Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3563 लेख 0 प्रतिक्रिया
rain-in-delhi

पावसाची उसंत, दिल्लीला दिलासा; पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात

उत्तर हिंदुस्थानात आणि नवी दिल्लीत पावसाने उसंत घेतल्याने दिल्लीला दिलासा मिळाला आहे. पावसाचे उसंत घेतल्याने यमुना नदीला आलेला पूर हळूहळू ओसरण्यास सुरुवात झाली आहे....

पक्षाच्या आमदारांची आसनव्यवस्था विरोधी पक्षांच्या बाकांवरच करावी; राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आसनव्यवस्था विरोधी पक्षांच्या बाकांवरच करण्यात यावी, असे मागणी करणार पत्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पाठवले...

मला भाजपसोबत जायचे नाही, संघर्ष करायचा आहे; शरद पवार यांनी स्पष्ट केली भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार यांच्या गटाने रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. या...

Video – राहुल गांधी रमले शेतीत; पेरणी करत ट्रॅक्टरही चालवला

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या जनतेते मिसळत आहेत. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत आहे. याआधी त्यांनी एका ट्रकमधून प्रवास करत ट्रक चालकांच्या अडचणी जाणून घेतल्या...

मुख्यमंत्री साहेब, नगर शहरातील राजकीय गुन्हेगारांच्या मुसक्या आवळा; शहर काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नगर शहरात खुनी हल्ले, हत्याकांड यांचे सत्र सुरुच आहे. सावेडीमध्ये जमिनीवर बेकायदेशीर ताबा करणे, अवैध धंदे आणि राजकीय वरदहस्तातून टोळी युद्ध सुरू आहे. यामुळे...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंकुश चत्तर यांना मारहाण; भाजप नगरसेवकासह इतरांवर गुन्हा दाखल

लहान मुलांच्या भांडणातून हाणामारीची घटना नगर शहरातील एकवीरा चौकात शनिवारी रात्री 10 वाजणाच्या सुमारास घडली आहे. या घटनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर गंभीर...

तलवार आणि कोयता बाळगणाऱ्या दोघांना अटक; कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

दुचाकीच्या डिक्कीत तलवार व कोयता बाळगणाऱ्या दोन जणांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जुन्या महापालिकेजवळून शनिवारी कोतवाली पोलिसांनी दोन जणांना सापळा लावून ताब्यात घेतले....

कोल्हापूर जिह्यात 45 टक्के पेरण्या; बळीराजाला पुन्हा पावसाची प्रतीक्षा, नद्यांची पातळी खालावली

गेल्या तीन-चार दिवसांपासून जिह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीतही मोठी घट झाली आहे. दोन दिवसांत पंचगंगेच्या पाणीपातळीत तब्बल दहा ते बारा फुटांची घट...

शिवाजीनगर, साईचरण सोसायटीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

चेंबूरमधील शिवाजीनगर, वाशी नाका आणि साईचरण सोसायटी येथे वर्षभरापासून असलेली पाण्याची समस्या आता सुटणार आहे. विभागप्रमुख प्रमोद शिंदे आणि महिला विभाग संघटिका पद्मावती शिंदे...

तीन राज्यांत 45 घरफोडय़ा, सराईत गुन्हेगाराला अटक; मोठा शस्त्रसाठा जप्त

सिंधुदुर्ग जिह्यासह महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यात तब्बल 45 घरफोडय़ा करणाऱ्या सराईत आंतरराज्यीय गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कणकवली तालुक्यातील वागदे येथून ताब्यात घेतले...

पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल जाहीर; 31 हजार 251 विद्यार्थ्यांनी मिळवली शिष्यवृत्ती

राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून पाचवीचे 16 हजार 537 तर आठवीचे 14 हजार 714 असे एकूण 31...

युवासेनेच्या मागणीनंतर एमसीए सत्र-2 आणि एटीकेटी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

मुंबई विद्यापीठाने मास्टर डिग्री इन कॉम्प्युटर ऑप्लिकेशनच्या (एमसीए) सत्र-2 आणि पहिल्या सत्राच्या एटीकेटी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार या दोन्ही परीक्षा एकाच...

नवाब मलिक यांना अंतरिम जामीन नामंजूर; हायकोर्टाने दिलासा नाकारला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक यांनी अंतरिम जामिनासाठी केलेला अर्ज उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावला. मलिक यांची प्रकृती अत्यंत गंभीर बनली आहे....

धोकादायक झाडे तोडण्यासाठी नऊ हजार मालमत्ताधारकांना पालिकेची नोटीस

वादळी पावसात झाड अंगावर पडून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेकडून झाडांचे सर्वेक्षण एक लाखांवर धोकादायक फांद्या-झाडे हटवण्यात आली आहेत. तर खासगी जागेत असणाऱ्या धोकादायक फांद्या-झाडे...

दहावीत 100 टक्के असलेले विद्यार्थी आयटीआयच्या शर्यतीत; तात्पुरती प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर

दहावीत 100 टक्के गुण मिळालेल्या 50 विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशासाठी अर्ज केले असून यात 48 मुले तर 2 मुली आहेत. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने...

