसेवक अयोध्येत गेले होते. या कारसेवकांनी बाबरीचा ढाचा पाडला ज्यानंतर राम मंदिरासाठीचे...

बायको गरोदर असताना कोट्यधीशाची दुसऱ्या खोलीत अल्पवयीन मुलीसोबत शय्यासोबत

ग्लेन ड्युबिन हे गुंवणूक क्षेत्रातील एक मोठं नाव मानलं जातं. ग्लेन हा कोट्यधीश असून त्याच्याबाबत एक धक्कादायक खुलासा झाला आहे. बड्या, आसामी मंडळींना लैंगिक...

वाळू तस्करीसाठी गाढवांचा वापर, यवतमाळमध्ये गाढवांची मागणी वाढली

प्रसाद नायगावकर, यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगेच्या तीरावर वसलेले धनोडा गावात वाळूची तस्करी दिवसाढवळ्या सुरू असून, मोठमोठाले ट्रक , लॉरी वापरण्याऐवजी तस्करांनी गाढवं वापरायला सुरुवात केली...

मैदानाबाहेर विद्यार्थ्यांना पहारा द्यायला ठेवले, आत शिक्षिकेचा विद्यार्थ्यावर बलात्कार

अमेरिकेतील मिसुरी भागातील एका शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे. ही शिक्षिका लॅकी महाविद्यालयात गणित शिकवते. या याच शाळेत शिकणाऱ्या 16 वर्षांच्या विद्यार्थ्यांवर बळजबरी केल्याचा...

शेतीसह परसबागही फुलली, वरून कमाई देखील झाली; गांडूळ खतामुळे महिलेचे कुटुंबात आनंद पसरला

कोल्हापूरच्या गोंडोली गावातील सुवर्णा पाटील यांचे नाव गाजायला लागले आहे. पाटील कुटुंबाकडे  2.5 एकर शेती असून त्यात उसाची लागवड करण्यात आली आहे. सुवर्णा यांना...

जानेवारी महिन्यात भाजपची पहिली यादी जाहीर होणार? राजनाथ सिंहांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप जानेवारी महिन्याच्या शेवटी आपली पहिली यादी जाहीर करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. वयाची सत्ती पूर्ण केलेल्या नेत्यांना यंदा...

नवाब मलिकांना दिलासा, जामिनाचा अवधी 6 महिन्यांनी वाढला

आमदार नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामिनाचा हा अवधी 6 महिन्यांनी वाढवण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जामीन अवधी वाढवण्यास...

यापुढे पुन्हा लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात येणार नाही, राजन साळवी यांनी तपास अधिकाऱ्यांना ठणकावले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार राजन साळवी हे भाऊ व पुतण्या यांसह बुधवारी (दि.10) अलिबाग तालुक्यातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशीला सामोरे...

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा लिलाव होणार, थकीत कर्ज प्रकरणी युनियन बँकेची कारवाई

बीड जिल्ह्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर 203 कोटी रुपयांची थकबाकी झाली आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी युनियन बँक या कारखान्याचा लिलाव करण्याचा निर्णय...

मुख्यमंत्र्यांच्या यवतमाळ दौऱ्यापूर्वी शिवसैनिकांना नोटीस

यवतमाळमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज यवतमाळच्या दौऱ्यावर असून या दौऱ्याच्या...

10 तारखेला निकाल, 12 तारखेला पंतप्रधानांचा दौरा; इतका आत्मविश्वास आला कुठून? संजय राऊत यांचा...

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध कामांच्या उद्घाटन आणि भूमीपूजनासाठी 12 जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे. याच्या दोन दिवस आधी म्हणजेच 10 जानेवारी...

हे सरकार टिकलं तर मंत्रालयही गुजरातला नेतील! आदित्य ठाकरे यांची घणाघाती टीका

वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क असे महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले असंख्य प्रकल्प गुजरातला पळवण्यात आले. 'महानंदा' सारखे आणकी काही प्रकल्प गुजरातला पळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत....

आरोपीच्या भेटीला न्यायमूर्ती गेल्यास न्यायाची अपेक्षा कशी करणार? उद्धव ठाकरेंचा सवाल; सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

आमदार अपात्रता प्रकरणी उद्या म्हणजेच 10 जानेवारी रोजी निकाल देण्यात येणार आहे. या निकालापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची...

पंतप्रधानांविषयी अपशब्द वापरणे चूकच, मात्र….! संजय राऊत यांचे भाजपला चिमटे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त टिप्पणी केल्याने मालदीवविरोधात देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. जर हिंदुस्थानसारख्या महान देशाच्या पंतप्रधानाबद्दल दुसऱ्या देशाचे मंत्री अपशब्द वापरत...

Sharad Mohol Murder – आर्थिक आणि जमिनीच्या वादातून खून, 3 महिन्यांपूर्वीच रचला होता कट

कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याचा टोळक्याने शुक्रवारी भरदिवसा दुपारी दीड वाजता पुण्यातील कोथरूड परिसरात गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. आर्थिक आणि जमिनीच्या वादातून...

मानपानाचा विचार न करता मंदिर लोकार्पणाचा दिवस साजरा व्हावा! उद्धव ठाकरे घेणार काळाराम मंदिरात...

22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचे उद्गाटन केले जाणार आहे. मंदिर लोकार्पणाचा हा उत्सव शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नाशिकमध्ये साजरा करणार आहे. काळाराम मंदिरामध्ये...

राम मंदिरासाठीचे आंदोलन 1947 च्या स्वातंत्र्य संग्रामापेक्षाही मोठे! विहिंप नेत्याचे विधान

राम मंदिरासाठीचे आंदोलन हे 1947 सालच्या स्वातंत्र्य संग्रामापेक्षाही मोठे होते असे विधान विश्व हिंदू परिषदेचे नेते शरद शर्मा यांनी केले आहे. या आंदोलनात लाखो...

बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यास भाजपला 33 कोटी देवही वाचवू शकणार नाहीत!

भाजप मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यास का घाबरत आहे, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. पश्चिम बंगालमध्ये ईडीविरोधातील...

बहिणीशीच लग्न करण्याचा भावाचा हट्ट, नकार दिल्याने तरुणीला भोसकले

लग्नाला नकार दिल्याने भावाने बहिणीला भोसकून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बांद्यातील आहे. जखमी झालेली तरुणी ही कायद्याचे शिक्षण...

आईवडिलांना झोपेच्या गोळ्या द्यायची मग गुपचूप प्रियकराला बोलवायची; 3 महिन्यानंतर उघडकीस आला प्रकार

एका दाम्पत्याला गेले तीन महिने रात्री छान झोप लागत होती. कष्ट करत असल्याने आपल्याला झोप लागत असेल असं या दाम्पत्याला वाटत होतं मात्र झोपेचं...

भूक मिटवणारी गोळी आली, अन्नाचा एक कणही न खाता पोट भरणार

अन्नाचा एक कणही न खाता माणसाचे पोट भरणार आहे. संशोधकांनी अशी एक गोळी तयार केली आहे जी गिळता येईल आणि व्हायब्रेट होणारी असेल. गोळी...

संबंधित बातम्या