ICICI कर्ज घोटाळा- कोचर दाम्पत्य, धूत यांना सीबीआय कोर्टाचे समन्स

आयसीआयसीआय बँक कर्ज गैरव्यवहार प्रकरणातील आरोपपत्राची विशेष सीबीआय न्यायालयाने बुधवारी गंभीर दखल घेतली. या प्रकरणात प्रमुख आरोपी असलेल्या बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर, त्यांचे...

टोमॅटोचे दर पाडण्यासाठी केंद्र सरकारचा एकतर्फी हस्तक्षेप; किसान सभेचे अजित नवले यांचा आरोप

स्वस्तात टोमॅटो मिळावेत, यासाठी केंद्र सरकारने ‘नाफेड’द्वारे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटकातून टोमॅटो खरेदी करून सरकारच्या वतीने विकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याचा निषेध...

कोपरगाव प्रकरणातील मुख्य आरोपी सायम कुरेशीला अटक; सहा दिवसांची पोलीस कोठडी

मैत्री करून प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, लग्नाच्या आमिषाने कोपरगावातील तरुणीवर अत्याचार करणारा मुख्य आरोपी सायम कुरेशीला इंदूर येथून अटक केली आहे. कोपरगाव पोलिसांनी गुरुवारी पहाटे...

सामना अग्रलेख – बंगालचे युद्ध!

प. बंगालबाबत भाजपच्या नेत्यांना चिंता वाटते. चिंता वाटावी अशा अनेक घटना संपूर्ण देशात घडत आहेत. केंद्रीय बळ वापरूनही, दंगली पेटवूनही भाजपचा पराभव होतो हे...

पाटण्यात भाजप मोर्चावर लाठीमार; पदाधिकाऱ्याचा मृत्यू

शिक्षक नियुक्ती, भ्रष्टाचार, बेरोजगारी अशा अनेक मुद्दय़ांवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत गुरुवारी भाजपा नेत्यांनी जेहानाबाद येथे काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला....

आदिवासींच्या आडून पनवेलमधील दोन हजार कोटींची जमीन गिळंकृत करण्याचा डाव

पनवेलमधील वळवली गावात आदिवासींच्या आडून दोन हजार कोटी रुपये किमतीची 90 एकर जमीन गिळंकृत करण्याचा डाव रचला गेला आहे. त्यासंदर्भात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते...

विवाहितेचा छळ केल्याच्या गुन्ह्यात तडजोड नाहीच! केंद्राला निर्देश देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

हुंडा व अन्य कारणांवरून विवाहितेचा छळ केल्याच्या आरोपाखाली पती व त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध नोंदवला जाणारा भादंवि कलम 498(अ) अन्वये गुन्हा तडजोड करण्यायोग्य ठरवण्यासाठी केंद्र सरकारला...

गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न जैसे थे; 25 जुलैला विधान भवनावर धडक मोर्चा, कामगार कृती...

गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मागील कित्येक वर्षांपासून प्रलंबित असून आश्वासनांशिवाय राज्य सरकारकडून कोणतीच कृती होताना दिसत नाही. आतापर्यंत झालेल्या चार सोडतीत सुमारे 16 हजार...

प्रसूतिगृहातील कर्मचाऱ्यांना सौजन्याचे धडे; तीस प्रसूतिगृहांत स्टाफ स्किलचे प्रशिक्षण

पालिकेच्या प्रसूतिगृहातील कर्मचारी-अधिकाऱ्यांना ‘सौजन्याचे धडे’ देण्यात येत आहेत. पालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि टाटा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा ‘सॉफ्ट स्किल’ उपक्रम राबवण्यात येत आहे. टाटा...

मुद्दा – पाऊस घाटमाथ्यावरच का रेंगाळलाय?

>> माणिकराव खुळे यावेळी  मान्सून काळातील पाच मुख्य वातावरणीय प्रणाल्या महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्यासाठी अतिअनुकूल असूनही अपेक्षित पाऊस हा फक्त कोकण व सह्याद्रीच्या घाटमाथ्यापर्यंतच मर्यादित...

लेख – भाजीपाला महागला, फायदा कुणाला?

>> सूर्यकांत पाठक देशभरात नगदी पिकांत भाजीपाला हा शेतकऱ्यांसाठी मोठा आधार आहे. मात्र विविध कारणांमुळे उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेशपासून महाराष्ट्रापर्यंत सर्व शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना...

पेरलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नाही, तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार कराव्यात; विवेक कोल्हे यांचे...

यंदा खरीप हंगामात कोपरगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. परंतु पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्यामुळे...

जनता निवडणुकीत त्यांना धडा शिकवेल; राज्यातील राजकीय परिस्थितीवर सुशीलकुमार शिंदे यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्रात सध्या ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहे. त्याला जनता कंटाळली आहे. या परिस्थितीबाबत अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते...

दिल्ली पाण्यात…यमुनेला पूर…लाल किल्ल्यापर्यंत आले पुराचे पाणी…

उत्तर हिंदुस्थानात अतिवृष्टी आणि पुराने थैमान घातले आहे. पुरामुळे जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. तसेच उत्तर हिंदुस्थानात आणखी आठवडाभर पावसाची शक्यता असल्याने...

विद्यार्थ्यांमध्ये आता तृणधान्यांबाबत जागरूकता

पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व विचारात घेता नागरिकांमध्ये तृणधान्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय...

संबंधित बातम्या